खूप छान एपिसोड होता. जिवंत विषयाला हात घातला आहे. आमच्या इकडे (कराडला) सुद्धा बरीच लोकं योजने मध्ये फसली आहेत. डोळे उगडनारा हा एपिसोड आहे. Kori Pati Production team rocks.👌👌👌
@rajpawar447
4 жыл бұрын
Pan sir tumi roj part banvat jaa na... Karna mi tr hech bagat asto
@MarathiEngineer824
4 жыл бұрын
संगी,सम्याचा एपिसोड आणा लवकर
@kapilpawar5252
4 жыл бұрын
लोकांना तुम्ही सावधान केलं नितीन सर धन्यवाद पैसा चा खेळ अंगावर आल्यावर कोणी कोणाच नसत
@akashnikalje1470
4 жыл бұрын
Khup aavdla aani mdhurich boln pn
@samdhule9939
4 жыл бұрын
खरच राव तूमी शूट करता राव तो स्पॉट गावाकडच्या आठवणी ताज्या करतो राव🥰🤩😍 कुणा कुणाला आवडल गाव आणि निसर्ग रम्य वातावरण लाईक करा 👍😍
@दत्तागव्हाणे-झ2ब
4 жыл бұрын
भावानो मी लातुरचा आहे पण तुमचा episode आख्ख गाव बघत आमच आमच्या सर्व गावाकडुन ऐक विनंती करतो episode time वाढवा नाहीतर आठवडयात दोन भाग तरी दाखवा आणि गैरसमज नका करून घेऊ विनंती करतोय खुप जिव लावला आहे गावाकच्या गोष्टीला..👏 ♥ जय शिवराय जय महाराष्ट्र ♥
@pragatijadhav6705
4 жыл бұрын
सगळी सोंग करता येतात पण पैश्याचं नाही....best dialog...👍👍
@tejassapkal5189
4 жыл бұрын
अप्रतिम कल्पना आहे. खरंच झटपट पैसा कमवायचा हव्यासापायी माणसाची आयुष्य देशोधडीला लागली. घामाचा पैसा कधीच वाया जात नाही. नितीन दादा दिग्दर्शक असावा तर तुमच्या सारखा आणि तुम्हाला साथ देणारी टीम म्हणजे आमचे मोठे भाऊच जणू. खूप छान होता आजचा एपिसोड
@maheshshende2568
4 жыл бұрын
Hatts of you Nitin sir.... Nice topic पैसा तोच टिकतो ज्याला कष्टाच्या घामाचा वास असतो... ❤️👍
@कलाकार-007
4 жыл бұрын
कष्टाचा पैसा हाच आपला असतो
@rajendrasarak8636
4 жыл бұрын
पैसा तोच टिकतो ज्याला कष्टाच्या गामाचा वास असतो.👌👌👌
@umeshmali5476
4 жыл бұрын
डोळे उघडणारा एपिसोड आहे हा, यातून बऱ्याच जणांना धडा मिळाला असेल,खूप छान, भाऊ पण पोरांना लै दिवस झाले पाहिले नाही
@vikasnikam9223
4 жыл бұрын
अप्रतीम सामाजिक संदेश दिला तुमच्या टिम ने
@sumit4043
4 жыл бұрын
माझ्यावर पण हीच वेळ आलेली. घरच्यांच्या आधाराने त्यातून बाहेर पडलो. छान भाग आहे.
@satishjagdale6466
4 жыл бұрын
खुप छान वाटले तुम्हाला एकमेकांना मदत करताना पाहून, मस्त मस्त भाग आहे .संतोष, अविनाश, बापू,समीर, सगळे fantastic
@akshaypawar5231
4 жыл бұрын
Mazi mavshi, aai, mami, aani kaku ya sathi bali padalya aahet. Khup chan vishay aahe tumcha
@jivandeokule7195
4 жыл бұрын
रातोरात मोठं नाही होता येत...त्यासाठी घाम हा गाळावाच लागतो...या असल्या गोष्टींमुळे कितीतरी लोकांना असल्या प्रकरणातून सावरनं कठीण जातं... आणि ती कायमचीच आयुष्याला सोडून जातात...प्रबोधनपर भाग...सर्व टीमचे आभार आणि शुभेच्छा...
