फार्मर प्रोडूसर कंपनी बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1. दहा व्यक्तींचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फोटो.
2. 7/12, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र.
3. चालू महिन्यातील पंधरा दिवसाच्या आतले बँक स्टेटमेंट.
4. कंपनी ऑफिस ऍड्रेस साठी लेटेस्ट लाईट बिल आणि ना हरकत प्रमाणपत्र घरमालकाचे.
5. कंपनीचे नाव जसे की SHASTRI AGRO PRODUCER COMPANY LIMITED.
*****************
नोंदणी झाल्यास तुम्हाला काय मिळेल.
1. कंपनीचे प्रमाणपत्र आणि कंपनीची घटना (MOA & AOA)
2. पाच डायरेक्टर चे नंबर
3. कंपनीचे पॅन कार्ड आणि टॅन कार्ड
4. इ एस आय मध्ये नोंदणी चे प्रमाणपत्र (ESI & EPF)
5. प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
6. कंपनीचे करंट बँक अकाउंट
अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करावे
लक्ष्मीकांत शास्त्री: 72765 52241
ई-मेल आयडी: ca7276552241@gmail.com
नोंदणीचा कालावधी: 20 ते 30 दिवस (कंपनीची वेबसाईट चालत नसल्यास उशीर होऊ शकतो)
कंपनी नोंदणीची फीस: 28,000
आपण तीन टप्प्यात पैसे घेतो
नावाला अर्ज करते वेळेस 3000
त्यानंतर 20,000 आणि
प्रमाणपत्र आल्यास 5000 रुपये
📍For consultancy please contact below
📩 ca7276552241@gmail.com
📞72765 52241
🌐allregistratio...
JOIN ME ON SOCIAL MEDIA
▶Instagram Link: / commerce_adda_latur_co...
▶Facebook: / commerceaddalatur
▶Facebook: / laxumikantshastri
▶Twitter:
________________
Courses we provide-
👉Practical Course in Income Tax Return Filing
👉Practical Course for ROC/MCA Compliance
________________
Following Queries Received
शेतकरी उत्पादक कंपनी कशी स्थापन करायची
शेतकरी उत्पादक कंपनी फायदे
farmer producer company in maharashtra
farmer producer company in marathi
Негізгі бет Farmer Producer Company Registration Documents List | शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी | FPO Registration
Пікірлер: 17