ज्यांना मुली आहे त्यांना पृथ्वीवरच स्वर्ग मिळाला❤❤❤
@Reevaphotography4242
4 ай бұрын
❤
@dhulahulge2356
4 ай бұрын
मला 3 मुली आहेत
@RDMMarathiVlog
4 ай бұрын
Khar aahe ❤❤❤❤❤
@rohitingale3378
4 ай бұрын
आणि काहींना अजूनही मुली अपशकुन वाटतात, हे ऐकुन खुप वाईट वाटते..🥺
@user-de5dg3pp9e
4 ай бұрын
सर्व मुली लाहाण पणी अशाच खुप मायाळु खुप गोड बोलन,गोड स्वाभावाच्या असतात ....मगं ते जशा जशा मोठ्या होतात ! तशाच प्रकारे त्यांची संगत बदलत असते संगत गुण बदलत असते ....मग ते एखाद्या छप्री पोराच्या प्रेमात पडतात आणि तिथुण त्यांच्या बरबादी ची सुरुवात होते...मग जन्म दिलेल्या आई बाबापाच पण ऐकत नाहीत 💯
@user-gp2hb6sl7h
3 ай бұрын
किती गोड.... थोडं जेवण करून घ्या ना..... बापाचं पोट हे ऐकूनच भरलं असेल...❤
@user-bx7dm6zq4u
3 ай бұрын
बाळा किती बाबांची काळजी घेतेस! परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो! किती ग गोड बोलतेस!❤❤❤❤❤❤
@devendrasadashivbhagwat1314
4 ай бұрын
कित्ती गोड बोलते. बाबांवर किती प्रेम करते. 😘😘😘😊😊😊
@user-fw4qk1qk8t
4 ай бұрын
एकच नंबर राम कृष्ण हरी माऊली
@krishnasuryavanshi7454
4 ай бұрын
Cute❤
@ArchanaPatil-kw8ey
4 ай бұрын
Cutie.bala.
@RajeshriPatil-di8ob
Ай бұрын
❤😘
@ganeshdudam3474
4 ай бұрын
खूप सुंदर...परी राणी..प्रत्येक घरात मुली किती महत्वाच्या आहेत...बापाचा खरा आधार...म्हंजे कन्यारत्न..👌❤
@pradipdeore9823
2 ай бұрын
छोटी लाडूबाई किती गोड आहे आईचे संस्कार आणि वडिलांचे प्रेम तिच्यात दिसतेय🥰😘😘
@subhashjadhav510
Ай бұрын
खूप खूप गोड मुलगी आहे तुमची. भाग्यवान आहात तुम्ही खूप काळजी घ्यातिची❤
@rkunyagaming944
3 ай бұрын
मला पण अशीच मुलगी हवी किती गोड आहे यार❤😍 किती नशीबवान बाप आहे हा ज्याच्या कड़े अशी लाडु बाई आहे❤😍🌍
@ajinkyameshram7411
2 ай бұрын
खुप छान गोंड आहे
@Gauri774
Ай бұрын
Ho na
@bigguru
22 күн бұрын
आधी लग्न कर
@rutujapawar9708
3 күн бұрын
😂😂😅@@bigguru
@dnyaneshwarghadge3185
4 ай бұрын
हा निस्वार्थ पणा माणसात मरेपर्यंत राहिला तर ह्या जगात देवाची गरज च भासणार नाही....❤
@gauriteli8857
4 ай бұрын
chyaayla itun sutun bicharya devavr ka yeta ky mahiti...typeksha konachi garaj lagnar nhi bolala asta tari chalale aste na...
@user-oz9sg4ix6h
4 ай бұрын
I love you 💕🥰😘😘 Bala kiti chan
@ssvglobaltours9049
4 ай бұрын
अगदी बरोब्बर आहे तुमचं म्हणणं... 👌
@pratikpatil9000
3 ай бұрын
prani pakshi astat tase
@sakshisurne2008
3 ай бұрын
Ekdam barobr 😊@@pratikpatil9000
@anjalirao9002
3 ай бұрын
What a sweet baby . Asking her Pappa if he has eaten . Beautiful memory.
@user-es9zs5ym6g
Ай бұрын
खरंच ऐकून भरला असेल बापाचा पोट किती गोड
@nagesh5452
3 ай бұрын
"Mg thod jevan krun ghyana" that line melt my heart ❤
@8055Krushnadeshamukh..
