वाईट वाटलं सुगंधा ताई, आपल्यातील कोणीतरी सोडून गेल्यासारखं वाटू राहील. पर्याय नाही पण अस व्हायला नको होतं. गावरान मेवा म्हणजे, गाव-रान-मेवा हेच ते तीन पात्र आणि त्यातील प्रेक्षकांचा मेवाच चालला, आजपर्यंत खूप समाधान, आनंद दिला, परंतु आता राहिलेल्या पात्रांना सांभाळून ठेवा. किरण बेरड सरांचे मानाव तितके आभार कमी आहे, संजय गणपत माया चनकेश राहुल आता तुमची भीती वाटू राहिली की अस एक दिवस तुम्ही आम्हाला सोडून जाल, अस होऊ नाही हीच ईश्वर चरणी प्रार्थना. शेवटी सुगंधा ताईला (स्वाती कदम) याना भावी आयुष्यासाठी आणि त्यांच्या स्वास्थ्यासाठी मंगलमय हार्दिक शुभेच्छा. पात्र पात्र असतं, Miss you dear sister.
@atitudeboy9833
3 жыл бұрын
Thanks
@KalidasKamble-pm5jn
Күн бұрын
@@atitudeboy9833❤❤❤❤❤❤क्कक❤❤❤❤❤❤❤
@pravindhule6116
3 жыл бұрын
खूप छान भाग दाखवला किरण बेरड सर तुम्ही आणि गणपतराव संजयराव आणि सुगंधा ताई यांच्या मुळे जे गावरान मेवा ला चव होती ती सुगंधा ताईंमुळे कमी होईल परंतु या पुढे चांगले भाग तयार करा की सुगंधा ताईंची जागा सुनंदा ताई भरून काढतील. सुगंधा ताई लवकरच ठीक होऊन येतीलच. 💐गावरान मेवा च्या टीम ला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा💐
@vijayjadhav3934
3 жыл бұрын
शेवट एकदम कडक व आश्चर्य युक्त. यातच लेखकाच व दिग्दर्शकाचं खरं कौशल्य दडलेलं असतं. एखादं पात्र खूप सुंदररित्या बाहेर घालवणे व नवीन पात्र सिरीयल मध्ये घेणे हे काम दिग्दर्शकांनी व लेखकांनी खूप सुंदर रित्या पार पाडलेले आहे . एपिसोड बघून खूप आनंद झाला व यापुढे सर्व भागासाठी कडक मराठी चॅनल ला खूप खूप शुभेच्छा. गावरान मेवा मधील सर्व पात्र खूप सुंदर अभिनय करत आहेत. सन 2021 मध्ये ही असेच खूप सारे चांगले चांगले सामाजिक संदेश व निखळ आनंदाचे क्षण घेऊन येवो. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा . येणारे नववर्ष सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे, भरभराटीचे, सुख-समृद्धीचे जावो हीच आम्हा पंढरपूरकर यांच्या वतीने विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना.......🙏🙏🙏🙏🙏🙏💟💟💟💟💟💟💟
@shilanandbhaleraoshilanand7352
Жыл бұрын
खूपच छान सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा
@sambhajigarje7187
3 жыл бұрын
सौगंधा गावराण मेवा ची नैसर्गिक भाग वाटायची... तिच्याविना गावराण मेवा सुना सुना वाटेल.. सरपंच फार छान सेंड ऑफ केला तिचा... proud of u
@dadahadule1571
3 жыл бұрын
ननशकप
@shilanandbhaleraoshilanand7352
Жыл бұрын
आशा करतो की सुगंधाताई तुम्ही परत बरे होऊन लवकर या तुम्ही खूपच छान अभिनय करता. व तसेच तुमचे सर्व टीम खूप छान अभिनय करते अभिनय खूप आवडला आहे
@sssy2308
3 жыл бұрын
भावना अनावर झाल्या माझ्या सुगंधा, किरण सर छान निरोप दिला सुगंधा ला. Best of लक सुगंधा.
