धन्य ते माता पिता की त्याना तुमच्या सारखा पुत्र रत्न प्राप्त झाला एवढा सुंदर कंठ आहे की त्यातुन एनारा एक एक शब्द मनाला वेड लावणारा आहे तुमचे यू टूब चे सगले किर्तन,किर्तना च्या चाली पाहते मी मन प्रसन्न होऊन जाते तुम्हाला एक नाही तर असे 1000 लाइक दिले तरी ते कमीच आहेत धन्य तुम्ही आणि धन्य तुमचा तो गोड मंजुल आवाज 👌🙏 माऊली पांडूरंग, राम कृष्ण हरी दादा महाराज
@kareenabankar8261
2 жыл бұрын
😭😭😎❤️
@ajitzinjade8437
2 ай бұрын
GM p
@vitthalgodse69
Жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज आहे महाराज तितकाच गोड सुद्धा
@kadamhanmantbalaji6467
Жыл бұрын
अप्रतिम महाराज महाराष्ट्राची शान पुरोषतंम महाराज
@nishikantlengare7072
Жыл бұрын
धन्य माता पिता महाराज काय रत्न दिलं महाराष्ट्राला खुप छान आवाज आहे मंत्रमुग्ध होऊन गेले
@radherathodkothari5260
2 жыл бұрын
खूपच सुंदर असे भाव वेक्त करणारा भजन आहे मन प्रसन्न होऊन जाते महाराज अपले कीर्तन एकलेकी... हरी ओम मावली 🙏🙏🙏🙏🙏
@SharadPadghan-ro3jx
11 ай бұрын
*काय सुन्दर आवज आहे महाराज💯❤🙏*
@namratapatil4275
2 жыл бұрын
खुपचं सुंदर आवाज आहे महाराज जेव्हा ऐकते ना तेव्हा हुदयाचे कान करून ऐकते असं वाटतं ऐकतच रहावं धन्य आहोत कि तुमच्या सारखी संत मंडळी आपल्या महाराष्ट्राला लाभली
@vijaykarbhal7618
4 жыл бұрын
महाराज आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध झालो.
@sushiladahatonde2945
2 жыл бұрын
आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे नाव काढले लईच भारी माऊली भाऊ अप्रतिम आहे तुम्ही आजच्या काळात असे आवाज ऐकायला येत नाही
@narayankhatik5018
4 жыл бұрын
🙏आवाजात जादु आहे महाराज 🙏जय हरी🙏🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌👌👌👌☝️☝️👏👏👏👏👏👏👏👏👏
Va mharaj khup god aavaj आहे o तुमचा nice💃💃💃💃💃💃💃💃🙏👏👏👏👏💃💃
@bhartikadam9612
2 жыл бұрын
खूप छान आवाज महाराज🙏🙏
@rameshkhinde5694
4 жыл бұрын
सर्वगुणसंपन्न रत्न अवतरले पृथ्वी वर.छान🙏🙏
@kuntikatighade3535
2 жыл бұрын
उगीचच नाहीत म्हणत महाराजांना आवाजाचे जादुगार. महाराजांचा आवाज खुपच छान आहे .आम्ही तुमची यूटुब वरील सर्व किर्तने ऐकली आहेत खरच खूप छान आहेत राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
@dattraychavan6341
2 жыл бұрын
काय आवाज आहे महाराज १ च नंबर सलाम आहे तुमच्या आवाजाला
@balajimudgule4483
2 жыл бұрын
खुप खुप छान आवाज माहाराज🌹🙏⚘
@pratikmore3767
4 жыл бұрын
तुमचं किर्तन ऐकल की मन प्रसन्न होत ..खरंच...☺️☺️☺️☺️😊😊😊😊
@tusharrajput6409
Жыл бұрын
ळ
@dattusonawane8240
Жыл бұрын
फार छान आवाज आहे महाराज आसे वाटते किती आयकावे तरी आकतच राहावे जयहो महाराज काय आवाज आहे जय हारी महाराज
@manojbhor5955
2 жыл бұрын
महाराज धन्य झालो महाराष्ट्र वारकरी सांप्रदायाची शान आहात तुम्ही!
