आदरणीय दादासाहेब..खुप खुप सुंदर गीत गायले शब्द रचनेची चाल आहे भैया मेरे राखी...के..बंधन...को..निभाना.. खरोखरच परमपूज्य, ज्ञानसुर्य, बोधीसत्व विश्वरत्न ,डाॅ.बाबासाहेब यांचे किती ..ही..गीते तयार केले तरी कमीच आहेत दादासाहेब आपण ह्या गीतातुन बाबांचे जिवन दर्शन घडवले..इतके अप्रतिम गीत गायले कर्णमधुर खुप सुंदर पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा 🎉🪴🪴🌷🌷
Пікірлер: 3