एकदम बरोबर.. आई आहे तू आज पासून माझी... माझ्या बाबतीत हेच झाला आहे..मी 28 चा बरा मुलगा अहे..30k पगार..(पोस्ट ऑफिस)केंद्र सरकार कर्मचारी..माझी बिलकुल इच्छा होत नाहीये की मी लग्न करावं..४ वर्ष झालं गोव्यात राहतोय नोकरी साठी.. शाळा कॉलेज मध्ये केली आहेत मी अफेअर.. असं नाही की मला मुली आवडत नाहीत..पण मला बिलकुल जमत नाही adjust करायला...मला झोपताना खाताना pin drop silent लागतो..जे की खूप साहजिक आहे..माझी affairs जेंव्हा पकडली आई ने. तेंव्हा खूप मारलेला आहे आणि आता ती माझ्या लग्न साठी मागे लागली आहे..जे की मला awkward वाटतय.. हात जोडून नमस्कार आणी विनंती २nd आई मला plz गाईड कर...
@panash6
Күн бұрын
Right. काही ना नको वाटते adjust करयला
@panash6
Күн бұрын
खूप बरोबर सांगितले तुम्ही
@vvekdesai6080
Күн бұрын
@@panash6 U from ?
@Kaaaynat452
5 сағат бұрын
Maa Baap ke Zagdeeeeeeee bhi Bohot bada Karan hai baccho ke shadi Na karne ka Aajji ye bhi Batao
Пікірлер: 5