फिचर्स भारी आहेत पण ट्रॅक्टर ला क्वालिटी नाही. ऑईल लिकेज 😂 खुप आहे. इंजिन १९०० सिसी आहे. लहान इंजिन ला टर्बो लाऊन ताकत वाढवायचा कंपनीने प्रयत्न केला. आता तर कंपनी पण बंद झाली. आमच्या कडे ला फोर्स ट्रॅक्टर ला कोणी विचारत नाही. ४/५ वर्ष मध्ये ट्रॅक्टर भंगार होतो.
Пікірлер: 2