ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥१ll
मज पामरासी काय थोरपण । पायींची वहाण पायीं बरी ॥२॥
ब्रम्हादिक जेथें तुम्हां वोळगणे । इतर तुळणें काय पुढे ॥३॥
तुका म्हणे नेणे युक्तीचिया खोलीं । म्हणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥
#marathi #kirtan #किर्तन #viralvideo #youtube
Негізгі бет गणेशोत्सव किर्तन 🙏, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव 🚩 ह.भ.प. सुमित महाराज पिंगळे.
Пікірлер: 19