#थालीपीठ
थालीपीठ हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. एनवेळी बनवायचा , आणि केव्हाही खाता येणारा पदार्थ. सर्वांच्या आवडीचा आहे नीर निराळ्या प्रकारे बनवतात.
पुढे वाचा
रेसिपी सेव्ह करा
घटक
30मिनिटे
4व्याकिंसाठी
2 मध्यम आकाराच्या काकड्या
1गाजर
1 कप गव्हाचे पीठ
2 कप तांदूळ /ज्वारीचे पीठ
2 टेबलस्पून आले लसूण मिरची पेस्ट
2 टेबलस्पून कोथिंबीर
1 टेबलस्पून जिरें
1/2 टेबलस्पून हळद
1 टेबलस्पून मीठ
आवश्यकते नुसार तेल
Негізгі бет गाजर काकडीचे थालिपीठ....
Пікірлер