ताई तुम्ही मस्त आहत. तुम्ही मराठी मस्त बोलता महाराष्ट्राची संस्कृती बधाल मस्त बोलता पण तुमही आशा व्हिडीओ मधे पारंपारिक कापडे घाटात तर आम्ही ते relate करु शकू.
@dr.dnyaneshwarbhagat289
14 күн бұрын
सगळ आनंदासाठी चालू आहे हे reminder दिल्या बद्दल thanku😊
@Perfectlyyummy-vb3sp
14 күн бұрын
उर्मिला मी लॉकडाऊन पासून तुझे व्हिडिओ बघते कायम नवनवीन विषयांवर मार्गदर्शन करत असतेस. तू अगदी माझी जवळची मैत्रीण झाली आहे. तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून काहीतरी नवीन शिकायला मिळते. मला तुझी मराठी भाषा बोलण्याची पद्धत खूप आवडते. सुंदर शब्द वापरतेस. ❤
@mangeshnipunage9594
14 күн бұрын
खुपचं उपयुक्त video Ajun एक सण वारी येणारी periods ची तारीख आणि काळजी आत्ता काय करावे पाळी पुढें ढकलू गोळ्या खाऊन की काय करु चिडचिड मनस्ताप पुन्हा ऐन सणात पाळी आली तर सासू सासरे काय म्हणतील आणि हा सगळा व्याप कोण निस्तरणार अशा वेळी काय करावे सुचत नाही
@poojasarkate9234
14 күн бұрын
Goli gheu naka
@prajaktabhagwat8540
14 күн бұрын
Same मलाही हाच प्रश्न पडतो दरवेळी please उर्मिला ताई या topic वर guidance दे ❤
@Sharunidhalkar_1222
14 күн бұрын
Same here plz urmila rply de
@darshanadhore6151
13 күн бұрын
Same problem with me
@supriyadesai5474
13 күн бұрын
It is about time to let go of these beliefs and just carry on with periods as normal. Periods is a natural god given process. It seems very odd to artificially try and push a good given thing for god … these practices are from a time when there were many women in a household so the woman with periods could be given some rest and freed from the burden of house work. It was also a time when sanitary care was limited . This practice is very impractical in todays world
@PriyaDeshpande15
13 күн бұрын
मी लहान असताना गणपती गौरी सण खूप आवडायचा मला तेव्हा नेहमी आई आजोळी घेऊन जायची का तर आमचा इथे बप्पा एक दिवसाचे होते तेव्हा आजी कडे गौरी कश्या उभी करतात तिला साडी नेसवताना दागिनेघालताना बघून मज्जा यायची आनंद वाटायचा पण सासरी आल्यापासून या सगळ्या गोष्टी करताना खूप tired फील होते सणाला सासरी जायला नको वाटते आणि कळत की लहानपाणी चा तो आनंद आता एक कर्तव्य म्हणून कराव लागतो प्रतेक वर्षी हा सण enjoy करायच बाजूला राहत आणि कामाचा सतत ताण येतो 😢😢
@alaknandakoli6885
15 күн бұрын
असे महिलांना मार्गदर्शन करणारे आणखीन व्हिडिओ पाठवा ताई
@UrmilaNimbalkar
15 күн бұрын
खूप आहेत चॅनेलवर नक्की बघा, अजून व्हिडिओ येतीलच
@alaknandakoli6885
14 күн бұрын
@@UrmilaNimbalkar Thanks ताई तुमचे video बघून मनाला समाधान वाटते. टेंशन, कामाची जबाबदारी,घर आणि बाहेर दोन्ही सांभाळताना होताना परवड यावर उपाय असणारे भरपूर व्हिडिओ करा
@rekhaneve7532
14 күн бұрын
अगर किसी चैन बोलते
@RupaliChine-gy3hz
14 күн бұрын
Wawww kharch lai bhari sangital ahe ❤
@shivanipatil9958
12 күн бұрын
Very good contents for women 👌🏻💯
@user-rr5mh6vf8t
4 күн бұрын
खूप जास्तं relate केलं आहे मी ह्या video ला.. बदल करायचा प्रयत्न नक्की करेन.. thank you उर्मिला ❤
@saylizugar8056
14 күн бұрын
❤❤❤ खूप खूप छान ताई तुम्ही किती विचार करून बोलता, किती सगळ्यांचा विचार करता,मी काहीशी अशाच विचारांची आहे म्हणून मला थोडं फार काय बाई आहे असं आहे म्हणतात 😊😊पण मला माझी प्रकृती महत्वाची आहे, माझं मन शांत राहणं महत्त्वाचं आहे ❤❤
@sushrutakulkarni9765
14 күн бұрын
