😂😂😂😂 धमाल प्रोडक्शनचे सर्व व्हिडिओ चांगले आहे. आपण एक चित्रपट कढवा.संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारतात आवडणार. मी सर्व व्हिडिओ पाहतो गंठण कुमार की जय हो.
@Fakirapatil-nashik
9 ай бұрын
😅😅😅😅एक नंबर गंठण आणि वेडसर ची भूमिका केली त्यांना एक लाईक 🎉
आतापर्यंत मी सगळे एपिसोड पाहिले.. सगळे.. भारीच होते all... पण हा भाग खूप म्हणजे खूप भारी होता... आज पहिल्यांदा coment pan केलाय...❤❤....❤❤❤❤....❤❤❤❤❤...❤.. अजुन भागा मध्ये आणा त्या मनोरुग्णाला😂
@akashkshirsagar278
26 күн бұрын
चाऊमीन लवर गंठण कुमार
@anildalvi8096
9 ай бұрын
खूप छान येड्याची भूमिकाखूप छान सुंदर भूमिका करते❤❤❤❤❤
@amarukirde2905
9 ай бұрын
आळेफाटा आमुचा ईकडे गंठण भाऊ. ❤ऐकदा ये
@vidyachavan3732
9 ай бұрын
नवीन कॅरॅक्टर मस्तच आहे...पैज(मला वाटतं पैज असंच काहीसं नाव असावं चित्रपटाचं)या चित्रपटातील अविनाश नारकरची आठवण करुन दिली....त्याने अशीच वेड्याची भूमिका केलेली..... ***बाकी नवीन आलेल्या या दादाने वेड्याची छान एॅक्टिंग केली,पर्सनैलिटि पण मस्त आहे.....एकूणच धमाल प्राॅडक्शन भारी टिम -विद्या चव्हाण (लेखिका,कवयित्री, निर्माती व गीतकार)
@ganeshkhedkar112
9 ай бұрын
बुधवारी डेप्युटी मिरजगाव मध्ये आले होते बाजार करायला
@user-lt1em7tg9k
7 ай бұрын
Bhetla ki nahi tyana 👍
@vitthalghatol3358
9 ай бұрын
सरपंच ही जोडी नंबर एक आहे गंठण सोबतचा
@tukaramauti2500
8 ай бұрын
गंठनच काम भारी म्हणजे भारी
@jagdishmistari8514
9 ай бұрын
आजचा भाग खुप खुप आवडला.ज्याला कोणी नाही त्याला डेपोटी,चेअरमन तुम्ही एकदम मस्त काम केलेय ❤❤❤😂😂😂
@yk48690
9 ай бұрын
लय भारी एकच नबंर लय हासलो राव 😂😂😂
@RahulBhalerao-si8tb
8 ай бұрын
मीडेपोटीच्याघरीगेलोहोतो
@appajitorawane560
9 ай бұрын
मी इतका हसलो इतका हसलो माझ्या डोळ्यात पाणी महात नव्हते😊
@MangeshPirkad-rw9yu
2 ай бұрын
भारी आहे कॉमेडी विडिओ मस्त
@navnathmore5616
2 ай бұрын
गंठण ला गाव वैतागत् ...आज गंठण स्वतः वैतागला ..😂😂😂😂😂
@vdhande2013
9 ай бұрын
डेप्युटी गंठण कुमार ला नेहमी एकच ड्रेस घालत असता त्याला दोन तीन ड्रेस घेऊन द्या की
@vikaslende4181
9 ай бұрын
Alephatya amchya ekde ahe ganthan Ani dputi
@surajnikam6295
9 ай бұрын
लय हसलो राव आ आ ganthan
@arshiyasayyed7825
9 ай бұрын
Tya yedyachi aani ganthyachi majjach vegli asti.........to yeda jar aala tar episode lai chhan jato ..😂😂😂😂😂😅😅
@anandshelke9268
8 ай бұрын
Ghantan kumar ka real name kya hai
@amitpuranik85
6 ай бұрын
लय भारी
@yogeshpappu
9 ай бұрын
मक्या ला आना राव 🙏🏻
@user-lf7ld1pf6g
5 ай бұрын
लय आस लो राव
@amolgaikwad3685
3 ай бұрын
गंठण हाणलं
@user-lt1em7tg9k
9 ай бұрын
navin member kdk acting 👍
@prashantgardi2284
9 ай бұрын
लय हसलो राव
@vishalkhedkar915
9 ай бұрын
भारी video नवीन ॲक्टर भारी आहे 🎉❤❤🎉
@vikaslende4181
9 ай бұрын
Alephatya amchya ekde ahe
@atyadinandaparkhe8374
6 ай бұрын
मला खूप छान वाटत होते हा episode लय लय भारी
@akashkshirsagar278
26 күн бұрын
आणि राज्य मान्य फरसाण
@yogeshshelke5936
9 ай бұрын
Good nice super beautiful episode ggg
@ramharijagtap5468
9 ай бұрын
शेवट लय हासलो 😂😂😂 चरमण तुच काम लय भारी असं राव कॉलेज कापायचं 😂😂😂 आम्ही कोपरगावकर जगताप पाटील
@padmakarmittewad9956
9 ай бұрын
Sagat Bhari episode Ashish Navin Navin episode technique deputy, sarpanch,
@umeshwavhal3055
9 ай бұрын
भारी पण एक संदेश दिला सरपंच आणि डीपुडी ने माणूस की अशीच जपायला हवी
@arshiyasayyed7825
9 ай бұрын
Yedya lai bhari Kam karti
@gajananrajnalea665
4 ай бұрын
Deputi great person
@satishkale9600
9 ай бұрын
गंठण कुमार आपल्याकडे माणस आहे पाठवून देतो
@vikaslende4181
9 ай бұрын
Ta=juneer dist=Pune
@vikasmohanbhujbal4274
5 ай бұрын
Very nice video
@user-sl8zs6tf6l
6 ай бұрын
❤😂
@sambhoreambhore1456
9 ай бұрын
मनोरुग्ण आणि सरपंच हा सीन खुप भारी आहे मनोरुग्नाची मदत करा
Пікірлер: 121