3 ай бұрын
100%✓✓😢😭😭
@pandurangmane4297
4 ай бұрын
मुलगी ही बा ची दुसरी आईच असते हा व्हिडिओ बघीतल्यावर लक्षात येईल किती निरागस प्रेम आहे साक्षात आईच
@akashmonappapatil1437
4 ай бұрын
खरं आहे मित्रा
@sangeetaraikar3808
Ай бұрын
खरंय अगदी 😊
@sandeepshewale1868
3 ай бұрын
गोड मुलगी आहे.तुम्हि नशिबवान आहात.सर्वात मोठा आनंद आणि समाधान खुशी परमेश्वराने आपणास मुलीच्या रुपात दिली आहे. God Bless you Beta.❤️
@ushapardhi6530
2 ай бұрын
अशी परी दुनिया त कुठेच पाहिली नव्हती कारण हे किती गोड आहे आणि ही तिच्या पप्पांना किती गोड मनाने विचारते आहे भविष्यासाठी बेस्ट ऑफ लक बाडा❤❤❤❤ #आय लव यू पापा
@KeshavMane-kz5yb
4 ай бұрын
बापाचा जीव म्हणजे मुलगी आहे. 👌👍
@pratimabonge
3 ай бұрын
Kharch yaar
@user-ji2yp2gm3u
3 ай бұрын
बाकी
@user-ji2yp2gm3u
3 ай бұрын
बापच जीवम्हणजे मुलगी आहे
@firstchannel9681
4 ай бұрын
❤😢❤😢❤😢❤डोळ्यात पाणी आलं बघून... माझा मुलगा पण सेम असच आणि हेच बोलतो माझ्याशी.... God bless you❤❤
@user-xl5ge9qz7z
3 ай бұрын
हा व्हिडिओ बगून खूप छान वाटल किती छान बोलते ना देवांनी प्रत्येकाला अशी मुलगी द्यावी ...❤
@bajiraoarade8766
2 ай бұрын
किती छान बोलते तुमची मुलगी . खूप छान👌👌
@swatipawar7878
4 ай бұрын
ही तीच cute आहे, पप्पा आले ..पप्पा आले बोलनारी❤❤😊😊 Thanks for 406 likes..I'm famous
@devendrasadashivbhagwat1314
4 ай бұрын
अरे खरंच की ! केवढी मोठी झाली!! चुरू चुरू बोलणारी. 😀 आजही मी तिचा जुना व्हिडीओ जपून ठेवलाय. बाबांना येतांना पाहून घरभर रांगनारी, आनंद अनावर होऊन चेहरा झाकणारी. बाबा कडेवर घेतांना भाव विबोर होऊन जमिनीवर लोळण घेणारी. मलाही एक मुलगी आहे. आता मोठी झाली, तिचं बालपण मला आठवतं हिला बघून. 😀😀😀
@madhavishinde7067
4 ай бұрын
तीच तीच ही 😊😅
@balasahebbhalake8552
4 ай бұрын
खरेच का? ❤
@varshakale7375
4 ай бұрын
Are tri vichar kart hoti kon hii
@TheMemeVault0001
4 ай бұрын
@@devendrasadashivbhagwat1314 खरय मित्रा
@sunitadeokate1816
4 ай бұрын
किती गोड आहे ही चिमणी.. आणि किती निरागस.. 😘😘
@SRP63
Күн бұрын
OMG such a divine soul she is .Bless you child .
@Borntoshine33
3 ай бұрын
Girls are always close to father's heart, i miss. My papa😢
@madhurijape8065
4 ай бұрын
खुपच गोड...गोड मुलगी आहे......किती छोटी आहे ...पण बाबांची काळजी किती ती...❤
@mdjaferansari3553
4 ай бұрын
कितनी cute बच्ची है ,,कितना प्यार से अपने पापा से बात कर रही है ❤
Sitaphal was so cutee and that fruits ana everything ❤❤
@abedakhan8460
5 ай бұрын
She is very cute God bless you baby
@Abhimanyu12586
4 ай бұрын
देवाला प्रत्येक मानवला एक तरी आशी सुंदर आणी प्रेमळ मुलगी द्यायला पाहिजे. कारण प्रत्येक जन आपल्या मुलीत आई,आज्जी,❤पाहत असतो.
@user-ty7zr1ku2w
3 ай бұрын
Thod jevan krun ghyana ......... This sentence melt my heart ❤❤
@ayaznoorie.8895
3 ай бұрын
ALLAH aysi Bachi Har Maa baap ko ata kare. Khupach chan❤
@Mscircle2024
4 ай бұрын
Papa ki puri thakaan Mita deti hogi yeh bacchi. So blessed parents.