असं मार्गदर्शन तर एखादी जीवाभावाची मैत्रीण सुद्धा करत नाही ताई तुझे मुद्दे मांडले खरंच ते पटण्यासारखे होते आणि असं वाटत होतं की तू आमच्या समोरच बसली आहेस आणि तू आमच्याशी बोलते आहेस आणि आम्ही तुझं बोलणं ऐकतो आहे असं वाटतंच नव्हतं की तू फोन वरती एक व्हिडिओ आहे तो आम्ही बघतो आहोत आणि तू अशी समोर साक्षात बसल्यासारखे वाटत होतीस मला तरी माझा तरी अनुभव हा सांगतो तुझ्या आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओ पैकी तुझा हा व्हिडिओ मला सगळ्यात जास्त आवडला कारण तुम्हाला समोर बसून समजावून आईच समजावून सांगते तसं समजावून सांगितले सारखं वाटलं की बाई बस तुला बस असं कोणीच म्हणत नाही तू जितकी काम करशील तितकी कमीच आहेत आणि तेवढी तुझी वाढतच जाणार आहेत पण तू बस स्वतःसाठी कमी ना थोडा वेळ दे हे सांगणारा आतापर्यंत खरंच कोणी आलं नाही पण तू आलीस खरंच त्यामुळे तू आपलीशी वाटतेस
@pacepausepeace2171
12 күн бұрын
It's all about confidence. Many people have many more better ideas and strategies. And she has just gone through one phase of Bad patch. There are several others who go through much more and still grow through it but are not good at Self-Marketing and Show-Off. It's all about confidence. She is SUPER LUCKY that although she had intercaste marriage-Her Husband and in-Laws do not have any restrictions for the kind of clothes she wears, the delicate topics that she talks about publicly. I'm sure her Husband's side family is not all that open-minded/forward to talk about such topics among the daughters within their own family & relatives. She is just Too Bold, Confident, Courageous and she probably doesn't care about what anyone thinks+expects+talks about her. That's all...being Confident and Carefree has got her here. Usually American ladies these characteristics. I haven't seen any other Indian KZitemr with an intercaste marriage sit so comfortably with any kind of revealing clothes in front of the world on social media.
@pacepausepeace2171
12 күн бұрын
She is just too Bold & Confident. She has an intercaste marriage and I'm quite sure her in-laws' side people aren't all that Bold or Comfortable with the kind of exposing clothes that she Confidently wears on social media. She is secure as her Brother is in Police services. And she had just one odd bad patch in her life. There are several other Indians who lives much more difficult lives but are humble and modest. And they have much more strategies and tips to share from their life experiences and knowledge. She is just like any other Bold American Lady. Not to forget she is a NIIFT passout. Otherwise it's not at all necessary to wear to such revealing clothes to talk about any topics. She also talks about extremely Private and Delicate topics-this confidence she has a strong sense of security due to her Police Brother's presence. Else you know the reality of women.
@rajashrilad1916
14 күн бұрын
खूप छान सांगितलं..दिखावा आणि आनंद यातला फरक कळणे ही खूप गरजेचं आहे ..
@rangoli2005
12 күн бұрын
उपाशी राहून आणि स्वतःला त्रास करून घेऊन देव प्रसन्न होईल आसा का वाटत लोकांना मनातील gratitude and faith jaasti महत्वाचा असतो नक्कीच Everything is for happiness! Prefectly said dear ❤
@madhavimangaonkar704
14 күн бұрын
खूप छान मागदर्शन केलात उर्मिला ताई आणि सदगुरू वामनराव पै याच्या बद्दल सांगितल शरीर क्षाकशात परमेश्वर हे खरं आहे सांगितले खूप छान वाटल
@rupalik9731
15 күн бұрын
Last point-Everything is for happiness, yet comparisons/strict traditions only leads to stress and frustrations.
