खरोखर लढाई वाटते जिवंत देखावा वाटतो अप्रतिम कल्पना 🚩🚩🚩जय शिवराय जय शंभु राजे 🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩भावा तुला लाख सलामीची
@aamhikokanakarMH08
2 жыл бұрын
1 no decoration
@vishuartsandcreativity7947
2 жыл бұрын
अप्रतिम प्रशांत सर 👏🙏 जय शिवराय 🙏
@vitthalmestry330
2 жыл бұрын
Nice
@nishikantpatil9513
2 жыл бұрын
चलचित्र कोणीही बनवू शकतो.....पण जे यामध्ये आहे .हे चलचित्र वाटतच नाय.ते थर्माकॉल ने बनवलेले पुतळे,एवढ्या जलद गतीने हलवणे. म्हणजे खूपच अवघड आहे.तो भालू चा सीन एवढा चांगला वाटला की असं वाटते एखाद्या जंगलातून भालू पकडुन आणला आणि मखरात ठेवला. खरोखरच तुमच्या डेकोरेशन मद्ये रियल पणा बगायला मिळतो
@gangaprasadpuranshettiwar759
2 жыл бұрын
खुप सूंदर दादा
@omkarsawant2738
2 жыл бұрын
ह्या मागची जी काही मेहनत आहे ती दिसून येतेय पूर्णतः खूप अप्रतिम देखावा सादर केलंय...अशेच पुढे ही पाहायला मिळतील ही अपेक्षा खूप शुभे्छा
@ankurkhamkar6391
2 жыл бұрын
Wow...kharch...खूप.मस्त.....कारण मी जेव्हा लहान होतो ह्या साठी खूप लाईन असायची पण मोबाईल आणि आधुनिक काळात हे खूप कमी होत आहे ... ❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻
@darshanakhade5117
2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव
@vickymeher6469
2 жыл бұрын
Mast
@harshalsadawarte330
2 жыл бұрын
Best decoration
@prashantmeherganpatidecora4022
2 жыл бұрын
tnx
@prathmeshmestry8310
2 жыл бұрын
अप्रतिम👌🏼👌🏼👌🏼
@Sagarpatil-vi2jz
2 жыл бұрын
1 no bro
@akshayvaity3130
2 жыл бұрын
Best of business boyssss
@kartikdoke6092
2 жыл бұрын
khuppp mast
@rutiknigadedeshmukh8718
2 жыл бұрын
❤️
@Sourav_sn
2 жыл бұрын
Very nice bro keep going 🙂 All the best ❤️
@dhanwanvaity3077
2 жыл бұрын
Nice work
@karanmeher5840
2 жыл бұрын
प्रशांत मेहेर बेस्ट डेकोरेशन अँड चलचित्र आर्टिस्ट
@pranavlonushte6852
2 жыл бұрын
Awosome 🙏🙏
@jayendravaity35
2 жыл бұрын
खूप छान
@Aditimangela2011
2 жыл бұрын
🙏
@yogitakhandale8056
2 жыл бұрын
मस्त आहे
@shrishailkallurkar9630
Жыл бұрын
Nabar bhetal ka
@ajitsankpal1069
2 ай бұрын
भाऊ कोठे मिळणार
@ashwinisalunkhevlog7
Жыл бұрын
आम्हाला पण करायचं आहे असं चलचित्र डेकोरेशन कसं शक्य होईल आम्ही डेली (delhi) मध्ये राहतो आम्ही पण मंडळाचा गणपती बसवतो पण इथली माणसं असं चलचित्र डेकोरेशन नाही करत आम्ही त्याच्यासाठी काय करू प्लीज काहीतरी ॲडव्हाइस द्या
Пікірлер: 40