नमस्कार. गोकुळाष्टमी निमित्त मालाड पूर्व येथील तानाजी नगर या ठिकाणी कोकणातील नामवंत शाहीर बिनेश वाजेबुवा यांचा जाखडी नृत्याचा सुपरहिट गीतांचा कार्यक्रम राबविण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात शाहीर बिनेश वाजेबुवा, शाहीर संतोष बुवा कंक, शाहीर संदेश पालकर दादा, शाहीर उदय दाभोळकर, ढोलकीपट्टू शाहीर भरत गाणेकर, कीबोर्ड मयूर जुवाळे तसेच लोकप्रिय नाच मंडळ : माऊली युवा शक्ती नाच मंडळ दहिसर यांनी रसिकांची सुंदर पद्धतीने मन जिंकली.
व्हिडीओ आवडल्यास जरूर like करा. कमेंट करा. व्हिडीओ शेअर करून आम्हाला आशिर्वाद द्या.
धन्यवाद,
बिनेश वाजेबुवा 8898344282
Негізгі бет Ойын-сауық गण : तो देवांचा देव माझा पुजुया गणपती गजानन ! मालाड सिंगल बारी
Пікірлер: 4