आवटे साहेब, तुम्ही तर समोर संपुर्ण भारताचा इतिहास सदर केलात. त्याच प्रमाणे जगातील नेत्यांचाही खूपच अभ्यास केलात आणि राजकारणही जवळुन पाहिलंत . तुमचं वक्तृत्व खूप छ्यान आहे. अशाच वक्त्यांची आज आवश्यकता आहे. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.जय हिंद , जय महाराष्ट्र.👍
@madhukarpawar9205
Жыл бұрын
😊😅😅😅😅😊😊55😅😊
@chandrakantkolte136
7 ай бұрын
Parakhad bolanyachi garaj ahe Ughada nagada kela Kutri bhunkayala sodalit. Turbujyani Tighanahi baramati band kara Hich vel ahe
@mahadevwaghmode4915
Жыл бұрын
भारत देशाची वास्तववादी विचारधारा आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल शतदा प्रणाम🙏🙏
@anilshinde7411
Жыл бұрын
सर तुम्हाला त्रिवार धन्यवाद अतिशय उद्भोदक आणि देशवासीयांना जागं करणार अप्रतिम भाषण अगदी मोठ्या संकटातून देशाला वाचवणार भाषण आहे
@nehachoughule3319
Жыл бұрын
विचार करायला लावणारी भारताची गोष्ट,👌👌🌹🌹
@ravibrid1368
8 ай бұрын
संजयजी ,भारत हा देश समजण फार अवघड आहे. त्या साठी अतिशय विशाल हृदय असण ही पहीली अटच आहे. अतिशय मुद्देसूद विचार प्रवर्तक विचार ऐकले. धन्यवाद.
@dhanwantaripardeshi669
Жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी. महात्मा ज्योतिबा फुले ही देशाची अस्मिता आहें. आणि त्यांचा तिरस्कार करणारी प्रवृत्ती गाढणे हे सर्वात मोठे आव्हान आहें
@madhukarraodeshmukh8428
Жыл бұрын
सर आपले अभिनंदन हे भाषण. खूप छान खरा भारत हे मुला मुलींना समजणें हीच आजची गरज आहे
@santoshshetye714
8 ай бұрын
खुप छान आपले विचार मांडलेत
@sureshmore2331
11 ай бұрын
फारच छान सर
@govindbhagnure8433
Жыл бұрын
अभारी आहे. ,🙏
@rohinikamble8370
Жыл бұрын
तुम्ही अगदी वागळे यांसारखे भाषण. देता
@bhaskarahire680
11 ай бұрын
फारच ओजस्वी प्रबोधन!
@pandharinathkhandekar2864
Жыл бұрын
अहो 14पासुन या देशात नवा राष्ट्रपिता आलाय
@milindpatil8152
Жыл бұрын
जबरदस्त विचार 💐
@dattarammurkar2061
11 ай бұрын
काय सुंदर
@uttamkamble1609
Жыл бұрын
** जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान जय भारत** या भाषणाची हिंदीत भाषांतर होऊन ते असंच प्रसिद्ध करण्याची विनंती आहे. कारण पुर्व दिशेला युपी बिहारच्या लोकांना समजेल, योगी ला सुद्धा ऐकायला मिळेल.
@tanajipawar8733
Жыл бұрын
Dhanyavaad sir khara bharat samajla
@anilgade1471
Жыл бұрын
Khupach chhan .GR8
@shubhangidhuru2053
Жыл бұрын
excellent !!
@eknathkale483
6 ай бұрын
Good nice
@baburaoshirsat4904
Жыл бұрын
👌👌👌
@kundlikkshirsagar475
Жыл бұрын
सर मी अप्पा माझे गुरू आहेत.1975/1985लाआपण एकाच शाळेत होतो.खुपच छान विचार आहेत.
@advaitkadu5678
Жыл бұрын
मी ऐकलेल सर्वात सुंदर भाषण खरोखर अस्या गोष्टी सर्व सामान्य पर्यंत पोहचावा ही काळाची गरज आवटे साहेब you are great 🙏
@sudhakarnagare6032
Жыл бұрын
आवटे सर जी मी तर आज विद्वान झालो असंच वाटतंय आपलं हे भाषण ऐकून, जर ऐकलं नसतं तर खरंच अविद्वानच राहिलो असतो 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@bgthombare7307
Жыл бұрын
छान व्याख्यान
@purushottamwelhe4514
Жыл бұрын
अशेच लोक, दैश वाचवू शकतात. यांना महाराष्ट्र भर भाषणासाठी फिरवा. झोपलेल्या समाजाला असे लोकच जागवू शकतात.
