खूपच मधाळ वाणी आहे माधवी ताईंची. जळगावला सुरभी चा गीता संथा वर्ग सुरू झाला होता तेव्हा माधवी ताईंचे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकलं होतं, पुन: प्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल मॅडम तुम्हाला शतशः धन्यवाद आणि विनम्र अभिवादन. कृष्णम वंदे जगद्गुरु.😊
@anitabiniwale8507
9 ай бұрын
माधवीताई, खूप दिवसांनी तुम्हाला ऐकण्याचा योग आला आहे. साष्टांग नमस्कार!😊
माधवी ताईच madhvee raghuveer या नावच youtube चॅनल आहे त्यावरती अनेक व्हिडिओ आहेत ते पाक शकता
@nilamahashabde690
9 ай бұрын
खूपच छान सांगितले गीते चे सार गीता खूपच ज्ञान देऊन जाते.. गीता माता की जय...
@varshakoushik4198
9 ай бұрын
Khup chan
@sunitabapat376
8 ай бұрын
खुप छान ऐकत रहावे
@vinayabhave2277
9 ай бұрын
माधवी ताईंच्या मधुर वाणीचा पुनश्च लाभ मिळाला म्हणून अतिशय आनंद आणि समाधान वाटले
@amitaborole5270
8 ай бұрын
माधवी ताई नमस्कार🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹
@vaidehianey4624
9 ай бұрын
माधवी ताई,खूप छान सांगता आपण😊
@kundakulkarni3641
9 ай бұрын
Khup madhl vani madhe nivedan kele aahe.Puna ekada ekayla aavdel 🎉
@ushabhide7115
9 ай бұрын
आप ल्या रसग्रहणाची समीक्षा करण्याची माझी पात्रता नाही तेशब्दाच्या पलिकडले आहे एक असे कपिध्वजाचा अर्थ ज्याच्या रथावरसाक्षात कपि म्हणजेच मारुती इआहेअसेऐकीवात होते खुलासा केल्यास तुटपुंज्या अकलेत भर पडेल
Пікірлер: 13