भाग आवडला असेल तर share नक्की करा म्हणजे आम्हाला असे आणखी भाग बनवता येतील..!🙏
@sanjurathod7969
Жыл бұрын
Please team..... Tumach series la ek ek series la link asude...
@sushantlande433
Жыл бұрын
Sir Mala tumachya ya web series mule gavakadchya gosti cha visar padel ya agodar konatich series gavakadchya gosti la mage Taku sakali nahi public manat hota amhala gavakadchya gosti pahije Pan ata nahi mannanr
@user-go4br3lu6b
Жыл бұрын
आजून भाग झाले पाहिजे सर खरच........ मन जिंकल तुम्ही..... असा पिच्चर बघायला पण आवडेल आम्हाला☺️❤️🙌
@vishnudhobale3710
Жыл бұрын
खूप छान
@sourabhdivate1655
Жыл бұрын
हे दिवस हरवले आम्ही पण असे भाग पाहून पुन्हा माणूस म्हणून जगतोय यांची अनुभुती येते.
@ajeetkamble9045
Жыл бұрын
गाव-गाड्यातल्या प्रत्येक माणसाकडे अगदी लहानापासून-थोरापर्यंत ,असलेली माणुसकी आता हरवत चालली आहे, ती आताही आपण आपल्या प्रमाणे जपली तरी जग परत सुंदर बनु शकेल, खुप धन्यवाद, खूपच छान भाग ,🤝👌🏻🙏💐🌹
@ashishbhoir1713
Жыл бұрын
Paisa ala manuski sampli adhi shahratli ata gavatli
@anamikbhartiy
2 ай бұрын
Kharach aahe jag antakade vaatchal kartay asa vatatay kadhi kadhi ani te khara pn asu shaktay maanus yenarya kalat janawranpeksha jast raanti honar aahe
@ganeshpatil-mq9cg
Жыл бұрын
एक नंबर episode.... मनाला स्पर्श झाला..... sayalya खरच फक्त गावाकडे भेटणार
@cutebeaglemanju
Жыл бұрын
ह्रदयाला हात घातला गरीबी ही किती वाईट असते . त्यात ही सुंदर माणुसकी ओमनं दाखवली सायल्याचा रोल ओमनं अप्रतिम वटवलाय हा पुढे जाऊन फारच नांव कमावणार
@rajendrakadam6582
Жыл бұрын
नितिन तुम्ही आम्हाला अगदी ८० च्या दशकात घेऊन गेलात, त्याकाळी गावात पाण्याचे आड होते तिथे गावातली सर्व मंडळी पाणी भरण्याच्या निमित्ताने एकत्र येत मग गावातल्या खबरी हालचाली कळत आता घराघरात नळ आहेत पण आढावा पाणी भरण्याची मजाच काही और होती.... तुमच्या कथेचा सांगायच तर तुम्ही नेहमीच काळजाला हात घालता👏👏👏👌👌🙏🌹
@chintamaniparkale4748
Жыл бұрын
सायल्या म्हणजे " आजोळ " मधला आज्या एक दिवस मोठा कलाकार होणार. नितीन पवार कोळशाच्या खाणीत हिरा सापडलाय तुम्हाला .🔥🔥👌👌
@sidumali3413
Жыл бұрын
100%
@akshayyevale7730
5 ай бұрын
मन जिंकले भावा तू 💯
@swarasarkate2859
Ай бұрын
100%
@SantoshSatarakar3103
Жыл бұрын
सायल्या ची भूमिका एक नंबरच अगदी लहानपण आठवलं, इथे माझा एक छोटासा किस्सा सांगावसा वाटतो ज्यावेळेस नववीची परीक्षा होती त्यावेळेसचा.... जून महिन्यात सुरू झालेली शाळा आणि अनेक पालकांनी मुलांना घेतलेले व्हया पुस्तकं त्यामध्ये cello पेन तो खूप सगळ्यांच्या आवडीचा होता परंतु तो मला मिळाला नव्हता, म्हणून मी कित्येक दिवस शेतात काम केलं आणि तो cello पेन पन्नास रुपयांचा विकत घेतला होता, खरच लहानपणीच्या आठवणी हुभे-हुब डोळ्यासमोर...