@kashinathg4653
3 жыл бұрын
Good
@khushalsevale274
3 жыл бұрын
P
@narayanmali3910
3 жыл бұрын
@@kashinathg4653 ji ki maa
@shelkeutreshar5488
3 жыл бұрын
आजचा एपिसोड खूप खूप आवडला खर आहे आता पासून सुरुवात झाली मनोरंजन मी एपिसोड खूप आवडीने पाहत असतो
@shatkarivlogs7858
3 жыл бұрын
Nice episode
@rushikeshshelke7525
3 жыл бұрын
सुगंधा नाही तर गावरान मेवा बघायला मज्जा नाही miss you 😢😢सुगंधा
@rajendradive8224
3 жыл бұрын
आजचा एपिसोड अत्यंत सुंदर होता. नामदेवची ऐक्टिंग सुध्दा अत्यंत भारी आहे. किरण बेरड साहेब आपण एक हाडाचे लेखक आहात. तुम्हाला सर्वाना भावी एपिसोड साठी शुभेच्छा. असच काम करत रहा आणि या उभ्या महाराष्ट्राला हसवत रहा.
@adinathmaske3794
3 жыл бұрын
👌👌👌👌
@vishnusapte8866
3 жыл бұрын
सुगंधा तुझा खूपच सुंदर असा गावरान मेवा मध्ये अभिनय आहे तू एक वर्षासाठी वेबसिरीस मधून बाहेर पडत आहे पाहून खूप दुःख होत आहे हे एक वर्ष कसे जाईल हाच विचार करून मी खूप दुःखी झालो आहे मी तुझा खूप मोठा फॅन आहे तुझा तो खूप गोड अभिनय तुझा तो गोड आवाज मला खूप आवडतो त्यामुळेच मी तुझा खूप मोठा फॅन आहे तू नक्की परत गावरान मेवा या वेब सिरीजमध्ये पर ये तुझी आतुरतेने वाट पाहिल तुझ्याशिवाय गावरान मेवा हि वेबसिरीज पाहण्यात मजा येणार नाही तुझाच एक फॅन विष्णू सापते
@krushnagawai768
3 жыл бұрын
सुगंधा गेली आणि सुनंदा आली....Nice अपिसोस
@sumedhkulkarni2709
3 жыл бұрын
मजा आहे राव, गणपत रावांची, डावा डोळा फडफडला तर नवीन मैत्रीण मिळाली
@sarthakgamer3166
3 жыл бұрын
Nice
@jagatraogaikwad4979
2 жыл бұрын
खुपच छान.. सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा , अभिनंदन. किरण साहेब... काय प्रतिक्रिया द्यावी...शब्दांपलीकडे आहे हे सर्व.. खुप खुप आभारी आहोत..
@kalpanaraut9644
3 жыл бұрын
नविन सुगंधा संजा आणि गण्प्या मज्जा आहे तुमची 👌😂😂😂😂😂❤आम्हाला ही नविन सुगंधा बघायला आवडेल nice ईपिसोट 👌🙏😊
@dnyaneshwargawai1379
3 жыл бұрын
एकच नंबर हा एपीसोड आहे हा
@ramdasbattise129
3 жыл бұрын
Chan
@kiranahirrao7776
2 жыл бұрын
गावरान मेवा या कार्यक्रमात बेरडसर उत्कृष्ट लेखक असल्यामुळे कार्यक्रमाला आनंद मिळतो पण त्यात कलाकारांचाही तेवढेच महत्त्व आहे धन्यवाद
@vishwanathdange2948
3 жыл бұрын
फारच सुंदर सादरीकरण संजयराव गणपतराव आणि नामदेव राव
@bhausaheblatke8704
3 жыл бұрын
सुंगधाचा नवरा आणि सासूची भेट फारच सुखद धक्का देणारी.मात्र गणप्या ,संज्या सारख्या वासावर भटकरणांरा छान चपकार. मात्र सुंगधाची उणिव जाणवनार.नविन पाहुणी सुंगधाची जागा घेईल असे वाटते.
@vijaydhumal160
3 жыл бұрын
सुगंधा चा अभिनय नैसर्गिक आहे ।। सिरीज मध्ये राहू द्या असच continue
@atulpawar2633
3 жыл бұрын
सुंगधा तूझं पात्र म्हणजे या वेबसिरीजचा एक अविभाज्य घटक आहे तु लवकर परत ये... आणि तु लवकरात लवकर नक्की पुर्णपणे बरी होशील. GOOD BYY... SUNGANDHA. परत ये....
