नमस्कार मित्रानो आपल्या आम्ही पेन रायगडाकर या youtube channal वर येणाऱ्या मासेमारीच्या अनेक विडिओन्ना तुम्ही खूप मनापासून प्रतिसाद दिलात आणि यापुढे पण असच प्रतिसाद द्या
आपण या विडिओ मध्ये fishing rod द्रारे मोठे मासे म्हनजेच तांब मासे पकडणार आहोत हे तुम्मी या विडीओ मधे शिकनार आहात तर तुम्हाला हा विडिओ खूप आवडेल आणि हि विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचन्यासाठि जास्तीत जास्त share करा जेणेकरून तुम्ही पण अस fishing rod घेउन भरपूर प्रमानात तांब किंवा इतर मासे पकडू शकतात
🙏🙏💯🙏🙏
Негізгі бет Fishing rod नी पकडली 7 Kg मासे(तांब) / खाडीतील तूफानी मासेमारी/ आगरी कोळी फीशिंग / Ahirani song
Пікірлер: 245