ह.भ. प . प्रातःस्मरनिय , गुरुवर्य ,वेद शास्त्र संपन्न ज्ञानसिंधू , गाथामूर्ती त्यागमूर्ती ., तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे असणारे "जेथे किर्तन करावे तेथे अन्न न सेवावे याप्रमाणे वागणारे आदरणिय श्रीयुत राउत बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत .
@sambhajidahiphale2835
Жыл бұрын
आजच्या समाजाला राऊत बाबांसारखे परखड विचार मांडणारे पाहिजेत❤❤ आणि मृदंग साथ काजळे गुरुवर्य यांच्या सारखी असावी कीर्तनास अनुरूप नुसता धांगडधिंगा नाही दोघांनाही साष्टांग नमस्कार ❤❤❤❤
@kalurampadwal9299
Жыл бұрын
Ho
@dnyneshwarkolte7532
Жыл бұрын
Aani bakichyach ani kuthe jaych mauli
@dreamarmy1620
Жыл бұрын
@@dnyneshwarkolte75327
@VikasMaharajThutte
Жыл бұрын
बाबांच्या जीवनाकडे पाहुन आमच्या जिवनाची सुरुवात आणि वाटचाल आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी श्री विठ्ठल पांडुरंग हरी माऊली
@user-hc6vo6jf4e
Жыл бұрын
श्री गुरू राऊत बाबा या चायनल वर हे किर्तन चांगल्या आवाजा मध्ये आहे रामकृष्ण हरी
@maulichemistrycoaching.1926
Жыл бұрын
गुरूवर्य राऊत बाबा, वैकुंठवासी महाराष्ट्र भूषण नामदेव आप्पा शामगावकर , बंडा तात्या कराडकर आणि ह.भ.प.कीर्तन केसरी सुनील महाराज झांबरे .ही चारही संतमंडळी आपल्या वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आहेत.राम कृष्ण हरी.ह.भ.प.समाधान महाराज पाटील.मू.पो.वाघाडी बू.शिंदखेडा ,धुळे.
@rohitsawant5534
Жыл бұрын
आपल्या अभंगाचा खरा अर्थ सांगण्यासाठी आलेले जगद्गुरू तुकोबाराय च आहेत ह.भ.प. रामभाऊ राऊत महाराज. भक्ती ज्ञान वैराग्य यांचा संगम. असं वाटतंय जगद्गुरू तुकोबारायच कीर्तन करतं आहेत.. बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत...
@kisanatole-oq2vw
9 ай бұрын
गुरुवर्य रामभाऊ बाबा राऊत यांच्या चरणी नतमस्तक आज महाराष्ट्रात घरोघरी बाबांचा विचार पोहचला पाहिजे आणि बाबांच्या विचारांची गरज आहे, क्षेत्र विठ्ठल माळ जय गुरुदेव 🙏🙏🙏
@santoshpohare9930
Жыл бұрын
पुरुषोत्तम बाबा... कोटी कोटी प्रणाम... राम कृष्ण हरी..
@anantmogal2679
3 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@omkarchate860
Жыл бұрын
माझ्या बाबांना साष्टांग दंडवत 🙏🙏
@HaribhauGaikwad-gg6pf
4 ай бұрын
राम कृष्ण हरी गुरुवर्य बाबा
@user-tc4cu9sq6w
Жыл бұрын
बाबांच्या चरणी कोटी कोटी वंदन
@bhagwanbhere8699
Жыл бұрын
श्री सद्गुरू गुरुवर्य बाबांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत
@harichandparhad615
Жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
@kailasbaghe
Жыл бұрын
बाबांच्या चरणी दंडवत,, राम कृष्ण हरि
@satishzende8485
Жыл бұрын
रामकृष्णहरि बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत...
@abasahebingale8081
Жыл бұрын
बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रनाम गुरुवर्य 🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩 खंत फक्त एक च लाईव्ह किर्तन एकही व्यवस्थित ऐकायला मिळाले नाही 🚩🌹🚩🌹 कारण नेटवर्किंग च्या बाबतीत एकदम भंगार कारभार आहे या महाराष्ट्रात तुम्ही फक्त कोनितरी लक्ष घाला कीती भ्रष्टाचार होतोय हे कोनी पाहतच नाही एक दम भंगार पोजिशन कारण मी रोज उत्तरेकडील कथा रोज ऐकतो पण काहीच प्रोब्लेम येत नाही 🙏🌹🌹🚩🌹🚩🌹 सगळ्यात जास्त भंगार कारभार महाराष्ट्र चा 🚩🌹🚩 खरंच 🌹🚩🌹
@pradipshirole8759
Жыл бұрын
या चॅनल वर बाबांचे संपूर्ण कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतील
@parmeshwar.maharaj.