@shyampanchal3141
3 жыл бұрын
नंबर वन ❤️ कदम मॅडम तुम्ही लवकर परत यावे यासाठी शुभेच्छा
@rajendraautade420
3 жыл бұрын
नवीन वर्षात धक्का दिला, all the Best ,आम्ही वाट बघू ।
@nawajmaner4844
3 жыл бұрын
सुगंधा चा अभिनय एक नंबर होता सर तुम्ही फार छान निरोप घेतला राव पण सूगंधा शिवाय वेबसिरीज पाहायला गंमत येणार नाही
@popatmokate5510
3 жыл бұрын
सुगंधा ताई नाही म्हणजे गावरान मेवा प्रेक्षकांसाठी खूप आवघड आहे. ताई खूप च उच्चहित कलाकार आहेत. लवकर बरे व्हा ताई तुम्हची गरज आहे गावरान मेवा प्रेक्षकांसाठी
@hrishikeshchavan2291
3 жыл бұрын
Namdev action khup Kadak
@bhagwangiri9322
3 жыл бұрын
Nice episode
@Tulshiram8082
3 жыл бұрын
सरपंच, संज्या, गणप्या, नाम्या व नवीन पाहुणी एक नंबर 😁😂🤣 नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चांगली हास्यमेजवानी मिळाली. सुगंधाची कमतरता भासेल. नववर्षाच्या नवरंगी शुभेच्छा. 🌹🌺🌺🌹
@sujaykale2848
3 жыл бұрын
सुगंध ताई तुझ्या विना गावरान मेवा आधुरा आहे ............गावरान मेवा च्या सर्व फॅन ना तुझी नक्की आठवण येईल
@dayaramzalte1727
3 жыл бұрын
khup chan ,sugandha ani tuchya sagalya timla navin vashachys hardik hardik dubhechya , mi khupach hya vidio fan hoto
@maheshvadak3498
3 жыл бұрын
गावरान मेवाच्या नव्या पर्वाचे स्वागत तुम्हाला आणि तुमच्या टीम ला नवीन पर्वासाठी माझ्याकडून खूप खूप शभेच्छा
@मनोजमहाराजमोरे
3 жыл бұрын
Very nice episode
@sandipkamble9035
3 жыл бұрын
सुगंधा ऊर्फ स्वाती कदम यांचा अभिनय निश्चित खास होता..पण..वैयक्तिक जीवनातील समस्या सोडविण्यासाठी वेबसिरिज मधील काम थांबायला हवं हे ही महत्वाचे आहे..पण..रसिकांना या पाञाविषयी उत्सुकता सतत होती..ति उत्सुकता कमी होऊ नये म्हणून सुनंदा या नवीन कलाकार ही मोठ्या ताकदीने अभिनय करेल..
@sachinauti6015
3 жыл бұрын
Wait karun karun....fayda jala...ek no episode
@sanjaywaghamare9010
3 жыл бұрын
कीरण सर मला तुमचा गावरान मेवाच लय आवडतो 👏👏🙏☝️
@dattatukdekar5768
3 жыл бұрын
Kay bhari episode hota rao kiran sar sanjayrao ganpatrao namukaka aani sugndhatai khup khup dhanyvaad dolyat pani aal rao
@sambhajimundhe143
3 жыл бұрын
सुघांधा नाही तर माझाच नाही ,,,लव्ह कर या पण plzz😘😘👍👍👍
@rajeshpalaskar2934
Жыл бұрын
सूनंदाला कायमची गावरान मेवा रहुद्या किरण सर सुनंदा, सुगंधा दोघेही गावरान मेवा अजून सुपर हिट गाजवण्याच कार्य बनू शकतात गंप्या, सांज्या, नाम्या हे तर गावरान मेवा च प्राण आहेत.💐☝️👌👍🙏💐
@vijayarmy2174
3 жыл бұрын
सुगंधाची जोडि एकच नंबर 👌👌
@rahulgole5239
3 жыл бұрын
Nice episode ahe rao
@sanjaydoundkar5899
