नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांच स्वागत आहे माझ्या या विडिओ मध्ये, आजोबा पर्वताच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल कसं आम्ही आजोबा पर्वतावर पोहोचलो आणि वाल्मिकी ऋषींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि इतर जवळचा ठिकाणांना भेट दिली.
पर्वत वरचा एकूण वातावरण हे खूप सुंदर होतं सगळीकडे जणू निसर्गाचा हिरवा गालिचा पसरवले आहे. उंच उंच वाढलेली झाड ज्यामुळे सूर्य प्रकाश देखील जमिनी पर्यंत म्हणावा तास पोहोचत नव्हता.
संपूर्ण परिसरात फिरायला खूप मज्जा आली आणि जर तुमि निसर्ग प्रेमी असाल आणि त्यात जर ट्रॅकिंगची तुमाला आवड असेल तर हि जागा उत्तम आहे भेट द्यायला.
पूर्ण विडिओ नक्की बघा खूप माहिती देणारा आहे आणि जर तुम्हाला हि भेट द्यायची असेल तर विडिओ मध्ये सर्व माहिती दिली आहे.
विडिओ आवडत असेल तर चॅनेलला नक्की subscribe करा, विडिओला like करा, आणि माहिती informative वाटली तर हा विडिओ सहारे करा.
Негізгі бет Exploring Ajoba Parvat/ Aja Parvat Part 2
Пікірлер