भुसावळ-इकबाल खान | भुसावळ शहरात काल रात्री हल्लेखोरांच्या गोळीबारात बळी पडलेले संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या उपस्थितीत अतिशय शोकाकुल वातावरणात दोन्ही मित्रांच्या पार्थिवाला एकाच वेळी अग्नीडाग देण्यात आला तेव्हा त्यांच्या निकटवर्तीयांना अश्रू आवरणे कठीण झाले. पहा याबाबतचा आमचा विशेष वृत्तांत.
#bhusawal #bhusaval #livetrendsnews #livetrends
Негізгі бет Farewell To Santosh Barse And Sunil Rakhunde : साश्रू नयनांनी संतोष बारसे व सुनील राखुंडेंना निरोप
Пікірлер: 9