आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं ब्रॅण्डिंग करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत का? पाश्चत्य ते सगळं चांगलं, आणि भारतीय ते सगळं वाईट, ही मानसिकता भारतीयांमध्ये कुणी रुजवली? भारतीय समाजमन पाश्चात्यांच्या प्रभावातून बाहेर येईल का? भारतीय बाजारात आपलं उत्पादन विक्रीसाठी आणताना पाश्चत्य कंपन्या कोणता विचार करतात? भारतीयांना आपला संस्कारांचा न्यूनगंड देणं हे पाश्च्यात्यांचं धोरण आहे का?
आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ, वैशाली करमरकर यांची मुलाखत, भाग १
#westernculture #indianculture #culture
Негізгі бет गोऱ्या कातडीला नकार देणं भारतीयांना जमत नाही?। Behind The Scenes | Vaishali Karmarkar | EP - 1/2
No video
Пікірлер: 450