नमस्ते , मी ( आजींचा नातू ) यश !😊 तुम्ही खूप जणांनी सांगितले होते की यश तू पण तुझे एक चॅनेल बनव... तर मी चॅनेल बनविले आहे व त्यावर मी रोस्टिंग चे व्हिडिओस ( कॉमेडी ) पोस्ट करतो ...नक्की पहा , व आवडल्यास मला कमेंट द्वारे कळवा व SUBSCRIBE करा 😊😊 माझे चॅनेल ची लिंक - kzitem.info/news/bejne/pIKnp2aAql-lpKg
@rekhanehe4343
4 жыл бұрын
आजी तुमची रेसिपी छान आहे. मी नक्की करून बघते.तुमच्या कडे बघून मला माझ्या आजीची आठवण झाली. ती पण तुमच्या सारखीच होती.😙😘
@savitakulkarni1194
4 жыл бұрын
Bogas channel ahe 😫😓🤮🤮😂🤣
@anandsontakke8878
4 жыл бұрын
Good👌👌
@vishalkadbhane6046
4 жыл бұрын
Mi ajjicha fan zalo👍
@balasahebsangale2032
4 жыл бұрын
Ya
@bhakresagar
4 жыл бұрын
आजींना नमस्कार. हा साधेपणा, ही साधी राहणी, ही साधी भाषा हीच आपली संस्कृती आणि ओळख आहे. खूप मस्त पक्वान् 👍
@sunitadhakane7838
4 жыл бұрын
Utube वर किती लाडू रेसिपी असतात.पण ही नगरीstyle लाडू ची पध्दत फक्त तुम्हीच दाखवली .मस्त.असेच लाडू छान लागतात.thanks आजी.
@swayamsakshamtalks6993
6 ай бұрын
हो खरे आहे मी पन हे लाडू youtub वर खूप शोधले पन आजी नी दाखवलेत
@onlyindian149
4 жыл бұрын
तुम्ही शेवटी बोलता ना इतकं हसायला येत ना की घरातल्यांना पण दाखवून हसतात.कित्ती छान वाटत.एक 👍 खास तुमच्यासठी.
@rupaliwaghmode3677
4 жыл бұрын
किती सोपी आणि छान रेसिपी दाखवली आजी मला खुप आवडली. मी शेव बनवून त्याचे लाडू करते.पण दामटया करून त्याचे लाडू केले ...खूपच छान एकदम मस्त
@bhartipakhale3349
4 жыл бұрын
आज्जीला दामट्याचे लाडू करताना पाहून आई ची आठवण आली.. फारच छान रेसिपी आहे, सोपी पण आहे. नक्की बनवून बघेन. धन्यवाद आज्जी.
@shardakothimbire9733
3 жыл бұрын
रामकृष्ण हरी साधी सरळ राहणी , सोपी पध्दत. सरळ सोप्या भाषेत सांगितलेली रेसिपी लाडूची धन्यवाद ताई 🙏💐 खुपचं छान
@AapliAajiOfficial
3 жыл бұрын
❤️❤️☺️
@shobhakendre8169
4 жыл бұрын
आजी खूप छान हसलीस ग शेवटी मला पण हसू आलं मस्त लाडू खूप छान झाले मी पण बनवून पाहिल
आजी तुमच्या पदार्थ खूपच मस्त आहेत आणि त्यांच्या चव खूपच छान आहे 👌👌👌👌👑
@News8Liveram
4 жыл бұрын
नमस्कार आपण आपल्या चॅनलवर विविध प्रकारच्या रेसिपी व्हिडीओ पाहु शकता, प्रोफाइल फोटो वर क्लिक करून आपण रेसिपी व्हिडीओ पाहु शकता. एक वेळ आमच्या चॅनलला भेट द्या आणि व्हिडीओ कसा वाटला कमेंट करा.
@pritamvyavahare5568
4 жыл бұрын
मी माझ्या वडिलांसाठी हे लाडू बनवले , त्यांना अगदी ते त्यांच्या आजी ने बनवले असे वाटले . थँकयू आजी खरंच खूप खूप चवदार लाडू , प्रमाण ते अगदी योग्य सांगितले आहे .
