आयुष्यात असं गाणं संवाद आणि असं वाद्य भाऊ तुला कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤
@manojvaidya3588
Жыл бұрын
सोबतच तुझ्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹
@shevantachavan4049
2 ай бұрын
मुलीचा आवाज पण अतिशय सुंदर सर्व टीम उत्तम गायण केले 🎉🎉 अभिनंदन
@kanbaraohodbe1430
Жыл бұрын
जबरदस्त एका पेक्षा एक भारी
@greengoldfarming3387
Жыл бұрын
जुने मंगल अष्टक चांगले आहेत चाल चांगली आहे
@ShantvirappaJatte
Ай бұрын
मित्रा तुझा आवाज खुपच गोड आहे तु पॅड वाजवत गातोस हे अप्रतीम संगित साथ आहे . सलाम तुला .
@ajinkya770
10 ай бұрын
मन जिंकलस भाऊ 🎉 गायन करत वादन करण आवडले ....!
@manojvaidya3588
Жыл бұрын
मला तर वाटतं भाऊला कोणत्याही पद्धतीचं गर्व नाही कारण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे तुझ्या आयुष्यात खूप मोठा हो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
@user-wo5rp6jh8l
2 ай бұрын
तुमच्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@krushnabhalekar7458
Жыл бұрын
मि हा वीडियो आता पर्यत 100 च्या वेळ बघितले आहे पन कधी बोर zaalo नाही खुप सुंदर आहे आवाज आणि गण्याची टेक्निक #अप्रतिम 🖕🙏🙏❤️
@abhishekmohite9967
Жыл бұрын
Tqq
@yashyende8376
11 ай бұрын
@@abhishekmohite9967 hi
@abhishekmohite9967
11 ай бұрын
@@yashyende8376 hii
@pandurangdhokale9601
Жыл бұрын
अप्रतिम, अंगावर शहारे आणणारा प्रसंग आहे दादा.
@madhavramdasi5542
Жыл бұрын
मित्रा सर्वांचे भविष्य उज्वल आहे बोलण्यासाठी शब्दच सुचत नाहीत अप्रतिम अप्रतिम
@sunillaxatwad1982
Жыл бұрын
साऊंड सिस्टिम मंडप डेकोरेशन या कार्यक्रमासाठी लाभलेली सिस्टम आणि मंडप डेकोरेशन.सुनिल मंडप डेकोरेशन वाळकी कर प्रोप्रायटर सुनिल भाऊ लक्षटवार वाळकी
@chabutaiaghav8310
Ай бұрын
अप्रतिम आवाज आहे बाळा तुझा तु असाच गात राहा मोठा होशील
@shivshambhogaming
8 ай бұрын
❤❤❤
@abhilashtornapawar3595
Жыл бұрын
राहुर नगरीतील गायनाचे कलाकार म्हणजेच अभिषेक भाऊ मोहिते भाऊ आपणास आपल्या या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच खुप सारे कार्यक्रमात तुला संधी मिळो .एकदम भारी अभिषेक.🌹🌹💐💐💐🚩🚩🚩
@abhishekmohite9967
Жыл бұрын
Tqq bhau
@sachinkamble6876
Жыл бұрын
नादच खुळा गायक मित्रा यार काय आवाज आहे राव भाऊ तुझा सुपर स्टार + पॅड सिस्टम 👌💪
@abhishekmohite9967
Жыл бұрын
Tqq dada
@samusuryawanshi8086
6 ай бұрын
Very nice voice khupach Chan ❤
@akashnigade6326
Ай бұрын
❤खूप छान दादा आणि टीम
@AjayGore-qs4qr
7 ай бұрын
❤❤rahul
@vitthalpatil2901
10 ай бұрын
कोण म्हणतं गावठी हे तर स्वर संगिता पेक्षा अधिक जोमाने झाले आहे स्टुडिओ पेक्षा सुंदर वा भाऊ आपल्या सर्व टीमला दंडवत प्रणाम
