खूप सुंदर वर्णन करून माहिती सांगितले. मन प्रसन्न झालं.
@swatideodhar4725
Жыл бұрын
ताई,अतिशय सुरेख व नवीन कथा 10 दिवस ऐकायला मिळाल्या. खऱ्या अर्थाने पवित्र गणेशोत्सव साजरा झाला. तुमचे व ABP माझा चे मनापासून आभार
@manikpotadar9928
5 ай бұрын
Ganesh Kathas are sweet.un known answers are given. Thanks to Madam Lele.jai ho! Thanks to ABP maze.🙏🎉
@neelapadhye1773
Жыл бұрын
अतिशय सुंदर रित्या हा कार्यक्रम सादर होतोय , ऐकताना ईतकं तल्लीन व्हायला होतं .गणपती च्या कित्येक गोष्टी आणखी त्या मागचा हेतू आपल्याला कळत नसतो. पण ह्या कार्यक्रमातून प्रबोधन चांगलंच होतं कुठल्याही वयाच्या माणसांनी ह्या आख्यानातून बोध घेण्यासारखं बरंच काही आहे. .खूप काही माहिती मिळते.धनश्री ताईंच्या मुखातून ती माहिती ऐकणं म्हणजे दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल !त्यांची खूप आख्याने ,ऐकली,ऐकतोय आणखी आता बध्दीदाता गणपती यांच्या बाबतीतल्या कथेच्या अनुषंगाने अनेक देवदेवतांच्या आख्यायिका इतक्या प्रगल्भतेने मांडणे जिच्या मुखामध्ये सरस्वती आहे अश्या आमच्या धनश्री ताई खूप सुंदर अश्या सोप्या भाषेत कुणालाही आकलन होईल असं त्यांच वक्तव्य खूप काही सांगुन जातं !त्या साठी एबिपी माझा यांचे आभार मानायला हवेत .आम्ही त्यांचे ऋणी आहोत. धन्यवाद!!!!
@satishsaraf2724
Жыл бұрын
👌👌👌
@sameerbarmukh3523
Жыл бұрын
. 1.
@shubhangipimpalwar4738
Жыл бұрын
All video very very nice🙏Shubhangi laxmikant Pampalwar Nagpur🙏 🌷🙏🌹🙏🌺🙏🥀🙏🌸🙏🌼🙏☘🚩🚩Om Gan Gan Pateynam🚩🙏🚩🙏
@preetamdhupkar3662
Жыл бұрын
अतिशय सुरेख...नेहमीप्रमाणेच...दाद द्यावी असच तुमचं सर्व वक्तव्य...किती महत्त्वपूर्ण कथा ऐकवल्यात तुम्ही आणि त्याही पुराण आणि विज्ञान या दोहोंची सांगड घालून.निव्वळ अप्रतिम. असा हा गणपतीचा महिमा ऐकून बरच काही नवीन अनुभवता आलं. ह्या गणपतीची कृपा तुम्हा आम्हावर सदैव राहो हीच इच्छा🙏
@sandhyakale6377
Жыл бұрын
It Has been a wonderful feast with Dhanashree tai's words and Sarjerao's quick appropriate linedrawings..... Thanks a millions...sk
@laxmikamble7385
Жыл бұрын
खूप छान
@geetadeshpande3342
Жыл бұрын
🌹🙏🌹👌श्रीगणेश कलाधिपती,त्यानेच तुम्हला रससाळ वक्तृत्व ही अनमोल कला प्रदान केली❤❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤🌹गणपती बाप्पा मोरया🌸🌈🌸🌈🌸🌈🌈🌈🌈🌈🌈🌈✨🌸🌈🌸🌈👍🌈🌸🌈🌸🌈💫🌿💫🌿💫🌿💫🌿👌🙏🌹🙏🌹🌹🌹
@narmadagawade8180
Жыл бұрын
खूप छान वाटत आहे.💐💐🙏🙏
@ushakumbar2410
Жыл бұрын
Khup khuuuuup Chan Tai Ganpati Bappanchi Khup navnavin mahiti milali thank you Tai 🙏🙏
@nandadeshpande3523
Жыл бұрын
अतिशय माहिती पूर्ण आणि रसाळ विवेचन 👌🏻👌🏻 खूप प्रसन्न वाटले🙏🏼🙏🏼
गणपतीची माहिती खूप सुंदर मिळाली धनश्री ताई तुम्ही फारच छान सांगता,🙏🙏
@manikpotadar9928
5 ай бұрын
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami Samartha M ki jai. 🙏
@aditinaik334
Жыл бұрын
गणेशाचे सुंदर आख्यान तुमच्या मधाळ वाणीतून ऐकतांना मन तल्लीन होऊन मी जणू तुमच्या समोर बसली आहे असे वाटते, खरच गणेशाने तुम्हाला विद्या मुक्त हस्ते प्रदान केली आहे तुमच्या बरोबर बोलण्याची खूप इच्छा आहे बोलता येईल का मला तुमच्याशी
उत्तम गणेश ज्ञान चतुर्थ अवस्थेचे ग - गरजेचे गरज असताना गरजेपुरते पाहणे ,बोलणे - ऐकणे , खाणे , कृती करणे णे - नेम नित्य आचरण करणे सत्यप्राप्तीसाठी संयम नित्य नियम श - शहणपण शरण जाण्यात गणेश ज्ञान चतुर्थ अवस्थेला संत सदगुरुला सत्पुरुषला उच्चत्तम स्थानाला उच्च अवस्थेला ज्ञानी तेजस्वी नित्यानंदी अवस्था प्राप्त भक्त भगवंत अवस्था सर्वेश्वर अवस्था सर्व कल्याण सार्थक जीवन पूर्णतृप्त जीवन
@anjalibhavthankar6415
Жыл бұрын
जय गणेश!