@rohitshelake6656
4 жыл бұрын
आजचा एपिसोड खूप भारी होता मला तर खूप आवडला
@akashhambir8134
4 жыл бұрын
पैसा तोच टिकतो ज्याला कष्टाच्या घामाचा वास असतो हे १०१%खरं आहे मस्त संदेश दिला
@ramdasrathod1787
4 жыл бұрын
नेहमीच तुम्ही समाज्यातील जिवंत प्रश्न वर एपिसोड बनवत असता....खूप भारी या विषयवार आजवर कोनी हात लावला नवता कारण स्थानिक पुढारी लोकांना पुढे घालुन ही डबल पैसा आणि चेन वाले गरिब लोकांना लुटत असतात.......या एपिसोड मुळे निदान लोक सावध तरि होतिल ...धन्यवाद कोरी पाटि 💐🙏🏻
@bharatbharose6296
4 жыл бұрын
खूपच छान समाजाला एक चांगला संदेश दिला आहात आपण त्याबद्दल धन्यवाद असेच छान एपिसोड आम्हाला बघायला मिळावी हीच अपेक्षा... धन्यवाद कोरी पाटी प्रॉडक्शन & टीम
@jitendrabandsode1105
4 жыл бұрын
सँटिफँशन मिळणारा एपिसोड👌👌👌👌👌
@ankushgawade6563
4 жыл бұрын
माधुरी च ऍक्टिंग खुप आवडते छान करते 👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️
@jayeshkshirsagar1990
4 жыл бұрын
एकच नंबर एपिसोड दर वेळेला सम्या च गावतो लका" लई मजा आली पण सम्या ने टायवाल्या लई हाणला लका# दोस्त असावे तर संत्या बापू आणि अव्या सारखे .🙏❤️ खूप छान संदेश दिला तुम्ही. कोरी पार्टी प्रोडक्शन च्या टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे
@bhausahebsonawane8544
4 жыл бұрын
आयुष्यात संकट येतात पण त्याचा सामना कसा करतात. या भागात खुप शिकवले. Thanks to Nitin Sir 👌👌
@गब्बर-ज4ज
4 жыл бұрын
बापु पोरगी कोण देनार नाही बघा पहिलं. 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣 कककककडडडडककककककक ओ
@Sanvisachinshinde
4 жыл бұрын
खरय मेहेनत करून पैसा कमावला की त्याचं सुख वेगळंच असत.
@jaykolapate1766
4 жыл бұрын
निल्या आणि वैशालीच प्रेम काय झालं ते पाहायला खूप आवडेल
@panditpote4438
4 жыл бұрын
आजचा पार्ट मधून भरपूर शिकण्यारखे होतें खूपच छान
@nisarshaikh6229
4 жыл бұрын
Khup chan Santosh and bapu and all team khup chan kam krtat Me partek episode chi vat pahto
हा असा विषय दाखवून तुम्ही ग्रामीण भागातील शेतकरी युवकांना आशा फसवणुकीपासून कसं वाचायचं हे कळलं आहे, धन्यवाद आपले व आभार.💐💐
@saurabhbagade6989
4 жыл бұрын
आत्ता परत च सगळेंत भारी Episode आहे महत्वाचं चा पण आहे कष्ट हेच भाडंवल 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✌️✌️
@shubhampawar1014
4 жыл бұрын
बरं झालं तुम्ही हा विषय घेतला आणि समाजाला दाखवून दिल की लोकांची कशी फसवणूक केली जाते. लय भारी👌🏻👌🏻
@mahadevzarekar9965
4 жыл бұрын
कष्टाचा पैसा टिकतो अगदी खर संतोषराव खुप छान भाग सुपर
@pratibhathorat
4 жыл бұрын
फार महत्त्वाचा विषय. कष्टा शिवाय पर्याय नाहि
@ngsangvikar4228
Жыл бұрын
आव्या आणि माधुरी ची जोडी खूप छान आहे❤❤❤❤😊😊
@vishaldharkar6282
4 жыл бұрын
तुमचे गावाकडच्या गोष्टी खूप सुंदर आणि काहीतरी शिकवण देणल्या असतात धन्यवाद
@yuvrajpatil6954
4 жыл бұрын
छान प्रबोधन केलात
@ankushgawade6563
4 жыл бұрын
खुप मस्त संदेश दिला तुमी आजकाल हे अस खुप चालत त्याच्या पासुन सावध राहणं हे गरजेचं आहे आणि अशा लोकांना उभी पण करू नये जेणे करून आपल्याला नंतर त्याचा त्रास होईल.
