गाड्यावर मिळतात तशी खुसखुशीत व जाळीदार गोल कांदा भजी | अजिबात तेलकट न होणारी 💯| Gol Kanda Bhaji
#bhajirecipe #भजी #pakode
साहित्य व त्याचे प्रमाण -
बेसन पीठ - १५० ग्रॅम
कांदे - ३
हळद - १/४ चमचा
हिंग - १/४ चमचा
ओवा- १/२ चमचा
खाण्याचा सोडा - १/४ चमचा
जिरे - १/२ चमचा
लसूण - ७-८ पाकळ्या
तेल - २ चमचे (मोहनासाठी )
मीठ - १/२ चमचा
हिरवी मिरची - ५-६
कढीपत्ता
कोथिंबीर
#pakodekirecipe #pakoda #pakodarecipe #pakode #pakora #भजीरेसिपी #maharashtrayinbhjirecipe
Негізгі бет गाड्यावर मिळतात तशी खुसखुशीत व जाळीदार गोल कांदा भजी | अजिबात तेलकट न होणारी 💯| Gol Kanda Bhaji
Пікірлер: 23