श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले गोंदावले हे महाराष्ट्रातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधे, पुणे-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून अंदाजे ६४ कि.मी. वर गोंदावले बुद्रुक हे गाव आहे.
Негізгі бет गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर | थोरले राम मंदिर | गोशाळा
Пікірлер: 11