@bhagwanpamale5439
Жыл бұрын
आदरणीय आवटे सरांचे हे भाषण सर्वांनाच स्फूर्ती दायक आहेत. व आजची गरज आहे. भगवान पामाळे ज्येष्ठ नागरिक.
@ravibrid1368
8 ай бұрын
सहमत आहे.
@sudhabhide9928
Жыл бұрын
Grest
@sureshshiradhonkar3569
Жыл бұрын
Very nice !
@deepakhanwate5790
Жыл бұрын
खुप सुंदर .
@shrikrishnaghanekar778
7 ай бұрын
एैकतच रहावे आपल्या मुखातुन भारतगाथा.होय गांधी नेहरू आंबेडकरांशिवाय भारत पुर्णच होवु शकत नाही.होय आम्हीच भारताचे लोक........जय संविधान जय भारत
@prashantshetye8838
Жыл бұрын
Great Speech nothing like it
@dilipkankal1311
Жыл бұрын
मला अभिमान आहे आवटे सर अग्रिकॉस असल्याचा great speech
@babanpaithane3961
Жыл бұрын
खुप सुंदर शब्दात वर्णन केले आहे वास्तववादी कथन केले आहे .
@mukimshaikh1706
Жыл бұрын
देशा साठी असेच माणसं हवी.
@BomJimmy
Жыл бұрын
@14:28 very clear thouhts.
@siddharthchavan6002
Жыл бұрын
Sanjay sir. Really eye opening and informative speech. Thank you sir 🙏
@ashokkurhade8762
Жыл бұрын
Great philosopher.
@harshadachavan7388
Жыл бұрын
खूप छान विश्लेषण तसेच योग्य शाल श्रीफळ सत्कार
@walmiknimsarkar7066
Жыл бұрын
सर खुप छान मार्गदर्शन आहे
@shashikalashelar2434
Жыл бұрын
Best speech
@manikparchake-gb1mi
Жыл бұрын
Khup chhan mahiti
@rajendragaikwad633
Жыл бұрын
🙏🌹👌 Thank you sir ❤️ You sir
@jayantilalbora83
Жыл бұрын
Your talent about gost भारताची मनाला चटका लावुन गेली आपल्या बुद्धीvaibhavla सादर प्रणाम तुम्ही आमचे डोळ्यात अस्मिता जागृत करण्याचे अंजन घातले आहे धन्यवाद
@vishwanathkakad5264
Жыл бұрын
अस भाषण दिवसातून एकदातरी ऐकायला भेटलेच पाहीजे
@nandanehul1868
Ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@shahidasayyad183
Жыл бұрын
आपल्या देशातील थोर लोकांचें विचार आपल्या अभ्यासपूर्वक भाषणातून मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर . आपले विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवा हि विनंती.
@rameshdongare2253
Жыл бұрын
अप्रतिम वास्तववादी आणि मंत्रमुग्ध करणारी विचार करायला लावणारे वक्तृत्व ऐकून धन्य झालो सर तुमच्या विचारांना हजारो तोफांची सलामी...
@anilchavan7118
Жыл бұрын
अत्यंत महत्वाचा मुद्दा आज आवटे सरांनी मांडला गांधींचं वेगळेपण व देशाची नाडी पूर्णता ओळखून त्यांनी ज्या हळूवारपणे इथल्या हजारो वर्षांच्या परंपरा जपल्या त्यामधील दुरदृष्टी व सर्वसमावेशकता थक्क करणार आहे . धन्यवाद
@shalinishikhare4851
Жыл бұрын
श्रीयुत . संजय सर अभिनंदन ! आम्हास श्री व सौ . माता पिता तुम्हा भावंडांना त्रिवार अभिवाद ! अरुणो उदयशिखरे परिवार
@RAHULKUMAR-qh9zu
Жыл бұрын
इतकी छान कविता करून प्रबोधन संपवल, विश्वास बसत नाही तुम्ही बोलत होते आनी ते संपेल, आनी ऐसा भारत रंगवत होतो एकदम सुरेख , शांत, सुंदर 💗💗💗
@anilshinde3074
Жыл бұрын
Salute kadak jay bharat
@sudheerchavan4264
Жыл бұрын
जबरदस्त.खूपच सुंदर विचार मांडले आहेत.खरा भारत काय आहे.आणी काही राजकारणी लोक स्वतः च्या स्वार्थासाठी भेदभाव करून गैरसमज पसरवत आहेत.हे भाषण देशभर पोहचले पाहिजे.
