दरवर्षी सालाबादाप्रमाणे आम्ही गणेश चतुर्दशीनिमित्त स्वामींच्या केंद्रात शिकवलेला गणेशयाग घरच्या गणपती बाप्पा समोर करतो परंतू यावर्षी आम्ही ठरवले की क्लास मधील सर्व विदयार्थ्यांना अथर्वशीर्षाचे महत्त्व समजावून सांगायचे आणि अथर्वशीर्ष म्हणून घ्यायचे. मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न🙏😊
#sadgurucoachingclasses_alandi#bappa
#jayshrimunjal#bappadarshan#bappamorya #bappamajha #bappalover #bappalovers
Негізгі бет गणपती अथर्वशीर्ष माहात्म्य आणि पठण ✨️🙌
Пікірлер: 12