सोमेश्वरवाडी, पाषाण, पुणे येथील वसंतदादा प्राथमिक विद्यालयात गांधी जयंती साजरी झाली. मुलामुलींसाठीही भाषणे ऐकण्यास गांधीजी स्वतः ( कृष्णा वाघमारे) उपस्थित होते. श्रीम मनीषा चौधरी व श्री पंचमुख यांनी आयोजन केले होते. मानववादी कार्यकर्ते आशुतोष इं प्र उपस्थित होते.
Негізгі бет गांधीजी आमच्या शाळेत
Пікірлер