@jitendrabandsode1105
4 жыл бұрын
मस्त एपिसोड
@akkinenipatil1165
4 жыл бұрын
आवडला एपिसोड आणि महत्वाचं म्हणजे लय भारी, डोंबिवली फास्ट, दृश्यम, मदारी, फोर्स, मुंबई मेरी जान, रॉकी हॅंडसम सारखे उत्कृष्ट चित्रपट देणारा दिग्दर्शक हरवला... #निशिकांत_कामत 😢
@gajanannaikwade2458
4 жыл бұрын
मस्त हेच पाहिजे होते ग्रामीण भागातील जनते ला कळत नाही आणि हे लोक ह्याचा गैरफायदा घेतात
@bharatpawar9593
4 жыл бұрын
मस्त खुपच सुंदर मैत्री करायची तर अशी. छान उधारण सादर केले आहे.
@yogeshchavan170
4 жыл бұрын
माझ्यामते आठवड्यात किमान 2 भाग असायला हवेत । खुप वाट पहावि लागते । अठवडा संपतच नाहि। मला जानिव आहे तुमच्या कश्टाचि , पण माझि बघन्याचि चाहुल ज्यासत आहे।
@satishpadalkar6958
4 жыл бұрын
अतिशय सुंदर एपीसोड होता 👌👌👌 सर्व टिमच अभिनंदन 🙏🙏🙏🙏
@sagarjadhav4356
4 жыл бұрын
पैसा त्योच टिकतो ज्याला कष्टाच्या घामाचा वास असतो💝 खरं बोलला संतोष भाऊ
@vkarale46
4 жыл бұрын
खूप बरे वाटले पैसे बुड वणारा सापडला पाहून निदान संत्या,आव्या,बापू, सम्या,माधुरी सरपंच ह्याची इज्जत शाबूत राहिली खूप छान एपिसोड होता समाजजागृती🙏💐
@uttampaul225
4 жыл бұрын
पवार सर भागाचा टाईम थोडा वाढवा की राव, यूट्यूब आम्ही फक्त तुमच्या सीरिज साठी पाहतो. त्यातही फक्त 12.49 मिनीटे खूप कमी वेळ आहे...30 मिनिट करा..
@sngrafix9109
3 жыл бұрын
बरोबर आहे
@karandhotre9042
4 жыл бұрын
सध्या असे होत आहे तुम्ही खुप चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत संदेश पोहोचवतात धन्यवाद
@pravinkokare7011
4 жыл бұрын
खूप छान भाग आहे लवकर बनवला आसता तर माझे पैसे बुडाले नसते
@jsnshzhhah9384
4 жыл бұрын
मस्त होता एपिसोड लय भारी एक नंबर,👌👌👌👌👍👍
@hrishikeshdubal0910
4 жыл бұрын
कष्टाचा पैसा तो कष्टाचा आणि कष्टाला पर्याय नाही...
@jayshankarswami3422
4 жыл бұрын
नमस्कार फसवणूक केली आहे हे लक्षात घ्या हे धाखवल आहे कोटी कोटी प्रणाम सर्व टीम चे आभार धन्यवाद स्वामी
@stock_market_bull_vs_bear
4 жыл бұрын
समाजात अशी खूप उदाहरण आहेत
@ramchandrakale1276
4 жыл бұрын
विषय छान निवडला तुम्ही समाजात अश्या प्रकारे बऱ्याच लोकांची फसगत होतेय
@Krushimitrarupeshmohire
4 жыл бұрын
आम्ही सुद्धा बुडलोय राव...