3 жыл бұрын
संजयराव गणपतराव खूप दुःख वाटतंय तुमच्यासाठी सुगंधाताई लवकर या तुमची कॉमेडी अप्रतिम आहे
@dnyaneshwarrajnor4067
3 жыл бұрын
माझी लहान मुलगी चिमू खरच रडली राव सुगंधा जातेय म्हणून...😢😢😢. गावरान मेवातील आमचा खरा मेवा गेला😢😢😢
@atitudeboy9833
3 жыл бұрын
Sorry sir i understand 😔
@saudagarsautade560
3 жыл бұрын
@@atitudeboy9833 अप्रतिम पात्र तुमच ताई
@tusharbelote4517
3 жыл бұрын
सुगंधा ताई खूप छान काम होत तुमचे
@suhanakhan2072
3 жыл бұрын
सुगंधा का गेली गावरान मेवा plizz सांगा आम्हाला तिच्या शिवाय गावरान मेवा अधुरा आहे ती पहिजेन plizz😭😭😭😭😭😭😭😭😭
@upsclover9796
3 жыл бұрын
Ha barobar aahe
@suhanakhan2072
3 жыл бұрын
Ho na
@nitinaumap7219
3 жыл бұрын
लय भारी किरणशेठ
@priyankakachare2167
3 жыл бұрын
Congratulations Sugandha🎉👏🎉
@dadabhautaur6913
3 жыл бұрын
खुप छान गणपतराव
@malgondanule6943
3 жыл бұрын
सुंगदा पेक्षा नवीन सुंगदाच काम चांगल होणार पहिल अक्शनच एकदम मस्त
@madhukarbharti1833
2 жыл бұрын
खुछान किरण पाटील सर
@sandipshendage7091
3 жыл бұрын
सुगंधा ताई लवकरात लवकर पूर्ण बरे होउन गावरान मेवा मध्ये या आम्ही आतुरतेने तुमची वाट पाहतोय
@atitudeboy9833
3 жыл бұрын
Nakkich
@mohanedu6342
3 жыл бұрын
चोबे पाटील. महेश काळे सर आणि स्वाती कदम आपली जगात ख्याती आहे विशेष सरपंच किरण बेरड सर्वांचे विशेष आभिनंदन
@kiranbavane1010
3 жыл бұрын
सरपंच साहेब अगदी बरोबर आहे
@shravanimore4509
3 жыл бұрын
नाशिक कर खूप छान अभिनय केला आजपर्यंत
@shivrajjadhav5962
3 жыл бұрын
सुगंधा नाही मनल्यावर अवघड आहे. बाबा पण त्यांना नेमक झालंय तरी काय प्लीज लवकर या. तुमची जागा कोणीच भरून काढू शकत नाही.
@rahulchavan5687
3 жыл бұрын
sugandha tainae tr maha nae😔
@bhimakadam5980
3 жыл бұрын
FM sinful
@ramdaspatale7196
3 жыл бұрын
Take care सुघंधा and best wishes
@mohanbharambe2899
3 жыл бұрын
किरण बेरड हे चांगले लेखक आहेत त्यांना नविन वर्षाच्या आणि गावरान मेवा च्या संपुर्ण टिमलाखुपखुप शुभेच्छा 👌
@nanasahebkondnre5185
3 жыл бұрын
नामुशेठ भारीच
@dilipmaske4103
3 жыл бұрын
Mast episode full enjoy
@sonudnyanu7114
3 жыл бұрын
Miss you to sugandh , ganpyachi chhakuli
@aniketmanepatil6449
3 жыл бұрын
सुगंध ताई गेलं रे सोडून आपल्या खूप वाईट वाटतं राव
@ashvinipalve8680
3 жыл бұрын
सूघंदा गेली सोडून
@brandshetkari7792
3 жыл бұрын
@@ashvinipalve8680 hona rao
@aniketmanepatil6449
3 жыл бұрын
होणं राव
@vaijanathsonawane4578
3 жыл бұрын
सुगंधा अत्यंत दर्जेदार अभिनय असलेल्या कलाकार आहेत.आमच्या नाशिक शहरातील आसल्याचे आम्हाला कळले.
