#ThaliRecipe #GaneshChaturthiVishesh #KhadyaPremi
आज मी बनवतेय गणेश चतुर्थी विशेष बाप्पांना आवडणारे पदार्थ आणि काही नवीन पदार्थ मिळून तयार होणारी रुचकर आणि परिपूर्ण थाळी तेही फक्त 45 मिनिटांत ही थाळी पूर्ण होण्याकरिता कोणत्या टिप्स वापराव्या या मी व्हिडीओ मध्ये सांगितल्या आहे....त्यासाठी व्हिडीओ नक्की बघा......
या थाळीमध्ये मी आज बनवलय
•पनीर मसाला
•बेसनपीठाची खीर
•रवा नारळ मोदक
• रवा नारळ वडी
•वरण - भात
• खान्देशी पध्दतीने भरलेली मिरची
• भजे
•कुरडई,आणि इतर तळणीचे पदार्थ
•पुरी
Негізгі бет गणेश चतुर्थी विशेष एकदम नवीन पदार्थांनी परिपूर्ण थाळी फक्त 45 मिनिटात Ganesh Chaturthi Special Thali
Пікірлер: 32