@rupalsurani9340
4 ай бұрын
She is soooo cute and she loves him so much. A daughter always cares & loves her father❤❤❤❤God bless her🙌🙌🙌
@vitthaldharawane9613
2 ай бұрын
किती सुख आहे या लहान मुलीच्या बोलण्यात. मुलगी म्हणजे प्रसन्नता
@devikaagarwal4968
Ай бұрын
Bahut pyari baatein krti hai cutie pie , papa lucky hai aisi beti ka papa hona kisi Janam ki Beti , maa , behen hogi
@suvarnadarekar4705
4 ай бұрын
बनाना, ऍपल, द्राक्ष, सीताफळ सेमी इंग्रजी 😂😂😂😘😘😘😘😘♥️♥️♥️♥️
@shobharewale8358
4 ай бұрын
😂
@sarikapatil9204
4 ай бұрын
बाबाची पुर्व जन्माची पुण्याई असते लेक ❤❤
@anitajadhav4106
5 күн бұрын
देवाचे खूप खूप आभार त्यांनी मला दोन मुली दिल्या याचा मला अभिमान आहे ❤❤❤😊आशिच बोलती माझी छोटी परी ❤❤
@shankarshinde2024
4 ай бұрын
यार् ही किती क्यूट आहे 😊😊❤❤ यार् किती गोड बोलतिये
@shivaniduwasi9669
4 ай бұрын
Papa ka pyar bohot km dekhne ko milta h .. love u so much pappa ❤❤❤
@user-eb2sz5rv6i
13 күн бұрын
बापाची हीच खरी संपत्ति आहे❤❤❤❤
@swaralibijutkar6206
6 күн бұрын
किती गोड आहे... किती प्रेम आहे वडिलांवर..
@Nitin-sonai.
4 ай бұрын
मुलगीच खरे काळजी करते बापाची किती गोड बोलते ना चिऊताई❤
@speedycuber2919
4 ай бұрын
She is so cute. Please tichi drishta kadha. So adorable ❤
@Sumit_Mhetre_4430
4 ай бұрын
Kunachi porgiy
@NamrataAhire-qz9ok
2 ай бұрын
Papa Var Kiti Prem Karte so cute❤❤🥰🥰🥰😘😘😘
@dipakshelake1592
2 күн бұрын
जगातील सगळ्यात मोठ सुख,जिथं सगळं उधळून द्यावं स वाटणार एकमेव ठिकाण...मुलगी....माझी पण अशीच आहे .अंगाचा हाळना पाळणा करणारी❤❤❤
@samayarasadhu281
4 ай бұрын
Betiya hmesha pita se itna hi pyar krti hai... Bs unke bade hone pr pita ye bhul jaye hai ki wahi beti hai jo unse itna pyar krti hai
@shubhangi6851
4 ай бұрын
सगळ्या नात्यात हे नातं सगळ्यात सुंदर बाप आणि मुलीचं नातं खूपच छान हे एकच नातं मला खुप आवडते ❤❤
@amarbarsagade2685
3 ай бұрын
मुलीच प्रेम हेच बापाचे जीवन आहे. So cute angle
@user-gx6oy6qw8k
Ай бұрын
She is a really darling daughter every father would love to have.
@revatishirodkar6869
4 ай бұрын
अरे ही तर पप्पा आले....या व्हिडिओ मधली आहे न..... केव्हढी मोठी झाली....😊 किती गोड आहे ... खरंच वडिलांचं सगळं काही असते मुलगी आणि मुली चे जग असतात तिचे बाबा. तिचे पाहिले हिरो.🥰👍
@arvindroshan2733
4 ай бұрын
God bless you and family🧿❤ बच्चे जल्दी सीखते है पैरेंट्स से😊
@amulnadkarni7664
2 ай бұрын
Beti..Beti...hote hai.....Har Baap ke Dil ke Kareeb Hati hai❤❤❤
@ketanelectrical
3 ай бұрын
मला पण मुलगी आहे एकच ...खूप आवडते ती मला, जगातलं सर्व सुख मिळत जेव्हा मी तिला घरी जाउन पाहतो😢
@TheBeastyyyy
4 ай бұрын
पापा आले म्हणून लाजनारी आणि पाळणारी मुलगी हीच का ❤❤❤
@shailajabalajikhedkar6288
4 ай бұрын
Ho
@RahulPatil-vl5ep
4 ай бұрын
Ho
@jitendradesale2694
4 ай бұрын
ऐक मुली चा बाप हा राजा पेक्षा कमी नसतो आपल्या बापाला मनापासून प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मुलगी ❤❤❤❤❤❤
@Anjuatram3630
2 ай бұрын
Yarr kitni cute hai ye 😘♥️😩
@naazpatel1102
2 ай бұрын
Ekch fruit aana bolun purn list sangitli😂😂so cute🥰🥰😘😘god bless her♥️♥️
@vijayphand8367
4 ай бұрын
हिचा लहानपणीचा व्हिडिओ पाहिला होता त्यानंतर हा व्हिडिओ पाहिला. खुप सुंदर ❤❤❤❤
@santhoshigeetha5293
4 ай бұрын
So sweet...it's so nice to see the kid speaking in her mother tongue...becoming rare now...
