'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा' ही कविता ठाऊक नाही असा व्यक्ती महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही.या कवितेचे अक्षरशः हजारो व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर पहायला मिळतात.या कवितेनंतर तिचे रचियते अनंत राऊत हे सातत्याने फिरताहेत.त्यांना क्षणाचीही उसंत नाही.
बीडच्या अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला कॉम्रेड गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती समितीच्या वतीने निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्रोत्यांच्या आग्रहाखातर राऊत यांनी सादर केलेली ही लोकप्रिय रचना खास आपल्यासाठी.
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
mitra wanavyamdhe garvyasarkha
#marathipoem #gajal #newpoem #kavita #4kvideo #viral #live
Негізгі бет Ойын-сауық गाजलेली कविता | अनंत राऊत | marathi poem | 4k video | marathi video | viral | live | anant raut |
Пікірлер: 8