तुकोबारायाचे वंशज व आता मांडलेली भुमिका या बद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे..
@shridharshigvan5502
4 жыл бұрын
छान विश्लेषण आहे . अश्याच प्रकारे विचार मंथन होणे आवश्यक आहे . शेतीला प्रतिष्ठा नसल्याने कुणबी समाजा कडे बघण्याचा दृष्टीकोणाची भुमिका विचार ही समर्थनिय आहेत .
@deepakkadam2165
6 жыл бұрын
मोरे सर खूप छान मराठा समाजाबद्दल विवेचन केले आहे, इतर जातीच्या लोकांनी मराठयांचा द्वेष करता कामा नये.hats off you sir
@rupeshrajemore6090
3 жыл бұрын
एकदम बरोबर बाबा मोरे 🙏
@JayMaharashtra1110
5 жыл бұрын
अप्रतिम प्रेझेन्टेशन आहे सरांचं ।
@gajujangale3448
4 жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@mohyalforhumanity1735
6 жыл бұрын
Very well analysis sir
@nik2903
4 жыл бұрын
You are spreading hate everywhere
@vishalmore3816
4 жыл бұрын
बाबा बरोबर
@pravinmhapankar6109
4 жыл бұрын
राखीव जागेची मांगणी ही आता कालबाह्य़ झालेली आहे. राखीव जागा म्हणजे सर्व आजारावर एकच औषध आहे असे बहुसंख्य लाेकांना वाटत आहे. पण दुसरी बाजू आहे तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे मानवी श्रमाचे महत्त्व कमी हाेणार आहे हे सत्य बहुतेक स्वीकारयाला तयार नाही. ...
जयचंद राठोड, माधवसिह, खंडोजी खोपडे,मुरार जगदेव,बजाजी निंबाळकर, चंद्र राव मोरे, गणोजी शिर्के,असे अनेक होते त्यांचे काही वशंज आता कट्टर हिंदू म्हणून मिरवत आहेत
@omkarnarke6286
3 жыл бұрын
इंग्रजांचे चमचे कोण होते 🤣
@nileshkhapre3296
3 жыл бұрын
@@omkarnarke6286 RSs
@bhagwandubey5047
6 жыл бұрын
more sir maharashtra madly 33%asun mharatha samaj rajekartiyani tharvaletar kahic avghad nahi mansikata asli pahij . necit rajkiy pudhari sodaletar shilak maratha samaj saglec parshan
@tanajisargar4922
6 жыл бұрын
Ha nyaprvist ,? Aahe sarkar kay karil
@anuragdeshmukh8780
8 жыл бұрын
ha manus jatiywad wadhavtoy,yz ahe ha
@rupeshrajemore6090
3 жыл бұрын
कोणता माणुस जातिवाद वाढवतोय
@anuragdeshmukh8780
8 жыл бұрын
ha manus jatiywad wadhavtoy,yz ahe ha
@rakeshpawar9303
6 жыл бұрын
BJP ani rss cha chela
@rupeshrajemore6090
3 жыл бұрын
कौन बीजेपी,, कौन कोंग्रेस,,कौन राष्ट्रवादी,, कौन शिवसेना ,, यांचा समावेश नाही इथे मराठांचा समावेश आहे माणुसकी चा समावेश आहे .. इथे सत्याच्या बाजूने चलावं लागेल.
Пікірлер: 26