तुमच्या अशाच आशिर्वाद आणि प्रेमाची अपेक्षा आहे ....! आम्हाला जास्तीत जास्त Share करा. आणि हो चॅनलला Subscribe नक्की करा. धन्यवाद 💞
@shravandhanve5723
2 жыл бұрын
It's edited by SD studios khar/bandr
@KokankarAvinash
2 жыл бұрын
खूप सुंदर चित्रीकरण, सादरीकरण, द्रोण शॉट्स आणि गाण्याचे बोल तर अप्रतिम... All the best Nikhil + all Kokan Talkies Team. गणपती बाप्पा मोरया
@riddheshmahadik9481
2 жыл бұрын
खूप छान केलं अप्रतिम
@Manu_jade18
2 жыл бұрын
तू पण एक विडिओ बनव भावा
@nareshkadam4458
2 жыл бұрын
खूप छान निखिल सुंदर व्हिडीओ👍👍👌👌👌
@bhavinbhosale2339
2 жыл бұрын
खूप छान चित्रीकरण अप्रतिम ।♥️🙏
@SFORSATISH
2 жыл бұрын
अतिशय सुंदर असे हे गाणं लोकांच्या हृदयामध्ये बसेल हे मात्र नक्की, खूपच छान चित्रीकरण, निखिल आणि संपूर्ण कलाकार टीम खूप छान काम केले आहे. गीत, संगीत, चित्रीकरण अतिशय सुंदर 🌸😊👌👌
@KOKANIANSH
2 жыл бұрын
खूप छान
@manishapimpalkar8812
2 жыл бұрын
Kup bhari
@sodekarvinayak8888
2 жыл бұрын
निखिल ही तुझी आता फक्त सुरूवात आहे. अजून पूढ़े खूप मोठा होशिल❤️ कोकन म्हटल की कोंकणी निखिल हे नाव समोर येते प्रतेकाच्या❤️ खुप छान गान ❤️ सम्पूर्ण टीम उत्तम आहे❤️ लवकरच दुसरा पन सोंग येउदे आम्हाला आवडेल❤️ तुमचा विनायक सोडेकर❤️
@ganeshrane9876
2 жыл бұрын
खूप छान सॉंग्स निखिल गणपती बाप्पा मोरया
@AVIANILKALAMANCH
2 жыл бұрын
खूपच सुंदर गीत संगित बद्ध केलय कोकणातील एका युवा Composer अमोल भातडे यांनी . एका पाठोपाठ एक जबरदस्त गीत तुमी रशिकांसाठी देत आहात. तुमी फुढील येणाऱ्या काळात आपल्या रत्नागिरी चे नाव उज्वल करणार हे नक्की 🌷माझ्या या अनुभवानुसार अजून पर्यंत एवढा उत्कृष्ट camposer आपल्या कोकणात आणि सामान्य कुटुंबात जन्मलेला अमोल भातडे हा पहिला मुलगा. माझी सर्व रशिकांना आणि चाहत्यांना एकच विनंती आपल्या या कलाकाराला खूप प्रेम रुपी शुभेच्छा देऊया. संपूर्ण टीम ला अविअनिल कलामंच कडून खूप साऱ्या शुभेच्छा 🙏
@Amol_Bhatade
2 жыл бұрын
धन्यवाद सर....😊
@swatijadhav7974
2 жыл бұрын
1no. Ganpati Bappa song Thanks .
@Sachinagareofficial
2 жыл бұрын
छायाचित्रण गायिका संगीत दिग्दर्शन फक्त सलाम
@MIKOKANINIKHIL
2 жыл бұрын
This is my dream project 🥰 सर्वांनी या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे 🥰 always super hit Kokan takies team . सर्वांचे खूप खूप आभार आपलं प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू द्या 🥰🙏🙏🙏🙏
@saisamartharecordingstudio9487
2 жыл бұрын
खुप सुंदर निखिल भावा 😘💕
@manishapimpalkar8812
2 жыл бұрын
Kup bhari
@djdeepakinthemix6166
2 жыл бұрын
Ek no.song zalay Nikhil
@ritusaitawadekar4978
2 жыл бұрын
Ek second sathi dolyat pani aanlas 😑👌👌👌👌 khup chan ahe video 😍😍😍
@vishalshigwan6540
2 жыл бұрын
खूप छान दादा.... साँग...
@bhannat_bhatkanti
2 жыл бұрын
खूप.छान व्हिडिओ... कोकणी निखिल ने गाणं गाजवल खूप छान शब्द,संगीत आणि drone शूट सुद्धा...
@shravandhanve5723
2 жыл бұрын
Ganpati Bappa morya
@sandeshpatil2321
2 жыл бұрын
Nice..... Song story.. Best... Voice tar khupch chhan
@ganeshl9177
2 жыл бұрын
खूप सुंदर गाण, खूप सुंदर चित्रीकरण
@Gargi222
2 жыл бұрын
भारी
@nilimagawade7634
2 жыл бұрын
Nice song khup vela bagital 🙏🏻
@jeetendrabhatade6865
2 жыл бұрын
कडक
@vishwanathkadamvlogshitalk8033
2 жыл бұрын
Kharach khoop chan bro🙏👍👌👌
@shravandhanve5723
2 жыл бұрын
कोकणी माणसाक नक्कीच आवडतोय तुझा गणरायाचे गाणो by edited SD studio khar sunil Dhanve
@swapnilbirje2280
2 жыл бұрын
खूप सुंदर गाणं गणपती बाप्पा मोरया
@Rushali-cc3ib
2 жыл бұрын
खूप मस्त आहे व्हिडिओ गणपती बाप्पा मोरया
@premchipate4824
2 жыл бұрын
खरचं खूप छान व्हिडिओ शूट केले आहे... छान वाटलं भाऊ अगदी मन प्रसन्न होऊन गेले...❤️🙏🙏
@maheshgotarne1712
2 жыл бұрын
Khupach Sundar Gayalays Shuddhi❤️❤️❤️
@atharvvane3215
2 жыл бұрын
Kay sundar najrana kay nikhil dada ani kay thi team saghe ok madhe....Ek number song aahe ani ases pudhe pudhe jat rah ani all the best MI KOKANI NIKHIL AND ALL KONKANI TALKIES...