@dhanajinikam7032
Жыл бұрын
0⁰0ĺppq
@ashoklaxmanraochinchole7994
Жыл бұрын
आमच्या आजच्या तरुणांना हे लक्षात आले पाहिजे. तरच त्यांचे जगणे उन्नत होईल.
@UmeshWagh-oy3ni
Жыл бұрын
Great sir.
@babajijadhav5389
Жыл бұрын
सत्यवार बोललात साहेब धन्यवाद
@hemantabiswasharma399
Жыл бұрын
असत्यावर।
@yogeshsaraf1212
Жыл бұрын
संजयजी, तुम्ही फार छान विचार मांडले..ऐकत असताना, माझेच विचार ऐकतोय असं वाटत राहीलं..
@sushmapatil1749
Жыл бұрын
संजय जी वैचारिक जागर प्रेरणादायी आहे . आज या विचारांची गरज आहे समाजाला .
@ramgawade84
Жыл бұрын
खुफ chaan verynice
@ashokdeshmukh1607
Жыл бұрын
सर, आपली दोन लेक्चर्स एक पिंपरी चिचवडचं आणि हे आत्ताच खुपच आवडलं. आपले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशी काही व्यवस्था करता आली तर बरं होईल.
@hemantabiswasharma399
Жыл бұрын
पवार का दलाल।
@jayantnalawade4050
Жыл бұрын
साहेब नमस्कार ,तुमचं भाषण ऐकून देशाच्या भवितव्याची एक सर्वसामान्य नागरिक म्हणून असलेली चिंता आज मिटली, मात्र महात्मा गांधी ,चाचा नेहरू, आणि बाबा साहेब आंबेडकर यांचा भारत आजच्या तरुणाई पुढे कसा उभा करता येईल ही चिंता आज नव्याने उभी राहिली, या कामी आपला काही आदेश असेल तर जरूर ओ देईन धन्यवाद जयंत नलावडे
@harshuharshu142
Жыл бұрын
सर एकदम झकास भारताची गोष्ट बिनधास्त सांगितली, खूप धन्यवाद सर !
@madhusudanjhamwar583
Жыл бұрын
Ĺ
@AshokJagtap-bc9lz
Жыл бұрын
आवटे साहेब आतिशय अभ्यासपूर्ण विचार तुमचे भाषण संपूच नये असे वाटते कारण सत्य विचार मांडणारे खुप कमी बाकी विकाऊ झालेत .
@prabhakarbadhe5021
10 ай бұрын
अकरा महिन्यापूर्वीचे भाषण ऐकल्यावर असं वाटतं की हा संघाचा प्रचारक आहे नागपूर
@prabhukore5708
Жыл бұрын
Rellay I Like this speech , for save my INDIA such “Sanjay “ is Required ,it is our country requirement .
@dipakvaidya1127
Жыл бұрын
मनमोहनसिंग विद्वान आहेत,जागतीक किर्तीचे अर्थतज्ञ आहेत पण त्यांच्या काळात भारताचा जिडीपी ११ नंबर वर होता आता तो ५ नंबरवर आहे हे हि विसरू नका
अत्यंत उत्तम, समर्पक,मार्गदर्शक,प्रेरक व्याख्यान,आवटेसाहेब .
@purushottamwelhe4514
Жыл бұрын
अगदी सत्य! मुर्ख आहेत, जे घानेरडे अवमान जनक गितं लिहीतात. गांधी,नेहरू,आंबेडकर, हेच नव्या भारताचे दिशादर्शक, प्रेरणा आहेत. खूप छान बोलताय साहेब. इथे अधर्म विरूद्ध धर्माचे युद्ध सुरू आहे.
@lalitpawar1094
Жыл бұрын
सावरकर, बोस आणि पटेल
@rajeshtol2117
Жыл бұрын
@@lalitpawar1094 बोस आणी पटेल हे सावरकरांच्या पूर्ण विरुध्द विचारसरणीचे होते... एका देशात जन्मले या पलिकडे बोस आणी पटेल यांचा सावरकरांशी काहीही संबंध नव्हता..
