सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
गोंदावले मंदिरातील प्रसाद | महाराष्ट्रीयन चटकदार आमटी - भात, लापशी व चवदार ताक Mandir Prasad Thali
गोंदावले मंदिरातील प्रसाद I Gondavale Mandiratil Prasad
मंदिरातील प्रसाद म्हणजे स्वर्गसुख. बिना कांदा लसूण संपूर्ण स्वयंपाक, अगदी साधा सोपा तरीही त्याची चव द्विगुणित होते ते कानावर पडणाऱ्या श्री राम जय राम च्या जपाने. साधा, मोजकेच पदार्थ असले तरीही त्याची सर कशालाच नाही, जेवून अगदी मन तृप्त होते. तसे तर स्वामी मंदिरातील प्रसाद असेल किंवा कोणत्याची अगदी चविष्ट असतोच. तर आज आपण गोंदावलेकर महाराजांच्या मंदिरातील प्रसाद करणार आहोत. गोंदवल्याची फेमस आमटी, ब्राह्मणी आमटी, मऊसूत पातळ गव्हाची लापशी, साधा भात आणि सोबत खमंग ताक. काय चव असते म्हणून सांगू. आज तेच संपूर्ण जेवण आपण घरीच बनवण्याचा प्रयत्न करतोय.
साहित्य I Ingredients
प्रसादाची आमटी रेसिपी | महाराष्ट्रीयन आमटी | ब्राह्मणी आमटी |Prasadachi Amti Recipe
• तूर डाळ १/२ वाटी I Tur Daal ½ cup
• मूग डाळ १/२ वाटी I Moong Daal ½ cup
• मोहरी १/४ चमचा I Mustard Seeds ¼ tsp
• जिरे १/४ चमचा I Cumin Seeds ¼ tsp
• मेथी दाना १/४ चमचा I Methi Dana ¼ tsp
• हिंग १/४ चमचा I Asafoetida ¼ tsp
• कढीलिंब ७-८ I Curry Leaves 7-8
• हळद १/४ चमचा I Turmeric ¼ tsp
• धने पूड १/२ चमचा I Coriander Powder ½ tsp
• जिरे पूड १/२चमचा I Cumin Powder ½ tsp
• बारीक चिरलेला गुळ २ चमचा I Finely chopped jaggery 2 tbsp
• मीठ चवीनुसार I Salt as per taste
• गोडा मसाला २ चमचा I Goda Masala 2 tsp
• ओल्या नारळाचा चव २-३ चमचे I Fresh coconut grated 2-3 tsp
• चिंचेचा कोळ २-३ चमचे I Tamarind Pulp 2-3 tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर I Finely chopped Coriander.
• तेल २ चमचे I Oil 2 tsp
• गरम पाणी गरजेप्रमाणे I Hot Water as per requirement
• मिरची पावडर १/२ चमचा I Red Chili Powder ½ tsp
प्रसादाची लापशी रेसिपी I Prasadachi Lapsi Recipe
• लापशी/गव्हाचा रवा १ वाटी I Lapsi/ Wheat Semolina 1 cup
• बारीक चिरलेला गुळ १ वाटी I Finely chopped jaggery 1 cup
• ओल्या नारळाचा चव २ चमचे I Fresh coconut grated 2 tsp
• तूप १-२ चमचे I Ghee 1-2 tsp
• गरम पाणी ३-४ वाटी I Hot Water 3-4 cups
• खसखस १ चमचा I Poppy seeds 1 tsp
• वेलची पूड १/४ चमचा I Cardamom powder ¼ tsp
• सुंठ पावडर १/२ चमचा I Dry ginger powder ½ tsp
• काजू बदाम काप I Chopped dry fruits
• दूध I Milk
Other recipes
• श्री सत्यनारायण प्रसादाचा शिरा | 10 ते 250 लोकांचे प्रमाण, चिकट न होण्यासाठी 5टिप्स Prasadachasheera • श्री सत्यनारायण प्रसाद...
• कापसासारखा मऊसूत गोडाचा शिरा | या 5 टिप्स वापरून परफेक्ट जिभेवर विरघळेल गोडाचा शिरा | Shira Recipe • कापसासारखा मऊसूत गोडाच...
• सव्वा किलो किंवा सव्वा वाटी, प्रसादाचा मऊसूत शिरा बनवण्याची पारंपरिक पद्धत, किती लोकांसाठी किती • सव्वा किलो किंवा सव्वा...
• श्रावण खास पारंपरिक पद्धतीने मऊसूत दाणेदार गुळाचा शिरा या खास टिप्स/ Prasadacha Shira Saritaskitchen • श्रावण खास पारंपरिक पद...
• "पंचरसांनीयुक्त" आमटी /"पाच चवींची" पारंपरिक महाराष्ट्रीयन आमटी। सात्विक पद्धतिची आमटी। Aamti • "पंचरसांनीयुक्त" आमटी ...
• पंढरपूर स्पेशल बाजारी आमटी / झणझणीत सोलापुरी आमटी Solapuri Aamti Recipe | SaritasRecipe Marathi • पंढरपूर स्पेशल बाजारी ...
• चटकदार चिंच गुळाची आमटी | १००% जिभेला चव आणणारी महाराष्ट्रीयन आमटी रेसिपी Chinch Gulachi AmatiRecipe • चटकदार चिंच गुळाची आमट...
• बाप्पासाठी १ तासात होणारा संपूर्ण स्वयंपाक | चिंच गुळाची आमटी, गव्हाची लापशी आणि बरंच काही Veg Thali • बाप्पासाठी १ तासात होण...
• बालाजी मंदिरातील प्रसाद चित्रान्ना / पुलिहोरा | अस्सल दक्षिण भारतीय पारंपरिक पद्धत Tirupati Prasad • बालाजी मंदिरातील प्रसा...
गोंदावले मंदिरातील प्रसाद रेसिपी I लापशी रेसिपी I आमटी रेसिपी I शिरा रेसिपी I महाराष्ट्रीयन आमटी I तुरीच्या डाळीची आमटी I प्रसादाचा शिरा I सत्यनारायणतल्या पूजेचा शिरा I Gondavle mandir Prasad recipe I Gondavale prasad I Lapshi recipe I Prasad recipe I saritas kitchen I amti recipe I sheera recipe I Maharashtrian Amti
#गोंदावलेमंदिरातीलप्रसाद #लापशीरेसिपी #आमटीरेसिपी #शिरारेसिपी #प्रसादाचाशिरा #सत्यनारायणतल्यापूजेचाशिरा #Gondavlemandir #Gondavaleprasad #Lapshirecipe #Prasadrecipe #saritaskitchen #amtirecipe #sheerarecipe
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Негізгі бет Ойын-сауық गोंदावले मंदिरातील प्रसाद | महाराष्ट्रीयन चटकदार आमटी - भात, लापशी व चवदार ताक Mandir Prasad Thali
Пікірлер: 590