आज आम्ही आलोय ७ / १२ हॉटेल लोणावळा या ठिकाणी. याची मेन बरंच कोल्हापूर मध्ये आहे. लोणावळा शाखेमध्ये आज आम्ही आलोय. आतमध्ये छान गावचा फील येईल असे वातावरण आहे. जेवायला बसण्याची व्यवस्था पण छान आहे. एखाद्या गावच्या घरात आपण बसून जेवतोय असा फील येतो. आम्ही खरडा चिकन थाळी आणि कला चिकन थाळी घेतले होते आणि व्हेज थाळी पण मागवली होती. जेवण छान आहे म्हणजे एकदा जाऊन खाऊ शकतो. सोलकडी readyment पॉकेट वाली होती त्यामुळे एवढी मज्जा नाही आली. पण एकदा experience म्हणून नक्की जाऊ शकतो
हॉटेल ७ १२ लोणावळा | Hotel 7/12 Lonavala
Address : Old, Old Mumbai - Pune Hwy, Varsoli, Lonavla, Maharashtra 410405
Phone : 099231 49669
Google Guide : goo.gl/maps/fY...
#712Hotel #Hotel712 #SatbaraHotel #lonavala
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет गावरान जेवण - हॉटेल ७ / १२ - लोणावळा | Hotel 7/12, Lonavala - Kolhapuri Food | Kokankar Avinash
Пікірлер: 148