@hemantabiswasharma399
Жыл бұрын
@@rajeshtol2117 अभ्यास कर।
@njcreatingawareness
Жыл бұрын
@@lalitpawar1094बोस, पटेल Congrees च्या बाजूनी होते
@sandeepsule2997
Жыл бұрын
आणी बारामतीकर काका श्रीकृष्ण कां?
@sanjaymahajan4762
Жыл бұрын
हो हो 2014 आधी अंधारच होता चांगल बोलता येतं म्हणजे खरं आहे असं नाही
@rajeshtol2117
Жыл бұрын
विनोदी विचार...
@dabhadeganesh4753
Жыл бұрын
Amachasarkhe tarun jyani 14 la Jyana dokyavar ghetale achhe din sathi, khupach nirash jhalet aatache achhe din baghun, Karan ajunahi sadsadvivek budhhi jagyavar aahe
@hemantabiswasharma399
Жыл бұрын
14, ला दूसरे स्वतंत्र पर्व सुरू झाले.
@padmakarukey8709
Жыл бұрын
आपले आंतरिक विचार व भावना सर्वांनी संमजवून घेणे, व त्यानुसार सांगत राहणे काळाची गरज आहे. सर आपण नियमित बोलावे हीच अपेक्षा.
@vikassheware2847
Жыл бұрын
खुपच अभ्यासु, प्रभावी आणि ओजस्वी संभाषण! आपणच खरे वारसदार आहात सर, या देशाचे! भारताला आपल्या सारख्याच वैचारिक नेर्तुत्वाची गरज आहे! जयभीम! जय भारत!!👌
@sudhakarjadhav9659
Жыл бұрын
माननीय औटे साहेब,आपले मोलाचे विचार साधारण पणे दोन तासापेक्षा जास्त वेल ऐकले। बाबा साहेबांबद्दल फारच कमी बोललात,या बाबतची तुम्हाला कमी माहिती दिसते जरा अभ्यास करा ं
@lalchandchopda6319
Жыл бұрын
आपल्या भाषणाबद्ल काय बोलाव काहीच सुचत नाही Very Great
@kamblearjun2795
11 ай бұрын
जेवढं बोलले कमी नाही बाबासाहेबांबद्दल थोडक्यात बोलले अर्थपूर्ण बोलले छानच बोलले कारण आजच्या काळात बाबांबद्दल जास्त बोलणे धोकादायक वाटते धर्मांध शक्तींना लक्षात घेऊन बोलले कारण दाभोळकर पानसरे कलबुरगी चा अंत लक्षात ठेऊन मोजके आणि अर्थपूर्ण बोलले छानच 🙏🙏🙏👍👍👍
@srh60
Жыл бұрын
Very good speech Sir.
@vijaymetange1263
Жыл бұрын
खूप छान! अत्यंत चांगली मांडणी.
@aruneshdeshmukh9891
Жыл бұрын
Highly appreciated.
@prakashjagtap5222
Жыл бұрын
असे अभ्यासू माणसं विधिमंडळ सभागृहात असायला हवी.
@vk-yv6tw
Жыл бұрын
आशा करतो संपूर्ण महाराष्ट्र goshta bhartachi बद्दल आभारी असेल. Jivant प्रयोग भारत bhar व्हावा हीच आशा. खूप खूप आभार. जय hind जय भारत. ❤❤❤🎉
@sarsenapati7335
Жыл бұрын
बाबासाहेब यांना निवडणुकीत कोणी हरवले, त्याच नाव ही सांगा....
@prakashjain2281
Жыл бұрын
बाप पलवनार टोली-☺️😊
@siddharthrangari8746
Жыл бұрын
काय सुंदर भाषण ... वाह! 👏👏👏👏
@subhashgadge2860
Жыл бұрын
Excellent Speech 💬 👏 👌 👌
@vilaspatole2681
Жыл бұрын
🙏🙏🙏👍🏼👍🏼
@RAHULKUMAR-qh9zu
Жыл бұрын
२५ नोवेंबर १९४९ 👏👏👏
@RAHULKUMAR-qh9zu
Жыл бұрын
संजय जी आवटे तुमचे बोल ऐकुन देश एकदम उरात भरतो, सर तुम्ही डोले उघडून टाकले भयंकर, आपल भाषण म्हणजे संजीवनी 🇮🇳🇮🇳👏👏🇮🇳
@prakashlawand7344
Жыл бұрын
आवटे साहेब कोटी कोटी प्रणाम खुपच छान विसलेशन आपनास उदंड आयुष लाभो हेच देवाला मागने
@hemantabiswasharma399
Жыл бұрын
कशाला?
