गणपतीच्या सणाला गेलो अत्याला माघारी आणायला, konkan ganpati festival, kokan
कोकणात सध्या गणपती उत्सवाची लगबग सुरु आहे, कोकणात गणपतीच्या सणाला संपूर्ण कुटुंब एकत्र येतात, मग त्यातल्या त्यात सासरी असणाऱ्या बहिणीला माघारी माहेरी घेऊन येण्याची एक जुनी परंपरा आहे, त्याला माघारी जने किंवा माघारी घेऊन येण्यासाठी जाणे असे म्हणतात, माझे वडील त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे या वेळी मी माझ्या आत्याला माघारी गेलो, फार पुर्वी माघारी आणायला जात असताना बैलगाडी घेऊन जात असत कारण त्यावेळी जास्त दळणवळनची साधन कधी होती, आणि भेटवस्तू म्हणुन काहितरी गोड दोड करून नेत असत.
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
Негізгі бет गणपतीच्या सणाला गेलो आत्त्याला माघारी आणायला | Konkan Ganpati Festival | कोकण
Пікірлер: 131