अतिशय सुंदर भांजे माता सरस्वती सदैव तुझ्या कंठात राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना अभिनंदन अभिषेक मोहीते
@abhishekmohite9967
Жыл бұрын
Tqqq da
@sureshkoli3336
Жыл бұрын
मस्त भाऊ काय आवाज आहे देवांनी तुला देणगी दिलंय असच गात राहा एक दिवस मोठ्ठ होईल
@abhishekmohite9967
Жыл бұрын
Tqqq dada
@user-yh5ke3tf2t
8 ай бұрын
एक नंबर भावा
@pradiphingane4528
2 ай бұрын
एक नंबर
@mangeshkurtadkar-li2qz
7 ай бұрын
लय भारी भावा
@mrrahuldeshmukh7536
3 ай бұрын
खूप छान भाऊ
@user-qe7uk6fi1z
Жыл бұрын
आवाज एक नंबर आहे पण साऊंड खास नाही आहे भाऊ
@WingstoLearn0940
27 күн бұрын
उत्कृष्ट संगीत संच
@user-rz7zu9ss7b
8 ай бұрын
खूप छान मित्रा सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा
@sanjaykharad8940
Жыл бұрын
अप्रतिम भावा तु आणि तुझे सर्व सहकारी लाजवाब आवाज सुंदर मंगलष्टाका 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌👌
@sachinkondikire936
Жыл бұрын
मस्तच रे भावा बहिणींच्या सातीन
@vidyadharpale6971
7 ай бұрын
खूप छान आवाज आहे बेटी
@kishorbhoir5300
7 ай бұрын
येकदम भारी
@gajananmohite8232
8 ай бұрын
खुप छान भावा , पॅड वाजवुन गाणे काही खाऊ नाही, खुप सूंदर आावाज 👌👌👌👍
@user-lo2ir4iq5p
Жыл бұрын
वा क्या बात हैखुपच सुंदर तबला मास्तर खुपच आवङला राव क्या बात है मास्टर 💪💪👍⚘⚘👌👌
@abhishekmohite9967
21 күн бұрын
Baba ahet maze
@ajaykanugoje6661
4 ай бұрын
लय भारी आहेत तुमचे व्हिडिओ आणि आवाज
@dhaubodekar9368
Жыл бұрын
खूप सुंदर आवाज आहे भावा तूझा
@alkeshagre4619
Жыл бұрын
मस्त आवाज आहे दोघांचा ही 👍💐💐
@shyamgawade6047
4 ай бұрын
Bava tu aprtim ji mulagi गायली जबरदस्त
@user-dy9ec2br6m
6 ай бұрын
Khup khup khup chan besttop luck 👍👍👍💐💐💐
@nilkanthmaske5141
2 ай бұрын
सुंदर गायन
@yadavlingayat9370
Жыл бұрын
Mast bhau outstanding nice 👌👌👌🙏🙏🙏🙏
@SandipP_Kale745
Ай бұрын
Khupach chhan gaile gane,Bhau
@kalidastiwatane5472
6 ай бұрын
Khup sunse vpice i like it thanks my dear saglya temla maza namskar atishy sweet awajmast chan 1nomber asech siging kara manapsun khup ashiwad ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@sachinjeolikar123
4 ай бұрын
नवल करावं तितकं कमीच आहे बाळू महाराज......👏👏👏
@bhartiwasnikar5827
11 ай бұрын
अप्रतीम भावा
@user-hf1lj8et3i
3 ай бұрын
खुप छान आहे 🎉🎉
@nandujadhav3913
Жыл бұрын
अभिषेक भाऊ खरच तुझा आवाज नंबर एक नादच खुळा आणखीन समोर जाशील हिंदवी स्वराज्य मित्र मंडळ कुरुळी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिषेक भाऊ
Пікірлер: 397