नमस्कार मंडळी
नमन म्हणजे कोकणची लोककला हे आपल्याला माहीतच आहे. हा फार्स साकारला आहे गुडेकर नमन मंडळ सावर्डे ह्या नमनातील कलाकारांनी हा व्हिडीओ आपण शेवट पर्यंत पहा आणि लाईक, subscribe आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.
फार्स - गैर समज एक संसाराला लागलेली किड
हा मनाचा ठाव घेणारा फार्स आहे. हसू आणि आसू यांच सुरेख अस मिश्रण आपल्याला पहायला मिळेल चला तर मग पाहूया......
कार्यक्रमासाठी संपर्क -
श्री केदारनाथ नमन नाट्य मंडळ, सावर्डे गुडेकर वाडी.
एकनाथ गुडेकर - ९९२१३४३३५६, मनोहर गुडेकर - ९५५२८०३००२,
रवींद्र बने - ९३५९१९२६३४.
फार्स गैरसमज एक संसाराला लागलेली किड हसू आणि आसू || गुडेकर नमन मंडळ सावर्डे
#naman
#Kokanchilokkala
#zaajaginaman
#vmpmarathi
Негізгі бет गैरसमज एक संसाराला लागलेली किड हसू आणि आसू || फार्स || केदारनाथ गुडेकर नमन मंडळ सावर्डे |
Пікірлер: 168