@smita123ization
11 күн бұрын
Absolutely... Me first.. Is a crime ही मानसिकता आपल्या देशात स्त्रिया बाळगतात.. नव्हे त्याच किती अहंकारी कौतुक असत.. तू नेमक्या शब्दात माझ्या मनातील भावना व्यक्त केल्यास.. त्यासाठी THANK YOU उर्मिला.. Luv u always.. Dear 😘
@sunitathorat2488
14 күн бұрын
आणि सर्व काही आनंदासाठी चालू आहे हे खूप महत्त्वाचं बोललीस❤❤
@sunitathorat2488
14 күн бұрын
काय करू ग उर्मिला तुझं किती किती छान सांगत असते सर्वच महत्त्वाचं सर्वच उपयोगाचं नित्याच्या जीवनात आवश्यक बोलण्याचा स्टॅमिना आपण किती आहे तुला किती छान बोलते सगळं समजेल असं बोलते खरंच अथांग आहेस तू आणि तुझे व्हिडिओ पण अथांग काय काय ऐकू आणि काय काय नको सर्वच ऐकण्यासारखं आहे❤❤🎉🎉
@janawakhare141
13 күн бұрын
अगदी बरोबर आहे तुझ....खरंच खूप वेळेवर आला हा व्हिडिओ 😊..... गरज असते असं आपल्या माणसांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्याची.....आणि तू ते नेहमीच चोख पणे पार पाडते खूप खूप आभार❤❤❤❤ आणि love u tai
@seemaasalkar3244
14 күн бұрын
सण आणि पाळी...यावर बोल प्लीज
@aartidesai2262
10 күн бұрын
Ho agdi
@mrs.smitaraut5733
14 күн бұрын
खरे आहे तू सांगितले ते सर्व..बरं वाटल तू मोकळं पणानं हे लक्षात आणून दिलस..मनापासुन तुझं कौतुक व आभार..असेच आणखी विदियो कर व काय काय चुकत ते सांग..👌👌👍😊
@HazelUikey
14 күн бұрын
तुझे बोलणे ऐकून एक नवीन ऊर्जा मिळते...... धन्यवाद ऊर्मिला ❤
@padmashri27
14 күн бұрын
या वर एक व्हिडिओ बनव की मनात नसताना किंवा ओढून ताणून जे एकत्र कुटुंब पद्धतीने राहतात ते कितपत योग्य आहे या पिढीमध्ये
@07status7
2 күн бұрын
👍👍
@07status7
2 күн бұрын
मलासुद्धा याच उत्तर हवं आहे
@shraddhatupe5087
15 күн бұрын
Ho g tai kharch as vatat ki mi kelya shivay kahich honar nahi pn aapn jr saglyanla jababdarya vatun dilya tr tyanch pn kautuk hoil aani tyana chan vatel aani aaplyala pn tan padnar nahi ❤ thanks g 🥰 swata sathi thoda vel chan basun shant je avdel te krn kharch khup important aahe thanks for tips ❤
@pallavimane3956
2 күн бұрын
Thank you So much Urmila!! 😊 I want to show this all my family and friends!
@Its_me_DSsquare
14 күн бұрын
I sent this video to my mother..tipn sagl swatahch karayla pahte 😅.. Thanks ❤...good topic.
@pranalipatil8146
15 күн бұрын
Mam please make series on Bride to be ...(vitamin tablets skin care ) essential things before after wedding, etc बघायला आवडेल! ❤️
@SmrutiB
14 күн бұрын
Instead of tablets, soak below dryfruits every night & consume first thing in the morning Badam, Kaju, Akrod, Manuke, Anjeer
@supriyakulkarni3317
15 күн бұрын
Tu barobar mudde mandle aahes. Mihi sarv kame ektich karayala baghate. Tu sangitlyapramane Mihi kamache distribution Karen. Very supportive & useful video ❤❤❤
@nalinirajendra9218
4 күн бұрын
खूप छान सांगितलं उर्मिला हे सगळं असंच होत असतं कितीही मॅनेज केलं तरी कामच उरकत नाही आणि शेवटपर्यंत धावपळ करून सणाचा सगळा आनंदच निघून जातो
@sushmarautmare8973
20 сағат бұрын
फारच सुंदर उर्मी एकदम मार्मिक पॉइंट ने समजावले आहेस
@jayshriborkar4646
2 күн бұрын
Bapre bap!!! Kiti bhari vishay ahe ha..... Kharach , mala suddha halli ass watat hot ki kashala yetat he san..... Fakt takt tan wadhto... Aanandasathi astat pn striyanna matra bharpur trass devun jatat..... Tai tumhi sangitlele sagale mudde aamhala barobar lagu hotat..... Ekticha asa maza vel malahi hava asto..... Khup chhan video ahe thank you
@swarupdalvi5750
14 күн бұрын
खूप छान विचार मांडले आहे. सर्वानी हे विचार आचरणात आणले तर खरच सर्व सण आनंदात जातील.