@jayashrimukund1779
4 жыл бұрын
खरंच खूप मनभावन आवाज आहे महाराजांचा
@vishnugawarepatil5289
2 жыл бұрын
पुरुषोत्तम पाटील महाराज खूप छान आवाज महाराज
@bharatmoremore1751
2 жыл бұрын
जादूगार ही पदवी तुमाला खरच सोबती अप्रतीम आवाज
@ranjana7151
4 жыл бұрын
पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा आवाज खूप छान आहे ❤️❤️❤️❤️महाराज आवाजाचे जादूगर, बादशहा आणि स्वर रत्न, स्वर अलंकार, गायन सम्राट, गाण कोकिळा, आवाजाचे महामेरू, आहे मला महाराजांचा आवाज आणि कीर्तन खूप आवडतात महाराजांना नमस्कार 🙏🙏🙏🙏महाराजांचे पुर्ण कीर्तन ऐकल्या शिवाय मन भरत नाही 😊😊😊एकच नंबर महाराज 👌👌👌👌सलाम तुम्हाला आणि तुमच्या आवाजाला 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@narayanpawar1781
4 жыл бұрын
🙏🙏🌷🌷👌👌🚩🚩
@SUBHASHYADAV-sy7gv
4 жыл бұрын
Very nice a
@dattupatil2016
4 жыл бұрын
महाराजांचा मोबाईल नंबर आहे का कोणाकडे
@vitthalkadam6385
2 жыл бұрын
खुप छान आवाज आहे👌👌👌 🙏🙏
@Vinod_lande_789
Жыл бұрын
आवाजाचे जादूगार आहात महाराज तुम्ही 👍
@anandpatil6699
4 жыл бұрын
महाराज तुमंच कर्तन मी दररोज पाहतो एकच नंबर आवाज आहे तुमंचा महाराज
@jalindershinde4348
2 жыл бұрын
अति उत्तम आणि सुंदर गायन आदरणीय श्री ह.प.पुरषोत्तम महाराजी.
@mahadevpatil1447
Жыл бұрын
आवाजाचे जादूगार अप्रतिम महाराज जय हरी माऊली 🚩🙏
@mauli0621
2 жыл бұрын
खूप गोड गायन माऊली..🚩❤️🙏👍
@kundliktekale7917
2 жыл бұрын
अप्रतिम आवाज रामकृष्ण हरी माऊली, ह भ प टेकाळे महाराज बरटाळा
@govindavgune6288
2 жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे महाराजांचा, ऐकताना सर्व दुख विसरून जातो
@user-vm8kc9pv2m
Жыл бұрын
ऊ
@pushpalatagarse6755
2 жыл бұрын
ऐकून वेडच लागतं दैवी देणगी दिली आहे महाराज तुम्हाला तुम्ही असंच लोकांचं मनोरंजन करा दिर्घायुष्य लाभो हिच श्री स्वामी चरणी प्रार्थना आहे
@vikasseme952
3 жыл бұрын
आवाज ऐकून मन मोकळं झालं महाराज 👌👌👌👌👌👌 खूप छान वाटल जय हरी माऊली
@abhijeetshinde6706
Жыл бұрын
अप्रतिम आवाज आहे 👍👏👌👌
@easypeasygamer1937
2 жыл бұрын
मन प्रसन्न करणारे आहे खरोखर अप्रतिम आवाज किती ही दुःख असले कि हे ऐकले कि दुःख विसरून जाते. 👏🚩🚩🚩🚩
@satishkulkarni6538
2 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज
@surekhakhadkar9164
3 жыл бұрын
Awaj 1 no.ahe aikun Khush zali
@bhagwatbhutekar7788
2 жыл бұрын
अप्रतिम गायन करता महाराज तुम्ही तुमच्या आवाजात जादू आहे
@pranavrasal634
4 жыл бұрын
जय हरी महाराज खूपच सुंदर आवाज 🙏🙏🙏🙏🙏☪
@ashwinimaske7771
2 жыл бұрын
जय हरी माऊली काय आवाज आहे,