@deepaknale1764
Жыл бұрын
नव्या काळातल्या पोरांनी जुन्या काळातील पोरांची केलेली acting 1 no
@rohitraut6722
6 ай бұрын
Ti mul pn gavatlichyt bhava tyamul jan ahe garibichi ...
@vaibhavjagtap8852
Жыл бұрын
ज्या आशेने या webseries ची वाट पाहत होतो तो भाग आला आजच्या किती तरी रूपयांपेक्षा तो एक रुपया कायम आठवणीत राहील hatsoff नितीन सर खरचं खुप मस्त ..❣️❣️
@Bhalchandramulay
Жыл бұрын
मी कितीतरी वेबसीरीज You Tube वर पाहतो असलही कथानक नाही,सुमार अभिनय अन तासभराचे भले मोठे भाग या सर्वांच्यात मला कोरी पाटी प्रोडक्शन चे सर्वच वेबसीरीच आपलेशे वाटतात आपन लहानपणी जगलेले गावगाड्यातील जिवन या वेबसीरीज मधे पाहताना नक्कीच बालपन आठवत! धन्यवाद कोरी पाटी प्रोडक्शन.
@pradeep_nk.
Жыл бұрын
अरे, काय सुंदर अभिनय करतात ही मंडळी.कथा, पटकथा, दिग्दर्शन ही तितकेच अव्वल आहे.
@sharadbirari7434
Ай бұрын
अभिनय नाही ते जगतात
@satarkarmohite6457
Жыл бұрын
पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झालेली ही वाटचाल अशीच अविरत चालू राहील अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन व्यवहारी जगात समाज असं वागनाऱ्यला किंमत देत नाही हे सध्याचं अंतिम सत्य 👍 खुप छान एपिसोड....👌👌सायल्या एक नंबर सर्व कलाकार, कथा, आणि दिग्दर्शन सुपरहिट जुन्या दिवसांची आठवण करून दिली 👌🏻🙏💐🌹👌🏻🙏💐🌹👌🏻🙏💐🌹
@pranaybhoite9073
Жыл бұрын
खूपच अप्रतिम आणि मार्मिक विषय घेऊन येतेय कोरीपाटी टीम सर्व टीमचे खुप खुप आभार आणि पुढील वाटचलीसाठी खुप खुप शुभेच्छा पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झालेली ही वाटचाल अशीच अविरत चालू राहील अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन आणि आभार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@sauravkarkade8844
Жыл бұрын
आजोळ मधील बालकलाकारला बघून आनंद झाला...
@prafulpelnekar7099
Жыл бұрын
खूपच सुंदर भाग नितीन भाऊ साहिल्या साठी किती काही बोललो तरी कमी पडेल हे आजच भाग पाहून समजलं जरी साहिल्याची परिस्थिती खराब असेल तरी पण साहिल्याचे गावातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्याचे विचार खूप चांगले आहेत🌏❤💯
@shashikhude8681
Жыл бұрын
शेवट खूप अप्रतिम.. हृदयाला भेदून गेला एपिसोड 👌👌
@jivandeokule7195
Жыл бұрын
जाणीव ही जगण्याला आकार देणारी अतिविशिष्ट गोष्ट आहे...तुमची मांडणी सुरेख असतेच...आज्या ला पाहून बरं वाटलं...आजोळ ची आठवण झाली...अप्रतिम अभिनय सायल्या... प्रत्येक भागात नवीन गोष्ट...नितीन दादा मला तुमची ही कल्पनासुद्धा आवडली...ही वेब सिरीज पण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करेल याच शुभेच्छा...
