गरमागरम डोसे आणि चमचमीत मसाला बटाटा भाजी ,डोसा भाजी रेसिपी.
साहित्य
डोशासाठी मार्केट मधील तैयार पीठ,
भाजी चे साहित्य,
चार बटाटे,
दोन कांदे,
चार लसून पाकळ्या,
सहा हिरव्या मिरच्या,
एक टोमॅटो,
जीरे
मोहरी,
उडीद डाळ,
हिंग,
कडीपत्ता,
कोथिंबीर,
लाल तिखट, हळद, मीठ,तेल,सुकी लाल मीरची हे सर्व साहित्य चवी नुसार प्रमाणात,.
रेसिपी करताना कृती दाखवली आहे.
धन्यवाद.
#lifewhitsurekha
#मसालाबटाटाभाजी
#डोसाबटाटाभाजीरेसीपी
Негізгі бет गरमागरम डोसे आणि चमचमीत मसाला बटाटा भाजी,डोसा भाजी रेसीपी,
Пікірлер: 1