@shendgepatil..............8054
3 жыл бұрын
ईश्वरीय देणगी गायन,सूर,ताल,लय,वादक यांचा अप्रतिम संगम !💐💐👌👌👌अप्रतिम 👌👌मंत्रमुग्ध करणारा आपला आवाज खूपच छान महाराज !👌👌💐💐💐💐
@chinchwad19
2 жыл бұрын
❤
@bhausahebaghav9562
2 жыл бұрын
Tio
@bhausahebaghav9562
2 жыл бұрын
@@chinchwad19 tui
@ranjana7151
4 жыл бұрын
ये मन बडा चंचल हे कैसे तेरा भजन करू 💐💐💐जित ना इ से सम जाऊ उत ना ही मच ल जाता हे 💐💐
@ishwarmore6538
4 жыл бұрын
👏👏माऊली तूमच्या आवाजात एक सुंदर अभंग भैरवी चालित ऐकवा सा वाटते 🙏🙏🙏🌹🌹🌹 व
@sopanbodke8068
2 жыл бұрын
खूप छान आवाज आहे तुमचा महाराज
@virensaxena3408
3 жыл бұрын
खुपचं गोड आवाज आहे 😍
@kalyanisuryawanshi5142
2 жыл бұрын
खुप छान आहे आवाज
@govindshindalkar1028
4 жыл бұрын
महाराज तुमचे कीर्तन एैकत आसलो की आंगावर सहारे येतात खरच खूप खूप छान
@sagarkhandagale5391
2 жыл бұрын
सर तुमचा आवजा खूप छान आहे
@geetakhutwad1068
3 жыл бұрын
Tumche kirtn live bagayche ikaychi khup echa ahe tumcha avaj aprtim ahe maharj 🙏🙏🙏Jay hari Mauli 🙏🙏
@ganeshpatil3619
3 жыл бұрын
Hi
@ranjana7151
4 жыл бұрын
ऐक रे मना तुझ्या स्वहित च्या खुणा पंढरी चा राणा मना माझी स्मरा वा 💯💯💯💯💯💯💯💯
@prafulchamat8116
4 жыл бұрын
Nice kirtan
@ashokkale9555
4 жыл бұрын
Ranjana Chavan join
@rekhamundhe4344
2 жыл бұрын
खूप छान आवाज आहे माणूस कधी रडत तर हसत सगळं दुःख विसरून जात खास करून ते गायन आई माझी मायेचा sagr👌👌👍
@ganeshjadhav530
2 жыл бұрын
वारकरी संप्रदायातील सर्वात कट्टर महार ज 🔥🔥🔥
@gulabwagh6423
4 жыл бұрын
शिवरंजनीवर जास्त पकड !!छान आवाज !!!
@vitthalshinde633
2 жыл бұрын
Mast
@satishsawant1954
2 жыл бұрын
गोड आवाज आहे महाराज सर्व दुःख चिंता विसरलो
@user-rd2xi7rx7d
2 жыл бұрын
महाराजांचा खूप छान आवाज आहे,,,
@user-qb6wz5yn2d
4 жыл бұрын
धन्य आहोत तुमचा आवाज ऐकून
@swapnilbhavarkar4430
2 жыл бұрын
काय म्हणावं महाराज खरंच खूप खूप छान मनाला लागलं खरंच खूप छान 🚩🚩🚩🥰🥰
@dattachaure7113
4 жыл бұрын
महाराज तुम्ही वारकरी संप्रदायाची नस आहात. प्रणाम तुम्हाला. भाग्य आमुचे तुमच्या सारखे रत्न या भारतभुवरी जन्मले.
@dineshbhoir2917
3 жыл бұрын
खूप छान आवाज आहे तुमचा महाराज 👌🙏🙏
@dattatraythorat7109
4 жыл бұрын
खुप खुप छान वारकरी संप्रदायाचा दागिना आहात 🚩🚩🙏🙏🚩🚩
@sarikaguldagad9722
2 жыл бұрын
तुमच किर्तन ऐकल की महाराज खूप समाधान मिळत.परमेश्वराने खूप गोड आवाज देणगी दिला आहे.
@ashokkharat4335
4 жыл бұрын
Maharaj tumcha aavaj khub khub god..... Ashe. Very nice....👌👌🎶🎶👏👏👏👏👏🙏🙏 Jay Hari........
