#BolBhidu #EknathShinde #UddhavThackeray
गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी केली, त्याला भाजपच्या प्रविण दरेकर यांंनीही दुजोरा देत किर्तीकर यांच्याबाबत शंका उपस्थित केली. अशातच शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ यांनी या वादात उडी घेतली. किर्तीकर यांच्यावर कारवाई झाली तर मलाही वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा अडसूळ यांनी दिला.
या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळं शिंदे गटातली धुसफूस आता समोर येत असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळं ४ जूननंतर शिंदे गटातले नेते ठाकरेंकडे जाण्यासाठी परतीचे दोर लावू शकतात, असं बोललं जातंय. पण शिंदे गटाचे असे कोणते नेते आहेत जे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिंदेंच्या नावेतून उड्या मारू शकतात आणि कशामुळे ? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Gajanan Kirtikar ते Bhavana Gawali, लोकसभा निकालानंतर हे ६ नेते Eknath Shinde यांची साथ सोडणार का ?
Пікірлер: 344