@bhagwanpalve6845
3 жыл бұрын
@@ashvinipalve8680 hi palve
@shankarkale1992
3 жыл бұрын
लय भारी गणपत राव
@sagarnehe8662
3 жыл бұрын
By by 2020 (सुगंधा) Welcome 2021 ( सुनंदा ) ☺️☺️☺️☺️☺️☺️
@machindragadakh4282
3 жыл бұрын
सुगंधा हार्दिक अभिनंदन
@abhinavghadge5606
3 жыл бұрын
सूगंधा नाही म्हणल्याव मज्जा नाही यायची आता सूगंधा गेली आपल्याला सोडून लवकर या सूगंधा ताई परत 🙏🙏🙏
@atitudeboy9833
3 жыл бұрын
Nakkich
@dnyaneshwarpawar8592
3 жыл бұрын
शेवटी सुगंधाच्या नवर्याने संज्याला काका & गणप्याला भाऊ बनवल 😂😂😜😜🤭🤭🙆♂🙆♂🙆♂🙆♂😂😂😜😜😜🤭🤣🤣🤣😁👌😭मस्त एपिसोड
@maheshfadtale660
3 жыл бұрын
किरण सर एक फ्लीम काढा राव प्लीज. ऍक्टर ची कमी नाही आपल्याकडे आणि त्या फ्लीममध्ये सुगंधाताई पण असणार. आणि हा सुनंदाताई पण छान आहे
@nanajagtap
Жыл бұрын
Ok😮23
@kirankumarbankar4472
3 жыл бұрын
सुगंधा we miss u सुगंधा खरोखरच एक वेगळं पात्र होतं जिने गावरान मेवा या वेब सिरीज ला वेगळी उंची दिली आहे . एक सुसंस्कृत विनयशील पात्र सुगंधा ने वठवलं किरण सर आजचा भाग मनाला चटका लावून गेला . आपल्यातील कोणीतरी बाहेर गेल्यासारखं वाटतंय. Sugandha please come back and take care. Get well soon
@yadavbansude4318
3 жыл бұрын
सुगंधा गेली आणि सुनंदा आली वाटते.....सरपंचांनी खूप मस्त एपिसोड बनवला...छान🙏🙏🙏
@panditshelar6321
3 жыл бұрын
बेरड सर मी मागे तुम्हाला सुगंधाची सासू व नवरा दाखवण्याबाबत लिहिले होते आता बघा तुम्हाला त्यांना दाखवण्यासाठी स्टोरी बदलावी लागली माझी मागणी अनपेक्षित पूर्ण झाली आणि दुसरी सुघनदा आणावी लागली कसे ऍडजस्ट होते बघा राव
@akshaykokate4429
3 жыл бұрын
So beautiful episode ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😊😊😊😊😊👍👍👍👍
@tushargunjal3865
Жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@anih8636
3 жыл бұрын
Sungta tai miss you
@rahulandhale7687
3 жыл бұрын
माननीय सुगंधाताई तुम्ही खरचंच या गावरान मेवा मध्ये हव्या आहेत. तुमच्या शिवाय कार्यक्रमात मज्जा नाही. काहीही म्हणा तुम्ही जातांना आम्हाला रडविले बरका... ताई आम्हाला तुमची सदैव आठवण येईल...
@santoshsuse4280
3 жыл бұрын
लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
@user-ex6cz3uf6k
3 жыл бұрын
सुगंधा चालली नाशिकला म्हणून आजचा एपिसोड मला आवडला नाही सुगंधा ताई तुम्ही परत तुमची फार आठवण तुम्ही याच्यानंतर दिसणार नाही म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
@pandharinathmhaske1108
3 жыл бұрын
सुगंधा ताई चालल्या नाशिकला म्हणून आजचा एपिसोड मला आवडला नाही सुगंध ताई तुम्ही परत या आणि तुमची फार आठवण राहील तुम्ही यांच्यानंतर दिसणार जेवढे लवकरात लवकर येता येईल तेवढे लवकरात लवकर या नाही म्हणून माझी बहीण म्हणून डोळ्यात पाणी आले गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
सुगंधा जी आपणास स्वास्थ्य संबंधी उत्तम आरोग्य लाभो .मी स्वतः अशा प्रकारच्या संमस्येचा सामना करत आहे .
@వాగ్మారేదత్తాత్రేయ
3 жыл бұрын
సూపర్ హిట్ కామెంట్ ఇమోషన్ ఎపిసోడ్ కామెడీ 😂🤣😂🤣😂😁😃😄👬👬👌👍👌👍👌👍👌(తెలంగాణ రాష్ట్రం)
@akashwankhed7906
3 жыл бұрын
संजय राव आणि गणपतराव यांची भूमिका फार मोठी आहे👌👌👍🙏🙏
@ganeshchavan7499
3 жыл бұрын
सुंगधा तुझा 1 नंबर अभिनय होता
@atitudeboy9833
3 жыл бұрын
Thanks
@rajkumargadsing7530
3 жыл бұрын
सुगंधा वहिनी लवकरात लवकर बरे होऊन या
@mangeshpagare5670
3 жыл бұрын
Always miss u sugandha mam...