@rohinibedekar9677
9 күн бұрын
वाह उर्मिला, एकदम मस्त व्हिडिओ बनवलात.फार आवश्यक होते हे. अनेक जणांना स्पेशली बायकांना खूप छान मार्गदर्शन केले आहेस. मनापासून आभार तुझे.
@manjupardeshi7278
14 күн бұрын
मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते खूप छान असतात साधं सोपं समजावणं खूप आवडतं धन्यवाद
@manjugurjar8241
14 күн бұрын
Atyant बरोब्बर मुद्दे..Correct उपयुक्त video..❤ wawaaaaa waaa सणावारा साठी videos येणार...अफलातून. आत्ता पासून waiting
@manasidesai2820
3 күн бұрын
Khup ch surekh video tai❤ Thank you so much ..i love you...muwaaah
@user-cg5fr6kd9i
14 күн бұрын
उर्मिला ताई तू खरंच खूप ग्रेट आहेस...एवढं गोड शब्दात समजून सांगतेस.....
@charulatakadu6380
11 күн бұрын
खुप छान उर्मिला हे सर्व आनंदा साठी चाललेल आहे खरच आणि कामाच्या गडबडीत आपण तेच विसरतो Will try to follow your Tips 😊😊😊
@kalyanidhakefale3908
5 күн бұрын
खूप छान उर्मिला...thanku ❤❤ love u to ❤❤
@gaurideshpande3525
4 күн бұрын
Kasle Bhari vishay astat g Urmila tuze... means pratekala relate kartat ani manala bhidtat👌🏻👍🏻
@Dp123-zw7ks
12 күн бұрын
I am thankful that you actually point out those imp things. so now I can explain these things to my mom through your video.😊
@successabacusclass3876
12 күн бұрын
अतिशय योग्य वेळी खूप छान टिप्स दिल्या आहेत याचा खरंच खूप फायदा होईल थँक्यू उर्मिला
@samikshasohani2754
14 күн бұрын
सगळ्यात शेवटी दिलेला reminder खरंच खूप महत्वाचा आणि मोलाचं होता ❤😊 खरंच सगळं आनंदासाठी करतोय हे विसरून जातो आपण 😢
वरचेवर माझ्याकडून छान माती खाल्ली जाते 😅....... आवडलं मला कारण मी पण ह्याच गटातील आहे 😄
@kartikivedpathak7625
4 күн бұрын
Akdam relatable boltes tu 😊 mhnunach tula mi tai mhnte❤
@AmrutaJoshi-dz3xo
14 күн бұрын
I agree with your point number 6. It is very much important to spend time with yourself alone
@shrikasar6119
12 күн бұрын
Hello mam. Sri Sri ravishankar yanche je beauty products ahe tyanchya var ek video banawa please it is useful or not.? Please reply
@linawaghmare-ep9er
14 күн бұрын
Tu khup chan bolte tai main mhnje tuzi energy & Marathi bhasha ❤
@pratikbavdekar7162
11 күн бұрын
सुंदर आणि मुद्देसूद मांडणी. घरच्या सर्वांना शेअर करतो. धन्यवाद Team UN. Lots of Love from Kolhapur. ❤
@prajaktabhagwat8540
14 күн бұрын
Thanks for this beautiful video.❤❤❤ आई ग ! उर्मिला ताई किती छान बोलतेस शब्द न शब्द खरा आहे आजच्या video मधला 😊 video पाहूनच stress कमी झाल्यासारखं वाटतंय 😅😊
@laadakilek
14 күн бұрын
याची खरंच गरज होती 🙏🙏🙏मॅनेजमेंट =स्ट्रे्सफ्री आयुष्य
@deepalikamble4276
15 күн бұрын
Please make video on how to glow skin naturally Tai❤lotts of luv
@gayatritangsale1310
14 күн бұрын
एकदम practical मुद्दे मांडतेस ताई!🙌🏻👍 Khup beneficial ahe video! ❤️😊
@tejasdeshpande1284
Күн бұрын
Thank you for bringing this video.
