नमस्कार,
गाणारी पेटी या माझ्या सदरामध्ये आजपासून कांही रागावर आधारित गाणी पेटीवर कशी वाजवावीत याबाबतच्या कांहीं मार्गदर्शक टिप्स प्रात्यक्षिकासह देणार आहे. त्यातील आजचे पहिले गाणे आहे “ एहसान तेरा होगा मुझपर( जंगली 1961) “ हे गाणे यमन कल्याण या रागावर आधारित आहे. त्यासंबंधीची माहिती व प्रात्यक्षिक मिळून दोन भागामध्ये विभागलेली असून त्याचा पहिला भाग तयार करुन आज प्रसिद्ध करीत आहे. आजचा व्हिडिओ विस्तृत असल्याने लांबलेला आहे. तुम्ही तो बारकाईने पहा, वाजविण्याच्या प्रयत्नात असाल तर हार्मोनियम जवळ घेऊन पुन्हा पुन्हा पाहून त्यानुसार वाजविण्याचा प्रयत्न करा. मला पूर्ण खात्री वाटते की याचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल. यामध्ये तुमच्या कांहीं सूचना असतील, दुरुस्ती हवी असेल तर मला कमेंट मध्ये जरुर लिहा. यापुढील दुसऱ्या भागाची तयारी करुन लगेचच प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आवडल्यास लाईक करा आणि ज्यांना गाणे वाजविण्याची आवड आहे अशा आपल्या मित्र मैत्रिणींना आवर्जून शेअर करा. धन्यवाद.
गाणारी पेटी.. एहसान तेरा होगा मुझपर..भाग २ पाहण्यासाठी क्लिक करा.
• गाणारी पेटी.. एहसान ते...
Disclaimer -
video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Негізгі бет Ойын-сауық गाणारी पेटी.. एहसान तेरा होगा मुझपर.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स (भाग १)
Пікірлер: 16