@shreekantkt9300
Жыл бұрын
नाद भरी!!!!! किती , कसे कौतुक करावे आणि कुणाकुणाचे.... लेखन, दिग्दर्शन,चित्रीकरण,अभिनय, संगीत का काय काय म्हणून नका विचारू.... सारेच अत्यंत कौतुकास्पद!!!‼️
@WriterVinayak
Жыл бұрын
लहान मुल निरागस असतात.. 👌 खुप सुंदर सर👌... सायल्या खूप मस्त अभिनय केलास.. 👌 आजोळ मध्ये पण मन जिंकल होतस तु सर्वांच.. 👌👌👍
@sachinlokhande9520
Жыл бұрын
खरचं मला साहिल्याची भूमिका खूप आवडली भारी एपिसोड होता नितीन सर पुढचा भाग लवकर यावा ही अपेक्षा करतो 🙏🙏🙏
@rushikeshchavan1734
Жыл бұрын
खरंच नितीन सर आणि संपूर्ण टीम चे जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे या सगळ्या गोष्टी आपल्या तारळे भागात अजून पाहायला भेटतात मला आज जुन्या गोष्टी आठवल्या मी जेव्हा शाळेला होतो तेव्हा सुट्टी असली खूप वेळा शकील भाई च्या दुकानात गेलोय जिथे आता साहिल्या पावडर चा डबा घेत होता खरंच आपल्या भागात प्रत्येक जनाजवळ माणुसकी बघायला भेटेल आज काळ नक्की बदला असेल पण आपल्या भागातील माणसं आणि त्यांची माणुसकी अजून जिवंत आहे खरंच संपूर्ण कोरी पाटी टीम चे खूप आभार की आज परत जुन्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल
@BTSARMY-sd4bb
Жыл бұрын
सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन खूप छान संदेश देत आहे.
@nishikantshinde9479
Жыл бұрын
प्रत्येक व्यक्तीला एका रुपयाच्या किंमतीची जाणीव करून देणारा भाग होता🙏🙏... खूपच मस्त एपिसोड.. #इमोशनल
@shivajibhosale3288
Жыл бұрын
वेब सिरिज फक्त बंद करत जाऊ नका नितिन भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खूप छान भाग असतात,👌🏻👌🏻👌🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻
@dilipghare3362
Жыл бұрын
गावाकडच्या गोष्टी भाग ...... बघितल्यासारखं वाटतं ..अतिशय साधे सहज कथानक पण उत्तम माडणी ...Great..
@dattaraysalunke6443
Жыл бұрын
हे पाहताना मालगुडी डेज ची आठवण येते. वातावरण निर्मिती, संगीत, व्यक्तीरेखा तशाच वाटल्या. आधीचे भागही सुंदर आहेत...
@santoshdesai482
3 ай бұрын
आईची भूमिका एकच नंबर ❤
@kiranjadhav9281
Жыл бұрын
सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! अतिशय सुंदर!
@er.sushilpatil309
Жыл бұрын
Its like "Malgudi Days".....Unique 💝
@vikrammore4369
Жыл бұрын
Right ❤️
@vinspatil6109
Жыл бұрын
exactly
@Vikas_J_Jadhav
Жыл бұрын
खुप छान एपिसोड....👌👌सायल्या एक नंबर
@krushnabagal4571
Жыл бұрын
खरच तुम्ही जे करताय त्यासाठी शब्द नाहीत आमच्याकडे तुमचे कौतुक करण्यासाठी.
@abhishekkandle2484
Жыл бұрын
17:41 सायल्या मन जिंकलस बाळा ...खूप उत्तम कलाकार आहे सायल्या...या आधीच्या सर्व भागात उत्तम अभिनय केला आहे..आजचा भाग नेहमीच प्रमाणे अतिउत्तम 👌👌👌
@mohankamble7536
Жыл бұрын
निर्मातेसाहेब, आपण आपल्या वेब सिरीजमधून खूप मोलाचा संदेश देत असता. सायल्या, आज्या मनाला खूप स्पर्श करतात. माणसातील माणुसकी जागवणारी आपली सिरीज आहे. खूप -खूप हार्दिक शुभेच्छा.
@vivekaso
Жыл бұрын
अप्रतिम.. हे 4 जण dislike करणारे कोण आहेत त्यांची नावं फ्लेक्स वर लावावीत अशी विनंती आहे जज साहेब...
@sushantphadtare4163
Жыл бұрын
माझ्या आजोळातील म्हणजेच नितीन सरांच्या गावातील हे शूटिंग आहे वेखंडवाडी या गावचे खरंच माझ्य लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद नितीन सर🙏
@Takpirsir
Жыл бұрын
वेखंड वाडी कुठे आलं ता., जि कोणता
@abhishekbhalerao7828
Жыл бұрын
@@Takpirsir सातारा जिल्हा मध्ये आहे ते गाव
@samikshakale2901
9 ай бұрын
खरंच तुमचं गाव 🥰👌👌👌👌👌 लहानपण होतेच छान 😊
@vbkulkarni4236
Жыл бұрын
खरी सहाय्यता हि ग्रामीण भागात दिसते यांचे हे ज्वलंत उदाहरण आहे. धन्यवाद त्या माऊलीला!