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
हो बाळ छान 😊😊❤️
@alkagadekar9614
4 жыл бұрын
मी याप्रमाणे बेसन पीठ लाडू बनविते खूप छान रेसिपी आहे
@bhagwatamle7864
11 ай бұрын
मी सगळा स्वयंपाक आजीच्या पद्धतीने बनविले खूप छान झाला
@enjoyingmomentspublicsukre7421
4 жыл бұрын
आम्ही पण असेच लाडू बनवतो खूपच छान चव असते पण अत्ता हे पाहिले आणि अस वाटते लगेच बनवू या मस्त आपले पारंपरिक पदार्थ दाखवता त्या बद्दल धन्यवाद ,,
@rohinipatil341
4 жыл бұрын
आम्ही पण असेच लाडू करतो. पण तुमची लाडूचा रवा पातेल्यात घालून झाकून ठेवण्याची पध्दत छान आहे. नवीन टीप मिळाली. धन्यवाद मावशी 🙏🙏🙏
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
😊 धन्यवाद बाळ...
@rahuljadhav7992
4 жыл бұрын
आजी खुप सुंदर पदार्थ करतात 😋😋
@jayashree9330
4 жыл бұрын
काल बेसन पोळीची रेसिपी करून बघितली...माझ्या दोनही मुलींना खूप आवडली.....नवऱ्याने पण खूप कौतुक केले......! Thank u so much aaji for all these videos.... माझ्या सर्व गोल न टम्म फुगलेल्या चपात्यांचे credit मी तुलाच देते....😁 तू खूप आपलीशी वाटते.....अशीच हसत राहा...we love u alot....!
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
धन्यवाद बाळ...😊 ऐकून छान वाटले...तुम्हाला सर्वाना खूप खूप आशीर्वाद !❤️ कुठे राहतेस तू?😊
@jayashree9330
4 жыл бұрын
पुणे
@beingmarathigruhini8480
4 жыл бұрын
आजी...😍😘🤗 दामट्याचे लाडू बोलतात याला.. पुर्वी खरच अश्या पध्दतीने बनवले जात असत ना... खुप मस्त 👌🏻🙂🙏🏻🙏🏻
नमस्कार आपण आपल्या चॅनलवर विविध प्रकारच्या रेसिपी व्हिडीओ पाहु शकता, प्रोफाइल फोटो वर क्लिक करून आपण रेसिपी व्हिडीओ पाहु शकता. एक वेळ आमच्या चॅनलला भेट द्या आणि व्हिडीओ कसा वाटला कमेंट करा.
@bhartipakhale3349
4 жыл бұрын
आज्जीला दामट्याचे लाडू करताना पाहून आईच्या हातचे दामट्याचे लाडू आठवले. फारच छान लागतात. मी सुद्धा बनवून बघेन. ..धन्यवाद आज्जी..
@neelamkurhade3942
4 жыл бұрын
मी पुणे आलेफाटा ची आहे मी पण असेच लाडु बनवते दामटीचे खुप छान आहे मावशी
@shailajabangar1374
4 жыл бұрын
हो आपले भागात छान बनवतात..
@funnyvideosindia1721
3 жыл бұрын
धन्यवाद आजी मी तुमची लाडूची रेसिपी बघितली आणि लगेच लाडू बनवले खुप छान झाले लाडू takas आजी
@AapliAajiOfficial
3 жыл бұрын
😊😊❤️
@mushtakmujawar1360
4 жыл бұрын
खूपच छान कळीचे लाडु दाखवाल का ही रेसिपी पण आवडली
@jyotigaikwad834
4 жыл бұрын
Hech kaliche ladu. Pan te shev padtat. Ani 2tari pak lagto tyala.
@savitapagar9499
4 жыл бұрын
खुपचं छान आहे आजीची रेसिपी
@vaishalibagade3116
4 жыл бұрын
Khup chan receipe. Aani aaji tumhi khup god bolata..
खुप भारी बनवले आहेत आणि सोपे....आजच मी बनवते माझ्या वहिनी सोबत...