@aditiarjunwadkar3623
14 күн бұрын
लई आवडल ताई Its most appreciable episode to our health देव म्हणत नाही की स्वतःला त्रास देऊन तू माझी पूजा आर्चा कर म्हणून Last generation ladies are victims of poor health mgt n strict tradotions
@chandadeshpande7987
14 күн бұрын
सर्वाच्या मनातल खर बोलली उर्मिला अतिशय मुधेसुद मांडणी खूपच सुंदर व्हीडीओ बरे झाले लवकर व्हीडीओ केला आपल्यात सुधारणा करायला वेळ मिळाला धन्यवाद उर्मिला
@gaurikelkar681
8 күн бұрын
Must have video for literally every Indian woman
@vaishalijankar161
14 күн бұрын
अगदी बरोबर आहे मला तर गौरीच्या दिवशी कडक उपवास सारखं च होते
@Prachijadhav2007
8 күн бұрын
Hello urmila.... please make a video on brown skin care perfect foundation and clothe colour that make them beautiful and rich
@VijayaAmbekar-s1h
10 күн бұрын
I love you g urmila tai.... Tula bghatana tuj boln aikatana khup chan watate .... Positive energy yete ....
@ramabhandare9816
12 күн бұрын
Khup apratim vdo ...khup relatable hota ..tu mazya jivnacha avibhajya bhag zali aahes .Mala tu khup khup avadte.Tuze mudde sagle khare aahet...itki odatan hote ani koni vicharat hi nahi tu kahi khallis ka..aata mi saglya aadhi swatala priority dete😊
@priyankapatil2329
14 күн бұрын
ताई तू बोलतेस ते ऐकताना असं वाटतं मला हेच ऐकायच होतं कोनाकडुन तरी..तुझा प्रत्येक शब्द मला पटतो .या गनपतीला मी सगळ्या टिप्स follow करेन.❤❤असं वाटतं आपली personal मैत्री असायला हवी होती मला तुझ्यासारखी मैत्रीण खुप आवडली असती ❤
@pmchauhan4484
14 күн бұрын
Khup khup mottttha wala thank you Urmila ❤ kamacha taan ardha ch jhala tujhe thoughts aikun . Mala aatta tension yayla lagla aahe chotya chotya goshtincha . Tu yogya weli madati la hajar aste😍
@nilamade1138
11 күн бұрын
Majha fav time asto ' Me time' .. thnx for sharing valuable things .. love you.
@spiritual1011
14 күн бұрын
Tai aikna g RG kar doctor baddal aapan bolayla hav…Tula kay vattay n he asa hou nye mhnun ek mulgi mhnun aapn ksa protect kela pahije swatala ….tujyashivay kon sangnar ek mothi bahin mhnun yavr video bnvna g …please na g tai please🙏🥹…. Guys if you agree and want our Urmila tai to make video on this; kindly like the comment. It’s high time 🙂
@swatisurve3721
14 күн бұрын
मला अगदी पटतंय तुझं बोलणं हॊ व्हायला च हवं या वर बोलणं.....
@aakankshapawar8124
14 күн бұрын
Hyavr aadhich tine video kelela ahe😊 khup helpful ahe
@minalkhedekar796
14 күн бұрын
Khupchan tai thoughts manala ek mothi positivity ali kharokharch khup chan mahiti information THANKS for sharing god BLESS you all FAMILY 👍👌🙏❤
@pallavitulpule7032
10 күн бұрын
अप्रतिम. हे समजण्याची खूप गरज आहे.
@tanvi-u8v
15 күн бұрын
Please do video on facial hair ( upper lip hair ) for teenagers and do video on face epilator 🤌🏻 Please do as soon as possible
@AshumangeshVlog
14 күн бұрын
Thank You 🥳 उर्मिला
@1lbscamsar
8 күн бұрын
Nice Urmila , khup chhan padhdhatine boltes ❤
@mummaaboylilswayam
7 күн бұрын
खुप छान गरज होती ह्याची❤
@user-qo4zc6wd5e
14 күн бұрын
अगदी उपयुक्त व्हिडिओ उर्मिला खूप छान व्हिडिओ बनवते पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा
@amoldhaifule8561
13 күн бұрын
अगदी बरोबर बायका ह्या चुका करतातच. आणी खुप हट्टी असतात ऐकत नाही कोणाचे 👍 स्वःताची काळजी first priority पाहीजे.