@munnabhaishaikh8341
Жыл бұрын
एक नं साहिल्या असल्यावर भाग,एक नंबरच होनार.
@dhananjaykengar1196
Жыл бұрын
अप्रतिम जबरदस्त सुंदर खुपच छान एपिसोड होता गावाकडेच माणुसकी टिकून आहे आणि कायम टिकूनच रहाणार.......
@santoshdesai482
3 ай бұрын
आठवी अ मदे पण आब्याच्या आईची भूमिका छान केली आहे ❤
@prakashkhandekar4618
Жыл бұрын
लुप्त होत असलेली मानस ह्या वेबसिरीज मुळे पाहून मन हेलावून जात , खूप छान
@pravinchavan1088
Жыл бұрын
हा भाग पुन्हा पुन्हा बघाव वाटतोय .साहिल आणि त्याची आई मस्त भाग दाखवलाय.साहिल ला आलेली आजीं ची माया मस्त दाखवलाय ,टिम चे आभार.
@kailashkarhale2290
Жыл бұрын
मी तुमच्या सर्वांचा खुप मोठा फॅन आहे तुमच्या आतापर्यंत चे पुर्ण भाग बघीतले आहेत खुप मार्मिक विषय असतात
Khup chan video. Purvi "Gotya" malika asaychi. Tichi aathvan zali or hindi madhye "malgudi days".. watching from London
@sunnylole9834
Жыл бұрын
खुप छान बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे सहिलचे कलाकारी दिसुन आली येणारा काळ सहिल्साठी खुप आसेल...
@mtrickstechnical6987
Жыл бұрын
Nitin sir , hats off you 🔥 All episodes are Unique storming 💥
@sarthak7179
Жыл бұрын
अप्रतिम सिरिज सायल्या आणि त्या मधील सर्व कलाकार यांनी खुप छान काम केले आहे.सर्वांचे खुप खुप अभिनंदन...........
@azarudinmomin1810
Жыл бұрын
खरंच एक नंबर एपिसोड होता असेच एपिसोड .बनवत जा ऑल द बेस्ट
@prakeshlohar6223
Жыл бұрын
एक एक भाग म्हणजे चित्रपटासारखा वाटत आहे जबरदस्त काम प्रत्येक कलाकाराचं आहे
@amitkamble8816
Жыл бұрын
अप्रतिम.. मन भाराऊन टाकणारी साधी सरळ गोष्ट.. अप्रतिम अभिनय आणि सादरीकरण ❤️🌹🌹
@sanjaybagal8343
Жыл бұрын
आमच्या डोळ्यात पाणी आणता नितीन सर. सुंदर एपिसोड 👍🏽
@atuljagtap5987
Жыл бұрын
एक एक भाग हृदयस्पर्शी आहे खूप छान आहे सर आणखीन जास्त भाग बनवा सर
@arunmane7657
Жыл бұрын
Wa, Kay episode aahe! Todach nahi vishayala…..apratim….
@sagarchavan8011
Жыл бұрын
ऐ त्या बाब्याला एक रोल बघा राव त्याची टीम एक नंबर होती 👌🏻👌🏻👌🏻🔥🔥🔥 आजचा भाग पण मस्त होता 👌🏻👌🏻👌🏻सायल्या मस्त bhava
@rohitpatil7331
Жыл бұрын
खूप छान भाग ....सायल्या एकदम भारी काम केलंस
@sudampansare6085
Жыл бұрын
मी भरपुर कमेंट वाचल्या एपिसोड चा टाईम वाढवा अस काही नसत एखादी जाहिरात दहा सेकंदात जे सांगून जाते तेवढ सांगायला पिक्चरला तिन तास लागतात वेळ महत्वाचा नाही आशय महत्वाचा असतो जर कथाच तेवढी असेल तर बाकी फाफटपसारा कशाला धन्यवाद कोरी पाटी
@gorakhchaudhari1254
Жыл бұрын
असं संस्कार झाले पाहजेत.👍
@ramdasrathod1787
Жыл бұрын
nitin sir ek number bgha ...an sahilya rock on ....my fav
@nehachirecipeaniblog1991
Жыл бұрын
नितीन सर एकदम मस्त विडिओ आला 🥰🥰🥰👌👌👌👌🥰🥰
@shewalepm
Жыл бұрын
फार सुंदर भाग, गावाकडचे वातावरण, माणसे प्रसंग खरोखर गावात असल्यासारखे वाटते. फारच सुंदर, खूप खूप शुभेच्छा
@rohitpujari1522
Жыл бұрын
खरचं खुप छान होता आजचा episode मस्त ....