@ganeshmore9774
4 жыл бұрын
खूप सुदंर The End होता। लय भारी 👌👍👍💝👏
@prakashbhosale4456
4 жыл бұрын
मस्त संदेश आहे
@sandeshkatkar4936
4 жыл бұрын
अप्रतिम संदेश , सर्व टीम चे अभिनंदन, तुमच्यामुळे असे वेगवेगळे विषय पाहायला मिळत आहेत
@avinashpalamkar8119
4 жыл бұрын
अणि संगीला वापस आणा कि राव किती छान अक्टर आहे ती तिला घ्या पुढील भागा मधे
@kishorpanchal6962
4 жыл бұрын
खुपच सुंदर होता आजचा भाग..good job all team.
@anilpawarap6485
4 жыл бұрын
सारिका वहिनी पहिल्यांदाच शेतात काम करतायत ,,, बघून छान वाटलं......
@universefacts8699
4 жыл бұрын
समाज उपयोगी संदेश दिलात. खूप छान भाग होता. तरुणाईला भुरळ घालणारे भामटे अजून ही फिरतायेत मार्केट मध्ये हा भाग बघून थोड्या तरी लोकांचे डोळे उघडतील. धन्यवाद ऑल टीम.
@mukundavhad2341
4 жыл бұрын
ही अशीच साखळी पध्दत असते पुण्यात तर भरपूर प्रमाणात आहे माझे पण असेच 3500 rs गेले
@sunilwagh6029
4 жыл бұрын
खरंच खूप छान व्हीडीओ आहे असाच एखादा शेतकरयांना लुटनारा व्यापारी वर्ग यावर एखादा व्हीडीओ बनवा
@ramdaskadam4880
4 жыл бұрын
Lokdown मध्ये असल्या स्किम चा खूप उत आलाय !
@bachatepravin
4 жыл бұрын
खरच या टॉपिक गरज होती..... Thanks कोरी पाटी प्रॉडक्शन....
@footballplayersunny3042
4 жыл бұрын
Osm👍
@bsmartboys1425
4 жыл бұрын
मस्तच झाला आजचा एपिसोड ...आणि माधुरी खूप छान दिसत होती
@vishalshinde_007
4 жыл бұрын
Ajun pan ase business chalu ahet punyat. Khup lok adklet ya aslya business madhe. Tari sarvani ya video madhun khup kaytari shiknyasarkh ahe. Satark raha. Bhamtya lokana n paishyachya amishala bali padu naka. Kashta paisa kamva. Sukhi jivan jaga. Sarvana 1ch vinanti kadhich aslya business chya nadala lagu naka.
@satishthorat842
4 жыл бұрын
खुप चांगला संदेश दिलात या एपिसोड मधून लोकांना... असेच समाजाला जाणीव करून देणारे एपिसोड आणखीन तयार करा..
@arjunpatil2525
4 жыл бұрын
Waiting for episode
@duniyadarichaha4343
4 жыл бұрын
धन्यवाद कोरी पाटी टीम , खूपच योग्य विषयावर प्रबोधनपर भाग बनवला...
@amitkulkarni7860
4 жыл бұрын
माधुरी खुपच मस्त असा लोकांना चांगला मार देणार मी आहे माधुरी तुझ्या पाठीशी काही
@ranisonavane1163
4 жыл бұрын
Kharc khuppp chan episode hota.... Avi dada, Santosh dada ek no
@akshaypawar5231
4 жыл бұрын
Topic chan aahe
@Cartoonwalatv-u1c
4 жыл бұрын
खूप कही शिकायला मिळते तुमच्या मुळे 🙏
@marathimanusofficialchanne1129
4 жыл бұрын
मस्त
@anilpatil7223
4 жыл бұрын
प्रत्येक जग.. practically दाखवतात हे खूप सुदंर आहे Mr. Nitin ji 👍
@Kavita-oy1rv
4 жыл бұрын
आजपर्यंत आपण भागातील लय हनल्यात अता आपल्याला हांनार
@sagarpawar5260
4 жыл бұрын
एकटं कुठलं मरतय, त्यो आपल्याला घेऊन मरल.... हाच तो मैत्रीतला विश्वास. एकदम वास्तव परिस्थिती मांडली आहे Hats off to team 👌👌👌👏👏👏
@annasahebbalbhimkorke9605
4 жыл бұрын