@varshagosavi3732
4 жыл бұрын
एकदम वेगळी पद्धत आहे लाडू बनवण्याची
@pravinthombe3112
4 жыл бұрын
आजी ते लोक लै नशीबवान ज्यांच्या घरात तुम्ही आहात
@News8Liveram
4 жыл бұрын
नमस्कार आपण आपल्या चॅनलवर विविध प्रकारच्या रेसिपी व्हिडीओ पाहु शकता, प्रोफाइल फोटो वर क्लिक करून आपण रेसिपी व्हिडीओ पाहु शकता. एक वेळ आमच्या चॅनलला भेट द्या आणि व्हिडीओ कसा वाटला कमेंट करा.
@deepakpatil6523
4 жыл бұрын
Aaji pharch chhan . Asech chhan chhan recipe sagt za.
@shaileshpalatwad9550
4 жыл бұрын
आमच्याकड बेसनलाडु वेगळेच करतात हे फस्ट टाईम पाहील आहे
@onlyindian149
4 жыл бұрын
Damtyache ladu mhntat याला.मराठवाडा भागात जास्त करून बनवतात.
@News8Liveram
4 жыл бұрын
नमस्कार आपण आपल्या चॅनलवर विविध प्रकारच्या रेसिपी व्हिडीओ पाहु शकता, प्रोफाइल फोटो वर क्लिक करून आपण रेसिपी व्हिडीओ पाहु शकता. एक वेळ आमच्या चॅनलला भेट द्या आणि व्हिडीओ कसा वाटला कमेंट करा.
@prachi1456
3 жыл бұрын
Khup chan Me majya aajichya hatche damtyache ladu khalle hote khup chan hotat pn recipe mahit nvhti ti aata samjli me pn nkki bnven thank you आज्जी 😊👌🙏
मावशी लाडू पाहून मी कधी बनवेल असे झालेय... तु कुठे राहते माहीत असत तर लाडूच खायला आले असते...☺☺☺
@News8Liveram
4 жыл бұрын
नमस्कार आपण आपल्या चॅनलवर विविध प्रकारच्या रेसिपी व्हिडीओ पाहु शकता, प्रोफाइल फोटो वर क्लिक करून आपण रेसिपी व्हिडीओ पाहु शकता. एक वेळ आमच्या चॅनलला भेट द्या आणि व्हिडीओ कसा वाटला कमेंट करा.
@ashleshapawage8662
3 жыл бұрын
Khup mast amchya ghari pan asech banvle jatat ladu...apratim ajji...
@vaishaligujar4780
4 жыл бұрын
आजी खुप छान बोलतात, तुम्हाला पाहून माझ्या आजीची आठवण येते 😊
@shaileshaher7737
4 жыл бұрын
मस्त आजी मला माझी आजी आठवली 🙏🙏
@yogeshkulkarni6222
3 жыл бұрын
Aji khup chann amhi kele ladu must zalet
@prateekj.5151
4 жыл бұрын
9:00 ek dam jabardast magya Ali ajji😂😂😂😂😂😂
@Supriyabhand78
5 ай бұрын
Khup chan. khup barakaine mahiti sangitali mi nakki banavun pahil.
@sangitamangrule5658
4 жыл бұрын
आजी बाजरीच्या बिबड्या ( पेनवड्या ) दाखवाल का
@rameshtodkar3040
4 жыл бұрын
आजी तुमचे पदार्थ खूप सोपे आणि चविष्ट आहे. मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात
नमस्कार आपण आपल्या चॅनलवर विविध प्रकारच्या रेसिपी व्हिडीओ पाहु शकता, प्रोफाइल फोटो वर क्लिक करून आपण रेसिपी व्हिडीओ पाहु शकता. एक वेळ आमच्या चॅनलला भेट द्या आणि व्हिडीओ कसा वाटला कमेंट करा.
@sangitadeshmukh1890
4 жыл бұрын
Khupach chan laduchi racipi
@pradnyabombale4273
4 жыл бұрын
आजी छानच आहात तुम्ही मी पण करत असते असे लाडू.
