या व्हिडिओमधील वडाखालील जी वीरगळ आहे, त्याची काय माहिती आहे का? सर्वसाधारणपणे अशी गधेगळ असते. मात्र इथे श्वानगळ दिसत आहे. याबाबत काही माहिती मिळत असेल तर कृपया शेअर करा. धन्यवाद.!
@Ajaybhartivlogg
9 ай бұрын
श्र्वान नसुन गाढवच आहे, तो एक सुरोचन नावाचा शापित गंधर्व आहे, याची कथा नवनाथ ग्रंथात आहे.
@keruchavan6170
Жыл бұрын
नमस्कार या व्हिडिओ मध्ये असणार्या वडाखालिल मुर्तिची माहिती सांगावी
@Ajaybhartivlogg
Жыл бұрын
Dusara video babavun Takato..👏
@Ajaybhartivlogg
Жыл бұрын
अक्कलकोट स्वामींच्या पायांचे ठसे व मूळ फोटो पुर्ण विडिओ पहा श्री स्वामी समर्थ kzitem.info/news/bejne/koV7uWxmiYajoIY
Пікірлер: 14