नितीन सर मी तुमचा फार आभारी आहे. फार छान विषय तुम्ही आज निवडला. आणि नितीन सर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की आपण किसान क्रेडिट कार्ड याचे फायदे काय आहेत व ते शेतकऱ्यांनी कसे मिळेल याची माहिती सांगणारा एक एपिसोड तयार करा जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवांना किसान क्रेडिट कार्ड चे महत्व कळेल वते किसान क्रेडिट कार्ड मुळे खाजगी सावकाराकडून लुबाडण्याचा पासून वाचवली जातील धन्यवाद सर
@rajendrasarak8636
4 жыл бұрын
असल्या लोकांनाच्या भूलथापांना बळी पडू नका हिच विनंती. नितीन सर ग्रेट👌👌👌
@dadabagav92
4 жыл бұрын
Super 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@A.W_MOVIES
4 жыл бұрын
भारी एकच नंबर जनजागृती केलीस नितीन भाऊ आणि &टीम सध्या च्या युगात असले फसवे गिरी खूपच चालू आहेत
@sanjaymohite4994
4 жыл бұрын
पॅन कार्ड क्लब लिमिटेड कंपनीने असाच चुना लावला आम्हाला
धन्यवाद मित्रांनो... हे असे एजन्ट येतात आणि गावची गावे यांच्या अमिषाला बळी पडतात... मी कित्येक कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झालेली पाहिलेली आहेत.... तुमच्या प्रबोधनात्मक विडिओ बद्दल धन्यवाद.... असाच तुम्ही एक विडिओ अंध्रश्रद्धा या विषयावर काढावा ही विनंती...
@shankarkalase6152
4 жыл бұрын
सर्व टीम खुष आहे ना मंडळी 🙏🙏🙏
@maheshtap1181
4 жыл бұрын
mast
@nikhiladhav8149
4 жыл бұрын
खुप छान जागरूकता दाखवली आहे यातून.. कधी अश्या झटपट पैश्या च्या मागे लागू नये.. छान एपिसोड
@vishwnathkolekar9516
4 жыл бұрын
जरा पवार सर विनती आहे तुम्हाला की एपिसोड जरा कमित कमी 30 miniticha असावा..
@rohidasgavali7604
4 жыл бұрын
भाऊ नवीन भाग चालू करा आता तुमचे सगळे भाग बघून झाले लाइक पण केले खूपच छान भाग आहे तुम्ही खरं तेच दाखवून देले आहे खरं सत्य जगासमोर आनले मस्त छान जय हिद सर्व ना
@rohitghorpade2619
4 жыл бұрын
भात राहीला की राव......
@umeshdhote1917
4 жыл бұрын
एकदम झकास..नो बकवास एक नंबर भावांनो
@amolraskar4916
4 жыл бұрын
कष्ट हेंच भांडवल अंसत.मिञानो
@akshit2701
4 жыл бұрын
खूप छान भाग....
@ranjitdhumal1938
3 жыл бұрын
Last part is awesome 🤣
@udaymali7512
4 жыл бұрын
एक नंबर धडा शिकवला सत्या बापू
@shankargawande4004
4 жыл бұрын
भाग खूप छान होता.या भागात बरच काही आनुभवल सारिका वहिनी न पहिल्यांदाच चिखलात काम केलं वाटत. आणि हो मनाला वाटल मणून ऐक विचारतो.सुरेखा ताई भागामध्ये दिसत नाही.त्या कधी दिसतील. त्याचा भाग कधी दाखवणार. निलेश वैशाली च पुढे काय झाले.ते पुन्हा भेटणार की नाही. काही चुकल असेल तर माफ करा.
@samadhankhochare3374
4 жыл бұрын
भाऊ सुरखी नांदाय गेली आहे.तिचा संसार चालू आहे. बाकी निल्या वैशालीला त्यांच्या करियरच बघू द्या जरा थोडे दिवस दादा.
@ishwarnemane6986
4 жыл бұрын
धन्यवाद असा संदेश दिल्या बद्दल खुप आवडला हा भाग
@vishwanathjagtap6836
4 жыл бұрын
पाटण तालुक्यातील आंबवणें गावाचे तर ३० -४० लाख रुपये बुडाले आहेत राव... आणि काही करू पण शकत नाही...
Пікірлер: 932