@JanhaviKulkarni-ep2ye
14 күн бұрын
Thanks for such a great video! We are really blessed to have someone to give this much needed advice 🙏
@mazikala15
10 күн бұрын
खूप सुदंर मुद्दे मांडलेस उर्मिला 😊. तुझी खूप प्रगती होवो... खूप खूप शुभेच्छा 💐🍫😘
@suvarnabhumkar4887
11 күн бұрын
Khup chan ani vele var alele vdo ❤gbu Urmila 😊
@mangalmadhavi6174
10 күн бұрын
Love you dear, what a wonderful helpfull video you did, thank you so much ❤❤❤
@artihonap
14 күн бұрын
अतिशय मनापासून सांगितलं आहेस .. मला तर भरूनच आलं ग 😢किती प्रेमाने आणि काळजीनं सांगितलं आहेस सगळं..❤❤❤❤ तूही काळजी घे
@ShubhangiMane-h5z
14 күн бұрын
Yesho नक्कीच आवडेल👍👍
@madhugawali2025
14 күн бұрын
Khup bhari vdo bnvla.kiti vichar krun bnvlela.tai you r. Super duper woman...
खूप छान वाटले ऐकून 😊 मी या सणांना नक्की ट्राय करणार आहे Thanks 🙏
@krantigunale
14 күн бұрын
Brilliant and absolutely must video. ❤
@smitakhot1670
15 күн бұрын
Much needed advice for current time. Apan sagal apan ch karayala jato and shevati damato apanch. Thank you!
@anjalioak6206
14 күн бұрын
साडी नेसून vidio पहायला अजून मज्जा आली असती... किँवा traditional dress
@atulas4362
14 күн бұрын
Mi svatasathi roz 20min dete tyachane divas bhar maza energy kamal aste. Speed vadato kaam madhe. He je point point out keles na khup ch garaje cha aahe. N of course baakiche point sudha khup imp aahet. N I am fan of u. Only bcoz jya kaam karta na anand milto te career manhun choose karane. Karan tya kaama apan pornapane dedicated asto. Apan aplaya kaam varti prem kela tarch te sudha prem karta. Satisfaction asan khup garje cha aahe pratek goshti madhe.
@ketkikhuperkar550
11 күн бұрын
Ekdum Sunder video...❤Ase vichar sglya ni thevle tar kharach gharatle san samarambha chan sajre hotil...
@tinatinuuu9453
14 күн бұрын
You are a perfect Marathi influencer, i love your videos related to life, fashion, ❤
@prajaktapatil7739
14 күн бұрын
काय काय विषय निवडते तू उर्मिला....खूप कौतुक तुझे❤❤.... अगदीच पटला तुझा हा व्हिडिओ....@४.१९ 'लई च घान दिसतो ' हे माझ्या बाबतीत अनेक वेळा झालंय😢😢..... सनासाठीचे special videos ची वाट पहात आहे😊😊
@Swiftieforlife-c2u
14 күн бұрын
Dear Girl, I am watching you from your first video. You are always full of enthusiasm and positive energy. Whenever I feel low, I like to watch your videos. Keep going. -Love from Hina, Kolhapur
@Sunita-hx5zo
14 күн бұрын
सकाळ सकाळ शुभ सकाळ ताई खूप छान व्हिडिओ असतात तुमचे खूप मदत होते खरचं मला❤❤❤❤❤😂😂😂
@nitinkekane2841
9 күн бұрын
खूपच छान मार्गदर्शन 👌 लग्नकार्य वगैरे धावपळीच्या नियोजनावर स्त्रियांसाठी एक छान व्हिडीओ बनवा
@athu3006
14 күн бұрын
Video bghun ch relax watal
@seemaparge9736
12 күн бұрын
Waa kay must reality aahe😊 khup chan
@khushbooakinwarjawale9408
5 күн бұрын
Every small issue is very well explained and solutionated here. I am really loving your videos Urmila taai. You select great topics which helps in daily routine. I want you to make a video or u can say give suggestions on how to handle pressure comes family members like in laws in the festive seasons. That too without hurting there feelings. Too many expectations from their daughter in law (Sun)
@SushmaBarkul
13 күн бұрын
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात खूप छान असतात चांगली माहिती देतात
@puttishivu665
14 күн бұрын
Superb... Video... thxs a lot didi video bagun 90 percent tan tammi zhale
@SamikshaGore-e4z
15 күн бұрын
Love you urmila tai❤tu khup god ahes
@rangoli2005
12 күн бұрын
Absolutely bang on !!!!!
@manasimhatre492
14 күн бұрын
Such an amazing video. Extremely helpful and informative . Appreciate your advice. Thank you from the bottom of my heart. ❤
Пікірлер: 419