@pradnyabhonde761
Жыл бұрын
Dhanashree Tai khoop chhan sangta tumhi.Tumcha abhyasala kharach tod nahi.AI ani Upanishad share kar pls.Kind request.
@vinayapradhan2369
Жыл бұрын
अतिशय सुंदर
@sushamadesai2304
Жыл бұрын
🙏🙏
@prabhakarmarodkar5574
Жыл бұрын
🚩💫🙏धन्यवाद ताई नमस्कार 🌺👌🙏🏻9/22
@ajaykesarkar9978
Жыл бұрын
Navratri madhe pn vyakhyan theva🙏
@vandanasupanekar1689
Жыл бұрын
खूप छान धनश्री ताई
@sulbhadashaputre2112
Жыл бұрын
कथा ऐकताना मनातील सर्व शंका दूर झाल्या धनश्री ताई खूप खूप धन्यवाद
@geetaliification
Жыл бұрын
वास्तविक गणपतीचं आणि शंकराचं साम्य हे त्यांच्याकरता वापरलेल्या दोन शब्दांवरुन सुद्धा दिसुन येतं...गण+पति=पशु+पति...तसेच व्यंकटेशासाठी वापरलं जाणारं आणखीन एक नाव म्हणजेच "लोकपति"...ह्या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे... "The Lord of all creatures"... आणि जो सगळ्यांच्या हृदयात वसलेला आहे... अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थित। अहमादिश्च मध्यंच भूतानामंत एव च॥ (भगवद्गीता १०.२०) खरतर भारतीयांना polytheists म्हणायच्या ऐवजी polymorphic monotheists म्हणणं अधिक उचित ठरेल, कारण विभिन्न रूपांमधुन व्यक्त होतो तो एकच परमात्मा...आणि हे आपल्याकडे ऋग्वेदात सुद्धा म्हटलं आहे: एकंसद्विप्रा बहुधा वदन्ति
@arvindshetgaonkar8162
Жыл бұрын
Thankyou very much Dhanashri Tai for your utmost knowledge. Thankyou once again
@Vrunda_Marathe
Жыл бұрын
अलिबागला तुमचा कार्यक्रम आहे का ?
@shubhangipimpalwar4738
Жыл бұрын
All story very nice👍 Shubhangi laxmikant Pampalwar Nagpur🙏
@laxmikantbhalerao9313
Жыл бұрын
अतिशय सुंदर. गोष्टीतून गोष्टी सुचतात. त्यातील ऋषींची नावे राजांची नावे नचुकता नअडखळता लक्षात ठेवून सांगता खूप अप्रतिम आहे.खूप खूप धन्यवाद. गणेशाय नमोनमः. धन्यावाद.
@anithabandewar6157
Жыл бұрын
धन्यवाद
@sunitavaidya8456
Жыл бұрын
सगळ्या कथा खूप सुंदर... नेहमप्रमाणेच पण शेवटची कथा ऐकूच नाही येत आहे... फक्त music ... साधारण 51 मिनिटांनी... कृपया एकदा रेकॉर्डिंग बघाल का ताई
@rajashripatil1429
Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏😊
@savitad2819
Жыл бұрын
Madam, Ganesh पंचरत्न स्तोत्राचा अर्थ समजावणारा video करा please
@prakashkhandekarretiredeng2440
Жыл бұрын
Bhapak to Sampak
@swatikarekar3544
Жыл бұрын
कृपया शेवटचा अध्याय पुन्हा ऐकावावा. कारण तो ऐकूच येत नाही आहे. फक्त संगीतच ऐकायला येत आहे.
@kalyanijoshi7364
Жыл бұрын
ताई गणपतीचे महत्व किती छान पटवून दिले गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती
Пікірлер: 49