आईलाच दे सामान सगळ सुवर्णा मुंबईला लग्नाला आली तेव्हा तुझ्या वर उलटून गेली रडवल तुला किती खाया पुरती आहे ती मुलांना लाव फक्त जीव
@darshanaerande8727
Жыл бұрын
Paise walya atya pan ewda nahi anat... Khup Chan
@rajubhai5252
Жыл бұрын
khari gost ahe mazya Mr cya aatya chi mul sagli baher gavi astat pan tya yetat tevha ,good day cha chota puda aantat , as vatata Jatana tyanchya bag madhey theun dyav , Smita sarkhi aatya bhetayla nashib lagta ,
@mayaskitchen9884
Жыл бұрын
म्हणून एक मुलगी हवी तुझ्या सारखी खरं प्रेम करणारी... तसं सगळ्यांनाच आवडेल आईवडीलांची सेवा करायला पण नवरा तसा मिळायला हवा ना.. बायकोच्या आईवडीलांना आपलं म्हणणारा....
@pranalirane3291
Жыл бұрын
आई वडिलांसाठी नेहमीच कर.पण इतरांनसाठी काही करू नकोस.तू देतेस म्हणून गोड बोलतात.
@vaishnavisankhe7787
15 күн бұрын
सर्व आई ला च दे ती सुवर्णा फक्त घायला येते पोरी पण एक तुम्हाल एक आम्हाला फ्राई पैन बोलतात
@godisgreat644
Жыл бұрын
खूप छान केलंस आईबाबा ला आणलं सगळे. हे मुलगीच करू शकते
@swapnvaanislife1661
Жыл бұрын
तु खरी आहेेस ....तू आशिचं रहा मला लोकांचं माहिती नाही ते तुला काही वाईट बोलतात पण तू खूप गोड आहेस मला खूप आवडतेस मला तुझे सगळे व्हिडिओ खूप जास्त आवडतात मला एकदातरी तुला भेटायचं आहे pls भेट मला आणि आशींच तुमची प्रगती houdet u are such a down to earth I love u😍
@Anjali..200
Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@rohinipawara6587
Жыл бұрын
मानलं ताई खरच तुला 🙏🙏🙏😍😍😍😍😍😍😍 किती चांगली आहेस तु🎁❣️❣️
@shritrishablog2442
Жыл бұрын
मस्त खुप छान आईसाठी करते देव तुला कधीच काहीही कमी करणार नाही
@vaishnavisankhe7787
15 күн бұрын
सुवर्णा परकर चे चांगले कलर सासू कडून काडून घेते गुपचूप पण सासू ने पण नाही सोडले😂
@vidyanimbalkar3717
Жыл бұрын
खरंच खूप मोठं मन लागतं एवढं सगळं घेऊन यायला जवळ नाही घेऊन यायचं मुंबईवरून किती कष्ट करावे लागले असतील एवढा आणायला खरंच स्मिता मानलं तुला
@ashwinilengare5400
Жыл бұрын
पोर किती खुश
@pratibhaphate8047
Жыл бұрын
ताई खरंच खुप छान आहे तू ..एवढं कोण कोणासाठी करत नसत.तुझ्या सारखे सगळे नसतात ..ताई तुझा खुप अभिमान वाटतो..
@shitalpalaskar7918
Жыл бұрын
Evdhya bolavte tai tu suvarna la te kahi yet nai
@vinodkamble1234
27 күн бұрын
tai Chan vatal..... video ata bgitla dolyat Pani aal ....khup Maya
@nehagaikwad8278
Жыл бұрын
खरच खूप चांगली आहेस तू येवढ सगळं घेऊन आलीस खरंच निशब्द आहे मी ❤️
@pankajkshirsagar3432
Жыл бұрын
ताई तुझी आई खरंच खुप सादि आनी भोळी आहे
@प्रथमेशप्रधान
Жыл бұрын
स्मिता ताई तुमचे आई बाबा आणि सगळे खुप सुंदर आहेत मायाळू कष्टाळू आणि प्रेमण आहेत 🙏💯
@saritafashion688
Жыл бұрын
सुवर्णा अशी का करते 🤔
@ankur-fd9jl
6 ай бұрын
Tumcha video pahtana dole bharun ale
@roshanijadhav7516
Жыл бұрын
काकू लास्ट ला तुम्ही पादल्या की माझे कान वाजले खरं सांगा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 बट व्हिडिओ खूप छान होता
@vishalthote5594
Жыл бұрын
😂😂
@roshanijadhav7516
Жыл бұрын
@@vishalthote5594 ho kharch h 😂😂
@manishachavan5775
3 ай бұрын
तु ताई खरच चांगली आहेस मला सुद्धा वाईट वाटत येवढी संकट येऊन सुद्धा तु आनंदी असतेस म्हणून देवाने तुला कोणत्याही बाजूने भरभरून दिल आहे आजारी असलीस तरी जिदीने उठून तू सगळ करतेस खुप छान खुश राह मुलाला घेऊन 👍👌❤️❤️
@mandaghuse2303
Жыл бұрын
तुझे आई बाबा तूझ्या नवीन घरी राहायला गेले होते ना मग का परत आले आहे
@sweet_n_joy
Жыл бұрын
बाबांसाठी काहीतरी घ्यायला हवं होतं काकू.....कोणाला काही नाही दिलं तरी चालेल पण वडिलांसाठी ...... बाकी तुझ मन खूप छान आहे
@sarojshivalkar7789
Жыл бұрын
Well done Smita. God bless you.