Жыл бұрын
बाबाच्या चरणी दंडवत .. श्री विठ्ठल
@vijayas4945
Жыл бұрын
दिगंबर बाबा कुटे ,कोणत्या गावचे आहेत, त्यांचे काकडा भजन आहे छान, सुंदर आवाज 🙏💐💐
@sumanlande3576
Жыл бұрын
बाबांना साष्टांग दंडवत रामकृष्ण हरी माऊली
@komalshelke8834
Жыл бұрын
जय हरि पुरुषोत्तम दादा 🙏🙏आपण तर आपल्या जीवनाचे सार्थकच करून घेतले
@factfire5285
10 ай бұрын
l 😂
@kirangopale2233
Жыл бұрын
बाबाच्या चरणी नतमस्तक होतो
@sudhakargaikwad9593
Жыл бұрын
राम कृष्ण हारी हिंगनी बु का धारुर जि बीड
@EkanathSingare-de3zc
Жыл бұрын
राम कृष्ण हरी मु पो कंडारी बु जि जालना 🚩🌹🙏🙏
@abasahebingale8081
Жыл бұрын
जय जय राम कृष्ण 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹
@shivajipanchal1878
Жыл бұрын
श्री गुरू बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
@sandeepbankar7548
Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏
@ankushmaharajpagarpatiloff2309
Жыл бұрын
बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
@GauravGhuge-os1kk
Жыл бұрын
🙇🙇
@nandkumarnagare5231
Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@ramnathtangde8753
Жыл бұрын
वा ऋषिकेश
@moreshwarsable7658
Жыл бұрын
माझं सार्थक मंजे राऊत बाबा
@sandipbhorkade4237
Жыл бұрын
बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
@sandipbhorkade4237
Жыл бұрын
बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
@vishnurenge9987
Жыл бұрын
जय हो 👌👌🌹
@yogeshbhosale3328
Жыл бұрын
Ramkrishnhari
@vijaydhongade8801
Жыл бұрын
जय हरी माऊली रहाटगांव ता. पैठण जि. छ.संभाजीनगर
@Manikwaykar8043
Жыл бұрын
Ramkrishna hari mauli
@sachinagale6303
Жыл бұрын
Datta agale Ram krushhann hari Raut babana dandvat pranam Newasa
@santoshkaluse2859
Жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏
@urmilabarave1893
Жыл бұрын
🙏🙏Ram Krishna hari 👏👏💐💐👌🏻👍🙏🙏🙏🙏
@dhirajtijare8182
Жыл бұрын
बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙇🙏
@shankarjadhav1410
Жыл бұрын
राम कृष्ण हरी बाबा
@vaishalikale3337
Жыл бұрын
माऊली ची कृपा रामकृष्ण हरी.,🥀👏🙏🌹🔥✊🕉️ चोखबाराय राऊत बाबा गुण उचलू .
@KisanUrkudkar
11 ай бұрын
Ram KRISHNA HARI maharaj🎉
@keshavkardile8558
Жыл бұрын
श्री विठ्ठल
@satishsangle6421
Жыл бұрын
Ram krushn hari
@saikishorlasure5204
Жыл бұрын
राम कृष्ण हरी खूप सुंदर
@pavankumarhambarde6050
Жыл бұрын
बाबांच्या चरणी नतमस्तक
@vaibhavgavande7865
Жыл бұрын
निवृत्ती गवंदे लामगहाण राम कृष्ण हरी 🙏
@Deveshghule7363
Жыл бұрын
गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत🙏🚩
@DinkarShevatre
Жыл бұрын
जय जनार्दन बाबाजी
@maheshnandardhane2445
Жыл бұрын
राऊत महाराजांचा नियम आहे कोटी नामजप लिहून घ्यायचा मग पाटलांनी लिहून दिला का नामजप
@ghanshyamkapse3450
Жыл бұрын
हो
@Maharaj9860
Жыл бұрын
Sound system problem hota ya kirtanat pan kirtan mast ahe
@pradipshirole8759
Жыл бұрын
System problem नव्हता बाबांनी जिथं चांगल बोलले ते त्यांनी कट करून टाकल🙏🙏
@anandborole8152
Жыл бұрын
जय हारी
@user-fi8bk7it4b
Жыл бұрын
मोठी क्रांती झाली 🙏🙏🙏🙏
@gajananfalke503
Жыл бұрын
राम राम
@prasadthombre4433
Жыл бұрын
माऊली कीर्तन मध्ये मध्ये कट का केले
@dattakumparse2888
Жыл бұрын
🙏🙏
@Bharti9767
Жыл бұрын
आवाज स्पष्ट येत नाही महाराज राम कृष्ण हरी
@gajananambhore4903
Жыл бұрын
आवाज येत नाही राम कृष्ण हरी
@kanifnathpandit1706
Жыл бұрын
कीर्तन पूर्ण नाही काही भाग कमी केला आहे पूर्ण टाका
@vipulpawar348
Жыл бұрын
आवाज
@user-ce3ye7lh8k
Жыл бұрын
आवाज खूप कमी दिला महाराज अशा चांगल्या कीर्तनाचा आवाज चांगला आवाज दिला पाहिजे
Пікірлер: 86