@SurajPal-qg7pe
3 жыл бұрын
पुरुषोत्तम महाराज आवाजाची जादूगर
@AkS-bv9iz
Жыл бұрын
खूप गोड आवाज आहे महाराज तल्लीन झालो मी कीर्तन ऐकून
@djritesh6466
3 жыл бұрын
आवाजाचे जादूगार मायबाप तुम्ही
@rathodnilesh2743
2 жыл бұрын
अती उत्तम महाराज आवाज 1नंबर महाराज
@Jay.shree.dadaji-1008
2 жыл бұрын
संसाराच्या नावे घालुनिया शून्य वाढता या पुण्य धर्म केला...❤️🙏
@poonampagar7351
2 жыл бұрын
तुमचं आवाज खूप सुदंर आहे दादा
@dipalirayate4504
2 жыл бұрын
खुपच सुंदर आवाज मन प्रसन्न होतं 👌👌👌👌💯
@Sohamkhade279
Жыл бұрын
आवाज खूप छान आहे महाराज
@ranjana7151
4 жыл бұрын
हरी गुण गावत नाचू गी. मे हरी गुण गावत नाचू गी👌👌👌👌👌👌
@anujogi2961
2 жыл бұрын
महाराज कुठल्या हिरो ने नाही तर तुमच्या आवाजाने एम्प्रेस होते मी
@dyaneshwardalvi1830
2 жыл бұрын
🙏🙏👌👌👌
@shardasapkal6319
3 жыл бұрын
वा महाराज खूप सुंदर चादूर बिचवा..
@shardasapkal6319
3 жыл бұрын
good Maharaj Anand Anand bahut hi bahut hi Khub Sundar Hosh Ud Gaye
@vitthalmote3317
Жыл бұрын
खूपच सुंदर कीर्तन भजन आहे मन प्रसन्न होऊन महाराज हरी ओम मावली जय जय श्री कृष्णा🙏🏻🙏🏻👍👍👍👍👌👌👌👌💐💐🌺🌺🚩🚩
@rupadavkhar5930
4 жыл бұрын
मला खूप खूप आवडलं महाराज एकदा तरी आमच्या गावात आणणारच नक्की आणणार खुप गोड आवाज आहे महाराज खरंच बप्पाने तुम्हाला किती छान आवाज दिला आहे ना
@amoldhumali4398
3 жыл бұрын
महाराजांचा नंबर कसा मिळेल मलाही एकदा कार्यक्रम आणायचा आहे रत्नागिरी
@narayanzalte9621
2 жыл бұрын
Nice
@sunitagambhire8763
2 жыл бұрын
महाराजतुझ्या आईच्या पोटी आले असं तर ती आई किती भाग्यवान आणि महाराज तुम्ही पण किती भाग्यवान आहे पुत्र असावा ऐसा त्याचा त्रिलोकी झेंडा महाराज कोटी कोटी प्रणाम
@somrajsadgir6132
2 жыл бұрын
इंकikoqoooiiqii
@kishorsherkar8986
2 жыл бұрын
@@amoldhumali4398 h
@jyotishelar6917
4 жыл бұрын
सुसुंदर महाराज जय हरि महाराज
@tirupatikalyan1876
2 жыл бұрын
माहाराष्ट्रचे आवाजाचे जादुगर,,,,
@gajananpanchalnarangal4476
2 жыл бұрын
खुपच सुंदर आवाज ऐकू न धन्य झालोय महराज
@damupansare8151
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज WA, काय आवाज आहे
@virajbochare5740
Жыл бұрын
जय हरी माहाराज खूप खूप छान आहे क्षण भर दुःख विसरून गेलो महाराज
@sainathkale7889
4 жыл бұрын
अति सुंदर आहे वाणी😍😍🙏
@sudhakarnikam6421
4 жыл бұрын
जय हरी ओम बिरोबाय नमोःमांजरे ता.मालेगाव
@Jayshivarayjay
4 жыл бұрын
हाताने तालुका मालेगाव💐🙏
@vinayakpatil739
Жыл бұрын
राम कृष्णा हरी कीर्तन ऐकल्यावर जीवनातील सर्व सुख: दुख: विसरून कीर्तन ऐकतच रहावे व सदा देवाचे नामस्मरण करावे असे वाटते :
@sudhakargutthe3786
4 жыл бұрын
खूप छान आवाज महाराज 🙏👌🙏👌❤
@nistheparusuram6588
2 жыл бұрын
Badiya
@dadasahebmalik5608
4 жыл бұрын
श्री दादासाहेब स.मलिक. कासली.कोपरगाव.जय हरी माऊली.वा काय छान आवाज आहे महाराज.... जय हरी माऊली.राम राम.
