#modak
#modakrecipe
#ganpati
#bappa
#morya
#food
#ganpati festival
#mumbai
#maharashtra
#pune
नमस्कार मित्र मैत्रिणींनो 🙏
"या गणेश चतुर्थीला आपल्या बाप्पासाठी खास चॉकलेट मोदक घरी तयार करा! चविष्ट आणि सोपी चॉकलेट मोदक रेसिपी, जी फक्त काही घटकांमध्ये तयार होते. मोदकांचा गोडवा आणि चॉकलेटची खास चव याचा आनंद घ्या. या रेसिपीमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करणार आहे जेणेकरून तुम्ही अगदी सहजपणे हे मोदक तयार करू शकाल. बघा , आणि नक्की बनवा खास आपल्या लाडक्या बाप्पा साठी आणि घरच्यांना आनंदित करा!"
धन्यवाद❤️
Hello friends 🙏
"This Ganesh Chaturthi, prepare special Chocolate Modak for your beloved Bappa! A delicious and easy Chocolate Modak recipe made with just a few ingredients. Enjoy the sweetness of modak with the rich flavor of chocolate. In this recipe, i’ll guide you step by step so you can make these modaks effortlessly. Watch the video n prepare this modak for our beloved bappa and bring joy to your family!"
Thank you ❤️
Негізгі бет गणेश चतुर्थी साठी खास चॉकलेट मोदक|सोप्पे आणि झटपट होणारे चॉकलेट मोदक
Пікірлер: 6