@hemantmankame3180
Жыл бұрын
तुम्ही पुन्हा पुनः येईल बोलता तरी पण फहडतूस बोलें जाते हाच माझा कलंक आहे❓.
@sopangadhavepatil
Жыл бұрын
खूप छान सर❤
@mukindasuryawanshi3418
Жыл бұрын
Jay hind; Jay bharat; Jay Sanvidhan. Good sir.
@jyotsna8641
Жыл бұрын
खूप छान वकृत्व शैली आहे.... आणि गांधी विचाराचे आहेत... मला ही गांधी विचार आवडतात... अर्थात महात्मा गांधी सारखे होणे, कदापि आपल्याला जमणार नाही. परंतु, निदान त्याच्या विचाराना धरून वागण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो. म्हणजे, सर्वांना सुख मिळावे. (अंत्योदय ), या विचाराने वागणे.... संजय आवटेजी, तुमच्या पुस्तकांचे नावे सांगा...वाचायला आवडतील. त्यातल्या त्यात history विषयी जास्त आवडेल वाचायला. धन्यवाद 🙏
@SanjayDivekar-mg3th
Жыл бұрын
बुध्दीभर्ष्ट अनुदानाची सवलतीच्या खैरातीवर जगनारा लिबर्राडु काय सांगनार
@koustubhashtekar9969
Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान. वैविध्यपूर्ण भारताची आणि दैदीप्यमान समानतेच्या संस्कृतीची परत ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद 👍
@होयमीभारतीय
Жыл бұрын
खरच कौतुक तुमचं काय मुद्दे सुद् भाषण
@gajanansamant8132
Жыл бұрын
हे लोक सत्तर वर्षापूर्वीच्या इतिहासात अडकून पडले आहेत
@gajanan.kinnake9355
Жыл бұрын
श्रीमान आवळे साहेब, आपण या भारतीय समाजातील विविध विषयांवर चर्चा मार्गदर्शन प्राचीन, आधुनिक, समाजाच्या, राजकीय, जातीय, धार्मिक,समस्या व्यवथ्येवर सुपच निर्भीड पणे, अभ्यासू पद्धतीने मार्गदर्शन केले खुप खुप धन्यवाद
@sunandanrao220
Жыл бұрын
Its our duty to take the thinking of Gandhi - Nehru - Ambedkar to the young generation if we really love our country and its democratic structure.
@suniljadhav-sh6et
Жыл бұрын
Sir khup chhan pan Dr.Babasaheb Ambedkar he sarvanna kalan hi kalachi garaj aahe
@nandkishorsonwale
Жыл бұрын
धन्यवाद सर. पुढच्या पिढीपर्यंत भारताचा खरा वारसा पोहचवण्यासाठी प्रयत्न करू.
@kiranrapelliwar7567
Жыл бұрын
व्हेरी व्हेरी गुड
@bokaresir907
Жыл бұрын
सर आपणास विनंती आहे की, ते जे संदर्भ आपण "हिंदू देश, असे आपला मिञ बोलला.. त्याचे Authentic References लागतील आम्हाला. प्लिज be saying with Authentic References.
@digamberthorve106
Жыл бұрын
आरक्षण नावाच जे भारताला ग्रहण लागले आहे ते सर्व जाती धर्म पंथ यांचे आर्थिक निकष सर्व्हे करून सगळ्यांना समान न्याय मिळेल अशी व्यवस्था असावी.
@yashpalwarthey5808
Жыл бұрын
सर खूपच छान...प्रेरणादायी भाषण...
@rahulmane8477
Жыл бұрын
" खूप अभिमान वाटतो माझे वरिष्ठ कृषीमित्र असल्याचा..सध्याच्या परिस्थितीत खूपच गरज आहे आपल्या विचारांची...खूप खूप शुभेच्छा सर...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐" Subka boss Agricos 🌱👍..
@sharadgalande9091
Жыл бұрын
Excellent
@sharadgalande9091
Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी
@sujatashivshikhare555
Жыл бұрын
मा..आवटे सर , जय भारत ,जय संविधान. खूप छान वाटले तुम्ही परखडपणे मांडलेले विचार यामध्ये खूप गोष्टी माहित नव्हत्या त्याची माहिती द्यावी.अशा मा़ध्यमाची खूपच गरज आहे कारण नवीन पिढीला या गोष्टी माहित पाहिजेत. धन्यवाद सर
Пікірлер: 539