@sandhyamishra8531
Жыл бұрын
Tu kiti changli aahe.
@Rohinilokhande-p3h
Жыл бұрын
तुझ्यासाठी काय कमेंट करायचे हे शब्दच नाही आहे माझ्याकडे ताई आय लव यू ताई तू खूप छान आणि तुझा मन खूप साफ आहे परमेश्वर करू तू अशीच पुढे जाऊ आणि तुझे फॅमिलीला हॅप्पी ठेव आय लव यू सो मच हॅप्पी दिवाली ताई 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹
@harshajakharia363
Ай бұрын
जादूई फीसदी आहे
@shobhagaikwad2529
Жыл бұрын
किती आनंद झाला आहे सगळ्यांना स्मिता खूप छान असे सगळे खुश रहा आनंदी राहा हॅपी दिवाली सगळ्यांना👌👌👌👌👌👍🏻
@ujwalatambe7876
Жыл бұрын
खरच मानल तुला पोरी
@neetarohit7153
Жыл бұрын
तुमी मुलांना खायाय घेऊन गेले तर आई पपा ला पन खाऊ घेऊन जायाचं मग ते खुप खुश होतील माझं काय चुकलं तर माफ करा मी
@pushpalatawaydande1456
Жыл бұрын
खुप छान ताई
@tinkusuryevanshi3414
Жыл бұрын
Kharch kuchki aahe vahini tuji tai
@sangeetapatil886
Жыл бұрын
Tai khoop mayalu aahes tu
@pratibhagaikwad2728
Жыл бұрын
स्मिता तू खूप साधी आणि सरळ मनाची आहेस.
@gopiramchoudhary732
Жыл бұрын
करायचा कमी आनी दाखवा सो जाती लोकन ना कायदा खोती मामले को तुझे आई साठी आंवला लोकल अनु को देखो ना
@varshajagtap7849
Жыл бұрын
Bag bhartna pan tech bag kadtana pan tech..... deposit n withdraw with bag 😂
@sanjay-gy7gt
Жыл бұрын
मानलं ताई तुम्हाला खुप खूप छान
@kishorkamble6596
Жыл бұрын
ताई खूप भारी वाटल आई बाबा साठी येवढं घेऊन आली
@ashwinithorat7630
Жыл бұрын
किती कूचकि आहे सुवर्णा किती आवाज देते तू पण यायला तयार नाही
@suvarnajadhav1036
Жыл бұрын
Very nice 👌
@shitalkangude5136
Жыл бұрын
ताई आई वडिलांना असाच खूप जीव लाव नसल्यावर त्यांची किंमत कळते दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना
@kavitajagtap3993
Жыл бұрын
खुप छान तुला काही कमी पडनार नाही
@sunshine-tx9sy
Жыл бұрын
खूप अावडतो ताई तूझे विडीयो
@pankajpashilkar3178
Жыл бұрын
Manane khup changli aahe
@siddheshpatil215
Жыл бұрын
Nice
@irfanametkari9319
Жыл бұрын
Smita tai tujha man khup motha ahe tujhyashi koni kasahi vagla tari tu matra nishpap manane kontahi swartha na thevta saglyansathi kartes
@InduKamble-j9l
7 ай бұрын
लेकीची बराबरी कधीच येत नाही प्रत्येकाला एक लेक असलीच पाहिजे❤🙏
@kamnaverma405
Жыл бұрын
Kiti Chan Atiya Ani kiti bholi Atiya Dev le Sukhi tevu atiya la Ani babu la
@kamnaverma405
Жыл бұрын
Khara yesi mulgi sarve ayila bhetu
@santoshsarode1761
Жыл бұрын
Hitrch brobar sag tai tena ks lavaych te
@akashsoyam9564
Жыл бұрын
Kharach khup Aabhiman vatal Aaj tuza tai nishabdh,, Tu Aashich khup samor ja shree swami samarth🤗
ताई तु खुप चांगली आहे तु आई वडीलांना असच करत रा त्याचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे सुवर्णा तु ताईला जिव लावत जा कारण ती तुझ्या मुलांना किती जिव लावते सुवर्णा ताई खूप भोळी आहे तु बहीणी सारखी या तीच्य बरोबर सुवर्णा तु खुप भाग्यवान आहे ताई खूप चांगली आहे
Пікірлер: 122