@News8Liveram
4 жыл бұрын
नमस्कार आपण आपल्या चॅनलवर विविध प्रकारच्या रेसिपी व्हिडीओ पाहु शकता, प्रोफाइल फोटो वर क्लिक करून आपण रेसिपी व्हिडीओ पाहु शकता. एक वेळ आमच्या चॅनलला भेट द्या आणि व्हिडीओ कसा वाटला कमेंट करा.
@sonalizalake1240
4 жыл бұрын
आजी आम्ही पण करतो पण बेसन दुधात मळतो आणि लांब गोळे करुन तुपात तळतो व परत तयार पीठ तुपावर खमंग भाजून मग पाकात घालतो तुमचे पण छान झालेत , तुम्ही खूप छान बोलता माझ्या मुलाला तुमची बोलायची स्टाइल खूप आवडते देव तुम्हाला भरभरून आयुष्य देवो 🙏
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
धन्यवाद बाळ...😊 असेच नेमही सोबत रहा ❤️ मुलाला आणि तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद
@samidhachavan307
4 жыл бұрын
Navin paddhat kalali 🤗👍
@sonalishinde7477
3 жыл бұрын
नवीन नाही नगर जिल्ह्यात असेच बनवतात
@poonamsonawane8804
4 жыл бұрын
छान रेसिपी..मी घरी बनवले आजी तुमच्या रेसिपी नुसार ..खूप छान झाले टेस्टी झालेलं.. धन्यवाद आजी..😊😊
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
आभारी आहे
@samidhachavan307
4 жыл бұрын
Masta bhari
@shubhangikothadi4034
4 жыл бұрын
तोंडाला पाणी सुटले आज्जी👌👌😁😁😋😋😋नक्की करून बघते मला फार आवडली पद्धत खूप सोपी आहे😊😊
@seematandel993
4 жыл бұрын
खूप सुंदर मला खूप आवडतात😋... मी नक्की करून बघणार
@meerachaudhari3094
4 жыл бұрын
👌👌🌷🌷
@omkarjadhav5833
Жыл бұрын
तुमच्या रेसिपी खुप छान असते आगदी सोपं असतं त्यामुळे मला खुप आवडतात आणि आजी खुप छान बोलतात त्यामुळे मला आजी पण खुप आवडतात मला माझ्या आजीची आठवण येते.
@AapliAajiOfficial
Жыл бұрын
आनंद वाटला बाळा
@ashwininalge734
3 жыл бұрын
Khup ch chhan zhale. Damtiche Ladu.
@sharadsarvankar3087
4 жыл бұрын
Aaji che laadu khupach chhan aahet. Pan laadvapeksha Aaji khupach premal aahet. Aaji la khup khup shubhechha. Aaji la nirogi dirghayushya labho hi Devajaval prarthana.
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
धन्यवाद बाळ !!😊 खूप खूप आशीर्वाद
@sujatakarnjkar7761
4 жыл бұрын
Kiti changla sangitla aji tumhi , ladu pan kiti chan banavle ,maze ani baba pan ashech ladu banvayche tenchi athavan ali chiptyache ladu mhanta yala😋😋😍😍
@darshanachampanekar4137
4 жыл бұрын
Khupch Chan zhale aahet ladu aami Ashe kadhich banvle nahi pan Aata nakki banvanar Asech thanks aaji
@gitanjalidalavi6967
3 жыл бұрын
नमस्कार आजी. तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात. 🌷🌷🌷🌷🌷
@surekhasadhu8527
4 жыл бұрын
Aaji tumche laadu Aaj ahmi karun pahile mast zale , mazi mulghi besan che laadu khat nahi pan tumchya padhatene kele ani tela he khup aawdle . thanks aaji
@pratibhapatil3220
4 жыл бұрын
आजी वयाच्या मानाने फारच उत्साही व फारच सुंदर हुशार
@Shreya-yw6ll
4 жыл бұрын
Aaji recipe ekdum must aahe tumcha sarkhich .
@shindedp3456
4 жыл бұрын
Khup Bhari....mala Khup awadtat...
