गणेशगुळे गणपती मंदिर आणि बीच | Ganeshgule Ganpati Temple, Ratnagiri | | Konkan Coastal Bike Ride Part 19 (Ratnagiri Tourism, Kokan)
आज Konkan Coastal Bike Ride चा ९ व दिवस. कला आपण आलो होतो पावस जवळ मातीच्या घरी होम स्टे मध्ये. सकाळचा चहा नाश्ता उरकून आम्ही निघालो गणेशगुळेच्या दिशेने. पहिले आम्ही पोचलो गणेशगुळे बीच वर. कोकणातल्या एका सुंदर बीच पैकी हा एक समुद्रकिनारा. बाजूला कॅम्पिंग पण आहे. तेथून दोन किमी अंतरावर असणाऱ्या गणेशगुळे गणपती मंदिराला पण भेट दिली. हे एक स्वयंभू मंदिर आहे. मंदिरात दर्शन घेतले आणि एक पुरातन बारव पण पाहिली. येथून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला.
Video Date : 21 Nov 2022 | Konkan Coastal Bike Ride Day 9
Kokan Places Booking Website : Hotels, Home stay, Resort and More
Book Now : kokanplaces.com
Contact : 7796779623
गणेशगुळे बीच / समुद्रकिनारा | Ganeshghule Beach (Ratnagiri)
Google Guide : goo.gl/maps/9c...
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी समुद्रकिनारे आहेत. त्यांपैकी बहुतांश किनारे हे रस्त्यालगत आहेत; मात्र गणेशगुळे समुद्रकिनारा हा मुख्य रस्त्यापासून थोडा दूर आहे. प्रसिद्ध स्वामी स्वरुपानंद देवस्थानापासून राजापूरकडे जाताना केवळ ४ कि.मी. अंतरावर असलेल्या या किनाऱ्यावर जाण्यासाठी ग्रामपंचायतीने आता रस्ता उपलब्ध करून दिला आहे. परिणामी पर्यटकांना थेट किनाऱ्यावर जाण्यासाठी वाहने घेऊन जाता येते. त्यामुळे पायपीट वाचल्याने अनेक पर्यटक येथील समुद्रकिनाऱ्यावर येत आहेत.
Ganeshghule Beach is good place to visit with friends. Located at a short drive from Ratnagiri, this is a cool calm place with very little commercialisation.
श्री गणेश मंदिर गणेशगुळे | Shree Ganesh Mandir Ganeshgule (Ratnagiri)
Google Guide : goo.gl/maps/YQ...
गणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर असून पावसजवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो. पावसपासून ४ कि.मी. तर स्वामी स्वरूपानंदांच्या गावातून ३ कि.मी अंतरावर असणारे हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला या म्हणीवरून हे गाव प्रसिद्ध आहे. हे गाव मुसाकाजी बंदराकडे जाणारा डोंगर व बंदरासमोरील डोंगर असा दोन डोंगरांच्या मध्यभागी वसले आहे.
जवळच समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनार्यावरील वाळू बांधकामाला उपयुक्त अशी विशिष्ट क्रिस्टल स्वरूपात आहे. हे मंदिर पुरातन काळातील आहे. मंदिराची बांधणी जांभ्या दगडाची असून, मंदिर आजपण चांगल्या स्थितीत आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे दालन पूर्णपणे बंदच आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे असे मानले जाते आणि म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधिले जाते, ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
Ganeshgule Temple is near Ganapatipule. This is Shri Mahaganesh temple. It has been proved that this temple is older than Ganapatipule temple. An ancient well of Pandav era is near the temple it is very deep but there are steps to go up to bottom of it. Trunk of ganesh in this temple is towards the west. Visitors should visit Ganeshgule in Ganapatipule visit.
#konkancoastalride #Ganeshgule #temple #ratnagiri #ratnagiritourism
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Recipe Channel : / channel
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет गणेशगुळे गणपती मंदिर आणि बीच | Ganeshgule Ganpati Temple, Ratnagiri | | Konkan Coastal Ride Part 19
Пікірлер: 49