@mangeshpise5348
3 жыл бұрын
All The Best सुगंधा खुप भारी बेवसीरीज आहे.
@prasadchaugale8402
3 жыл бұрын
शेवटि सुगंधाची सासू आणि नवरा दिसला😂
@jayeshsonawane7784
3 жыл бұрын
हो ना 😀😀😀
@akshaykokate4429
3 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@narayangange452
3 жыл бұрын
😂😂😂😂😂
@sachinmore5504
3 жыл бұрын
Kiran sir idea lai bhari ahe rao tumchi
@aniketmane7133
3 жыл бұрын
मला नामु भाव चा dance आवडला शेवटचा कडकक्क च होता😂😍
@rahulandhale7687
3 жыл бұрын
ताई आपले अभिनंदन करावेसे वाटतेय... कारण काय आहे ते मी नाही सांगणार आपल्याला... पण आपले खरचंच अभिनंदन... तुम्हाला नवीन यशस्वी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व यशस्वी सुखद अभिनंदन...
@sachinchavan3353
3 жыл бұрын
Mast episode..kiran sir....sir ata ek election wr commedy episode kadha..
@satyavanbhonde9457
3 жыл бұрын
लय भारी आहे हा प्रिसोड फारच भावुक झालो मी आणि सुंगदा इथून पुढे नाही म्हणजे फारच वाईट वाटले
@ramlonkar2123
3 жыл бұрын
I miss you.. Sugandha 1 no acting sugandha madam..👌👌👌👌👌👍
@arunbhor7658
2 жыл бұрын
मत य मध्ये घडण घरे जे जर जर जे जजजरंजजतणढढढखढढखढढघघढढढढढढंढढढढणणणणणणढढ
@tushargunjal3865
Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌
@जयहिंद-ह7स
3 жыл бұрын
खरच सुगंधा नसल्याने गावरान मेवाचा मुंडच गेला
@altamashmaniyar8679
3 жыл бұрын
New entry Sunanda 😁
@panditraowarule292
3 жыл бұрын
सुगंधा च्या जान्याने खुप मोठी पोकळी निर्माण होईल. तिच्या अभिनयात जी लकब होती ती कुनाला जमनं अवघड नाही तर अश्यकच आहे. खरच सुगंधा, तुझी आठवण नेहमी मनात राहील. तुझ्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा
@rajugite1711
3 жыл бұрын
सुघंदा ताई प्लिज जाऊ नका खुपच कॉमेडी करत असता तुमची या येपिसोड ला गरज आहे प्लिज लवकर तरी या 🙏🙏
@upsclover9796
3 жыл бұрын
Ha naka jau please
@mayurshinde1206
3 жыл бұрын
Khar bolat
@sanjaypandhre8411
3 жыл бұрын
ढणणथणथयभदमतणथढ घेणं आवश्यक आहे बसला आहे तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची
@sohamkshirsagar9305
3 жыл бұрын
सुगंदा तुझा नवरा कोन आहे
@latamagare6803
3 жыл бұрын
Suganda tai tumi lavker ya Miss you
@sanjaydixit3064
3 жыл бұрын
सुगंधा विना, गावरान मेवा म्हनजे ह्मअर्धवट सिरिअल.
@GovindPatil1232
3 жыл бұрын
सुंगधा तुझा 1 नंबर अभिनय होता✌️✌️👌👌
@yogeshmobailkoli2593
3 жыл бұрын
सासू आणि नवरा दोघी पण दाखवले जोरात दनकाच नविन वर्षाच्या सर्वात ला ग्रेड बेरड सर
@amitshinde8899
3 жыл бұрын
अच्छा जुनी सुगंधा थोड्या दिवस रिटायर आहे तर..... असो पण एपिसोड छान वाटला..
@maheshsawant5989
3 жыл бұрын
खुप छान पण सुगंधा ताई तुमी लवकर परत या
@rajuwagh2205
3 жыл бұрын
सुगंधा...नाहीतर मजा नाही...एकदम नैसर्गिक पात्र....
Пікірлер: 1 М.