@gajanan358
3 ай бұрын
खरोखरच मुली खूप मयाळ असतात आपल्या आई वडीलांना मनापासून जीव लावतात. आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला पण या बाळा सारख्या सुंदर दोन मुली आहेत
@mshehzads9253
Ай бұрын
❤ She is real Bundle of Joy💐
@augustinepereira6579
5 ай бұрын
She is so cute🥰 beta i am from mumbai my self julie you are very smart god bless you
@user-bc4cn9bq1r
4 ай бұрын
Masha Allah so cute. Daughter is father angel. Bless you
@ignatiuspeter483
Ай бұрын
The greatest joy one can get on this earth.
@shripaddegvekar869
Ай бұрын
अशी घरात प्रेमळ मुलगी असेल ना तर बाबा कितीही दमलेले ,काम करून थकलेले असून दे . सगळे प्रॉब्लेम्स विसरून एकदम रिलॅक्स होतील .बाबांमध्ये नवचैतन्य मुलगीच आणू शकते .या वयात तीला समज आहे . खूप छान आहे . दादा जपा तीला काळजाचा तुकडा आहे ..... लगेचच भाऊकपण होते ..... किती गोड....❤❤❤❤
@sulbhapatolevlogs4358
4 ай бұрын
So cute 😍......खुप नशिबवान आहात परमेश्वराने तुम्हाला अशी गोड परी दिली ❤
@prakashkhadilkar7752
4 ай бұрын
किती गोड, बाबा किती खुश झाला असेल ❤
@bhimraogaikwad9116
2 ай бұрын
दिदूचा आवाज ऐकल्याशिवाय... दिवस च जत नाही ❤❤❤
@toralshah6027
3 күн бұрын
So cute lots of blessings to her❤
@ratnaskitchen8828
4 ай бұрын
किती सुंदर बोलतेय .मोठ्यांना पण असे समजणार नाही चांगाले ट्रेनिंग दिले पाहीजे धन्यवाद पिल्
@reenaraviprasad7922
4 ай бұрын
Beti ka pyaar pita ji k liye❤❤❤❤❤
@samindian4662
3 ай бұрын
केवढ गोड बोलतंय हे. सगळे बाप विरघळले पाहताना मुलांच्या आठवणीन..❤❤
@nalinipuppalwar9218
Ай бұрын
Khupach hushar aahe ladubai,mi aata roj video baghte,video baghun tensan dur hote,kahi vel.live you bala.❤❤❤❤❤
@shree6498
5 ай бұрын
पप्पा आले पप्पा ची बेबी आहे ही❤
@nandinishing929
4 ай бұрын
🥰🥰🥰🥰🥰😭😭❤❤❤ Papa Ki pariyan Hamesha ke sath rahe Kabhi Unka Sath Na chhut video ki Kitni Umra honi Papa ki jarurat Hamesha hoti hai❤😊 Mujhe Bhi Mere Papa Ki Yad a gai😢
@HappyDrumKit-kv3xp
3 ай бұрын
किती छान निरागस मुलगी आहे बापाची काळजी घेत आहे 😍❤
@RajeshSorte-pt8kl
5 күн бұрын
खुप छान बोलते ही लाडु बाईआणी बाप लेकिच प्रेम खुप गोड असत ❤❤
@dayaghanekar2995
4 ай бұрын
आयुष्याचा खरा आनंद ❤
@arpitpatel5814
3 ай бұрын
Girl child is center of love and belonging in a family. God bless the angel 🙏🏻
@padmarao2333
4 ай бұрын
Khub chand vatla. Marati madhe bolacha. God bless the child and her family
Пікірлер: 2,4 М.