गावातील मुलानं सोबत गेलो नदीवर पार्टी करायला #kokanparty #kokanatilnadivarchiparty
नमस्कार, मी मिलिंद वनगुले तुमचा पहिल्या व्हिडीओचा उत्तम प्रतिसाद बघून मी अजून एक व्हिडिओ अपलोड केली आहे. शनिवार आणी रविवार असल्यामुळे मी माझी बाईक काढली आणि निघालो. गावी जाऊन पुन्हा मुंबईला यायचं होत. पण गावी गलो तर पार्टी करायचं मन झालं. मग काय गावातील मुलांना घेतल आणि गेलो नदीवर गावच्या रिसॉर्टची मज्जा घ्यायला. काय मज्जा केली ते पाहायचं असेल तर ही व्हिडिओ पूर्ण पहा.
#kokanparty2024
#kokan
#kokanfishing
#kokan2024
#kokanchickenparty
#chickenparty
kokanatil nadivarchi party
kokan chicken party
kokan fiishing
kokan party
Негізгі бет गावातील मुलानं सोबत गेलो नदीवर पार्टी करायला
Пікірлер: 3