गावी खेकडे/कुर्ले पकडण्याची मजा आणि तयारी!!
कोकणात गावी गेल्यावर खेकडे/मासे पकडायला नाही गेलो तर गावी गेलो तर काय गेलो.
मला स्वतःला खेकडे पकडण्याचा आणि त्यापेक्षाही खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. कुर्ली म्हणजे माझा जीव कि प्राण 😁😁
गावच्या आणि काही मुंबईतुन आलेल्या आपल्या भावांबरोबर खेकडे पकडण्यासाठी नदीवर गेलेलो. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आम्ही खेकडे पकडत होतो. सुरवातीला आम्हाला बरेच अपयश आले पण काही काळानंतर आम्हाला खेकडे मिळण्यासाठी सुरुवात झाली त्यानंतर थोडा हुरूप आला. यादरम्यान आम्ही जवळजवळ 14-15 खेकडे पकडले आणि त्यानंतर त्याची आपापसात वाटणीही केली 😁😁...
तरी पहा खेकडे/कुर्ले पकडण्याचा व्हिडिओ आणि आपली कंमेंट्स सोडा....
धन्यवाद!!🙏😊
Негізгі бет गावात खेकडे/कुर्ले पकडण्याची मजा | Marathi vlog | Kokan | Redi (Shiroda)
Пікірлер