@mangalathare8679
4 жыл бұрын
पुरुषोत्तम महाराज तुम्ही गायक व्हायला पाहिजे . किती आवाज सुंदर आहे .
@vaishaligorgal3363
3 жыл бұрын
खुप सुंदर आवाज राम कृ हरी
@manishadhobale7490
4 жыл бұрын
ह.भ.प. पाटील महाराजांना पांडुरंगाने खुप अमूल्य भेट दिली आहे. पांडुरंगाचे गुण गाण्यासाठी गोड आवाज दिलाय . धन्य आहेत ते मायबाप खरोखर आवाजाचे जादुगार च आहेत
@sandiprathod8683
3 жыл бұрын
0
@kishortandale2285
3 жыл бұрын
@@sandiprathod8683 a
@kishortandale2285
3 жыл бұрын
@@sandiprathod8683 1
@kishortandale2285
3 жыл бұрын
@@sandiprathod8683 1A
@kishortandale2285
3 жыл бұрын
Aataa aA
@Dev-wx8io
3 жыл бұрын
Pandurang ch aahat maharaj tumhi. 🙏🏻
@harunshaha2151
4 жыл бұрын
Maharaj tumchya aavajala tod nahi Lata didi nantar tumhala ch milel Bharat ratn puras kar ram krushan Hari govind govind
@shivajipatil7480
4 жыл бұрын
लता मंगेशकर ची तोड कुणालाच नाही
@vishalbayas3138
2 жыл бұрын
वाह जय हरी. महाराज
@vandanagaikwad9028
4 жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल अभंग मराठी अभंगवाणी संतांची शिकवण देणारे त्याचे घ्या विचार करावे भजन किर्तन घ्यवें नाम महाराज आवाज ऐकून मला वाटते समाधान जातो शुभ दिवस आईसाठी गायली तुम्ही वोवी ती राहिली जगाच्या मनात राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठला मायबापा भारताचे करा राखण या मातीत महान योगी संत पंडित साधू विठ्ठल भक्त मंडळ 🙏🙌💐💐💐🚩🚩🚩🚩🚩
@AkS-bv9iz
Жыл бұрын
हरी ओम नमः शिवाय हरी ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय
@user-jp7fp6xp7i
4 жыл бұрын
Khup chhan avaj ahe . .. Maharaj
@sgaikwad3331
4 жыл бұрын
Khup msz awaj ahe maharaj
@kalpanaugale1865
2 жыл бұрын
Manala bhavavar kirtan🙏🙏
@rautgajanan95
4 жыл бұрын
खरंच खूप सुंदर आवाज आणि मृदुंग वादक पण खूप भारी
@ajitpophalkar3934
2 жыл бұрын
Jhii
@ajitpophalkar3934
2 жыл бұрын
Hii
@bharatmasawale1802
Жыл бұрын
Good. Kirtan जय. हरी. महाराज
@aryaankushpatil9697
4 жыл бұрын
खुप छान आवाज,कला ,गायण ,कीर्तन आवडलं म्हणून खूप शुभेच्छा . अंकुश पाटील यांस कटुन.
@sanjayshendge1434
2 жыл бұрын
खुप छान
@hanumanbiradar6211
2 жыл бұрын
Super 👌👌👌
@mangeshchavan9962
4 жыл бұрын
महाराज तुमचा आवाजात जादु आहे तुमच आवाज ऐकल की मन प्रसन्न होत
@tukaramthakur8991
2 жыл бұрын
सप्रेम नमस्कार....महाराज 🙏🙏🌷🙏🙏🌷
@balajikumbhar4670
4 жыл бұрын
खरच किर्तनातले गायनसम्राट आहात महाराज
@padminsabde4323
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी अप्रतिम खुपच सुंदर गायन ऐकतच रहावे वाटते
Пікірлер: 729