@Shree_Ram_Vaidya
4 ай бұрын
आईचा पार्ट चांगला शोभतोय मॅडमला😊
@leenas5388
Жыл бұрын
खूपच छान. ....शेवट तर फार सुंदर
@santoshyenare
Жыл бұрын
Kay mast episode banvtat rao Porachi acting bharich
@vinayakjagtapart4538
Жыл бұрын
Aajol nantar ajun ek magical episode awesome, malgudi days chi athvan karun detay tumche episode hattsoff🙏 and keep it up.sir..
@kiranpawar6858
Жыл бұрын
शब्दच नाहीत भावना व्यक्त करायला. अप्रतिम
@swapnnagariproduction936
Жыл бұрын
खूपच सुंदर आहे आणि मला पाहिले पासून माहित आहे कोरी पाटी आहे पण ती सर्वात भारी आहे 💯
@pranaykajale8938
3 ай бұрын
आठ अ लय भारी आहे
@accountsde3639
Жыл бұрын
Great working. Kahi shabda nahit. Khupach mast
@sunildarkunde3469
Жыл бұрын
खूप छान एकच नंबर एपिसोड आजचा तुम्हा सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍
@sdjnewviewnewday
Жыл бұрын
खुप भावस्पर्शी आणि अति सुंदर अभिनय... सलाम तुम्हा सर्वांना
@ranjitkamble6428
Жыл бұрын
सायल्या 1नबर भावा,,
@pralhadkoskewad9118
Жыл бұрын
Last seen...एकच नंबर...👌👌
@dineshkhot331
Жыл бұрын
Uttam bhumika uttam abhinay 😊🙌
@ganeshhodshil6319
Жыл бұрын
Om खरंच तुझा अभिनय एकदम भारी असतो गावठी मेटर मध्ये पण तुझा अभिनय आवडायचा छान best of luck for future time keep it again
@prajwalshelar8282
Жыл бұрын
नितीन सर डोळ्याचे पारणे फिटले 😇🥰💯✌👌
@santoshjadhav1819
Жыл бұрын
धन्यवाद सायला आमचं प्रतिनिधित्व केल्याबद्दल ❤️
@rameshkothale9284
Жыл бұрын
आज गावगाड्यातील माणसं भाग एक,दोन व तीन बघीतले सर्व पाहिलेले भाग झकासच,आवडले बघा व मन हेलावून गेलय.सायल्या तर डोक्यातुन जाइना एवढा भारी.आपले सर्वांचे अभीनंदन व आभार चालू राहुदे हे भाग समाज प्रबोधन नक्कीच होईल 👍👌❤️❤️❤️🌹🙏
@akshaysuryavanshi3664
Жыл бұрын
Heartbreaking Episode 😭😭😭 Background music is always 🔥 💯 ❤️ 🙌🙏
@subhashgaikwad1375
Жыл бұрын
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
@sangramsonawane8356
Жыл бұрын
अप्रतिम... मनाला स्पर्श करणारे एपिसोड आहेत👌
@nandugurav8608
Жыл бұрын
ओम्या भावा अफलातुन केलस काम ....जबरदस्त भाग
@dattupichad6303
Жыл бұрын
Sailya very good boy. Nice episode
@ganeshdhamal6501
6 ай бұрын
खरच गावाकडील माणसे भारी असतात... डोळ्यातून पाणी आले..
@swapnilmane2804
Жыл бұрын
एक नंबर ... बोलायला शब्द नाही त
@dipakshinde7193
Жыл бұрын
अतिशय सुंदर मांडणी एकदम कडक
@GaneshSatkar
Жыл бұрын
Superb... हृदयस्पर्शी 👌
@roheetpatil2375
Жыл бұрын
खुप छान एपिसोड आहे, सायल्या सारखं मन असायला पण नशीबवान पाहिजे माणूस
@tanajigavali673
Жыл бұрын
खूप छान भाग आहे,,,अप्रतिम अभिनय ,plz पण थोडा जास्त वेळ भाग दाकवत जावा
Пікірлер: 577