@ganeshmalekar9836
2 жыл бұрын
खूप छान गाणं निखील विडिओ शुटिग अप्रतिम सर्व टिमचे धन्यवाद खूप छान असेच प्रयत्न चालू राहूदे
@sanjaymanohar9624
2 жыл бұрын
....निखिल तुझे सर्वच व्हीडीओ मी आवडीने बघतो..तु केवळ युट्यूबरच नाहीस..तर तुझ्या अंतरंगात एक हरहुन्नरी कलावंत देखिल सामावलेला आहे...गाण्याचे बोल आणि दिग्दर्शन अप्रतिम...तुझ्या मेहनतीला आणि गाण्याला उदंड यश मिळो यासाठी बाप्पाचरणी मंगलकामना....तुझ्या सहककलाकारांचे आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !
सुंदर चित्रीकरण अप्रतिम गायन अगदी मनाला भावणार.... आणि lyrics पण खुप सुंदर सगळं कसं एकदम ok मधी 😍😍😍😍
@kishorghavali7613
2 жыл бұрын
खुप छान गावी गेल्यावर अश्याच पद्धतीची सर्व तयारी करावी लागते सर्वांचे अभिनंदन अप्रतिम
@shravandhanve5723
2 жыл бұрын
Apratim Edited by SD studio by Sunil Dhanve
@nileshvankhede4998
2 жыл бұрын
Khup chan 💐💐💐💐abhinandan amol
@ashishkalambate6175
2 жыл бұрын
खूप छान निखिल दादा 👍👍
@arvindmandavkar1083
2 жыл бұрын
1 नंबर निखिल, मस्त बनवलीय वीडियो, टीम ने मेहनत खुप घेतलेय, एकदम प्रोफेशनल टच ,या विडिओ साठी खुप साऱ्या शुभेच्छा, लवकरच तुझे स्वप्न पूर्ण होवो ही बाप्पा चरणी प्रार्थना............
@kailassolkar3
2 жыл бұрын
एक नंबर कोकण टॉकीज and all theam ... Keep it up....amol sir👍🏻
@shravandhanve5723
2 жыл бұрын
Nice verry much
@dhananjayd7140
2 жыл бұрын
आमच्या दापोलीच्या निखिलची बातच न्यारी...आणि या आवाजातील गोडवा... खूपच सुंदर.. Good luck for kokan talkies team🤞
@shahirpravinjadhav8489
2 жыл бұрын
खुप छान संगीत आहे. अप्रतिम गाणं झालं
@aryanabgul7292
2 жыл бұрын
Apratim song
@aaryanutekar5523
2 жыл бұрын
Kdk ree dada😍♥️✨❤️
@rudavichinchalkar4502
2 жыл бұрын
खूप छान गाण पण खूप शांत आणि सुंदर आहे खूप छान निखिल आणि त्यांचे सहकारी
@saisamartharecordingstudio9487
2 жыл бұрын
खुप गोड 😘😘😘😘 अप्रतिम 💕💕🔥
@abhishekkamble7205
2 жыл бұрын
खूपचं छान कोकणी निखिल.. भावा तुझे हे काम खूप सुंदर केले आहेस. तू.. खूपच छान व्हिडिओ बनवला आहे मनाला भारवले हे गाणे.. कोकणात असेच सुंदर शण दरवर्षी.. अनुभवयाला भेटत. मला अभिमान वाटतो मी कोकणी असल्याचा..❤️👌🤟तुम्हाला पूडच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐👑🍁🌷🌺🥀🌹
@milindjoshi1195
2 жыл бұрын
खुप सुंदर 👌
@shravandhanve5723
2 жыл бұрын
I like very much
@talapdhaba7314
2 жыл бұрын
खुप छान अस चित्रीकरण आहे, व्हिडिओ पण अप्रतिम आहे ,all the best Rakesh and all
@sanjaykelshikar7832
2 жыл бұрын
निखिल भावा अभिनंदन 💐 आणि खुप सुंदर अभिनय केलाय👍👍🙏🙏
@akshaymulik4988
2 жыл бұрын
Editing Nice 👌
@konkanivlogs1017
2 жыл бұрын
खूप छान गाणं, निखिल दादा व सर्व कलावंतांनो #MiKokaniNikhil. निखिल दादा असंच आपल्या आसूद गावाचं नाव मोठं कर.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.👌👑
@mahindramotors4410
2 жыл бұрын
Wahh.. khupch chhan song ahe ekdam manala bhavnik karun gel..
@kailaskharale9843
2 жыл бұрын
😍खुप सुंदर
@smitaghadashi8109
2 жыл бұрын
Khupach sundhar
@prashantpashte8819
2 жыл бұрын
जबरदस्त एडिटिंग गायन ऑल ओव्हर लय भारी गणपती बाप्पा मोरया
Пікірлер: 850