@sangitagavali3830
4 жыл бұрын
Aaji khupch mast distay ladoo mala khavese vatta aahet... me nakki banvel
@poojabande6044
4 жыл бұрын
My fav😋nagar special👍khup mast hotat amhihi ashech kartot
@komalmunde2283
10 ай бұрын
Thank u aaji mala yetat pn pak visarle hote atta map lakshat aal😊
Aaji ladoo recipe chan aahe,mi nakki try karan,aaji ek number
@hemantdevotional4995
4 жыл бұрын
तुमचे पदार्थ व पदार्थ कसे करावे हे सांगण्याची पद्धत एकदम छान आहे त्या मुळे पदार्थ बघण्यात व करण्यात आनंद मिळतो .आम्ही आवर्जून तुमच्या रेसिपी न चुकता बघतो.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@vaishalikhairnar9377
4 жыл бұрын
आजी तुम्हीअवघड पदार्थ ही सोप्या पद्धतीने शिकवतात.आणी खूप छान टीप्स पण देतात परफेक्ट प्रमाण , मस्त मी तुमचे सर्व पदार्थ करून बघते घरात सर्वांनाच आवडतात . मी केले सबस्क्राईब 👍
@madhuritupe8121
4 жыл бұрын
आज्जी खूपच छान, मी नक्कीच बनवते
@meenamasalkhamb9588
4 жыл бұрын
Aaji tumche god bolne khup chan vatte
@pramodghadigaonkar5247
4 жыл бұрын
Khuoach chyan ladu disat ahet mi pan nakki karun baghen. Thank u. Ajji. Gharatach raha.
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
हो बाळ नक्की कर अणि सांग कसे झाले ते 😊
@nandalalingale8824
4 жыл бұрын
आजी तुमच्या रेसिपी कमी खर्चाच्या आणि खूप सोप्या पद्धतीचा असतात. आम्हाला खूप आवडतात. अशी एक आजी सर्वांच्या घरात असावी
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
😊😊❤️❤️
@seemabhujbal9583
4 жыл бұрын
Aaji khutlya aahe tumhi khup nice resipe aastat tumchya 😋😋aani tasty aastat
@snehaldighe2236
4 жыл бұрын
मस्त रेसिपी.. आणि व्हिडिओ चा शेवट त्याहून गोड 😊😊😊🥰🥰🥰🥰
Kitti sweet aahet hya aajii ...laadwa peksha jasta tyach god aahet!! Nakki Karin he laadu!!
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
धन्यवाद बाळ !😊
@rajshreejadhav9784
4 жыл бұрын
Aji tu khup god ahes g 😘😘😘 mala tu khup awadtes love you aji ashich hasat raha nehmi tujya recipes na tar todach nahi itkya bhari astat
@SurekhaNivangune
5 ай бұрын
नमस्कार आज्जी मला तूमच्या रेशीपीज खूप खूप आवडतात सगळ्या,नी खास करून तूमच्या हातातील बांगड्या मला खूप आवडतात कूठे भरतात तूमी ते पण सांगा .मला पण भरायच्या आहेत .😊
@AapliAajiOfficial
5 ай бұрын
बाळा आनंद आहे आणि हो या बांगड्या मी आमच्या गावात कासारणीकडे भरते
@swarupali1
3 жыл бұрын
me besanache ladoo karun baghitle ,mast zalet😋
@sonabhausatwadhar3154
4 жыл бұрын
Mala khup aavadatat aani tumache video chan asatat
@shyamsabale106
3 жыл бұрын
खूप छान आहे अजी तुमचे डाळीचे लाडू
@prakashkawathekar5270
4 жыл бұрын
Aaji mi ladoo banvlet khup chan zalet g..thank u g aaji
@monalisonawane5120
3 жыл бұрын
Hi vedio bgitlyavr majhya aaji chi athvn ali so sweet of u aaji
@aratithorat168
4 жыл бұрын
Kiti chan haslis g aaji. ......ladu chan banavlet. ..aamhi pan aasech banavto. ....
@hanumantnalawade7125
4 жыл бұрын
Khup Chan ahe so ciutipie aji famuos Aahat kharach,😙😊😙😚☺️🙂🤗😘😍😎😋
Пікірлер: 1 М.