कालच्या विडिओ मध्ये तुही पाहिलं असेल आम्ही टोके लावून खेकडे आणि मासे पकडून आणले. आज आई बनवतेय मस्त दुपारची जेवण. पहिले तर खेकडे साफ करून घेतले. खेकड्याच्या डांग्यांचं आईने वाटण केले आणि त्याच कालवण केले. पेंदे होते त्याची ग्रेव्ही केली आणि मग शेवटी जे डोकरू मासे होते त्यांना मस्त फोडणी दिली. दुपारच्या जेवणात असे झणझणीत आणि मासे खेकड्याचे जेवण मग काय? नुसता जेवणावर ताव मारला.
#CrabsCurry #CrabsGravy #RiverFish #IndianRiverCrabs #IndianRiverFish
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет गावातली मस्त मेजवानी - खेकडा, नदीतील मासे | Indian Crab Curry, Gravy & River Fish | Kokankar Avinash
Пікірлер: 114