गर्भ संस्कार भाग-२ अद्भुत अनुभव. Garbhasanskar experience & bonus tip for Happy & Healthy baby.
नमस्कार,
Shraddha's Share मध्ये तुमचं स्वागत. आई होण्याचा अनुभव आनंद देणार तर आहेच, पण त्याचबरोबर येते जवाबदारी बाळाचे संगोपन करण्याची. आणि त्यासाठी गर्भ संस्काराची मदत होईल का ? असा प्रश्न पडला असेल तर हा video नक्की बघा.
ह्या video मध्ये
1.गर्भ संस्कार व माझे अनुभव.
२.गर्भ संस्कारात काय करता येईल
३. गर्भ संस्काराचे वर्ग
या बद्दल माहित दिली आहे.
गर्भ संस्कार हा विषय खूप मोठा आहे आणि म्हणूनच मी ३ भागांची video series बनवली आहे. त्यातील हा दुसरा भाग आहे.
पाहिला भाग पाहण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा👇
• Garbhsanskar Part 1/गर...
video आवडला तर Like आणि Share नक्की करा
आणि चॅनल ला subscribe करायला विसरू नका.
Garbhasanskar Classes Details:
Name: Abhimanyu Garbh Sanskar
Call/Whatsapp:9011511119
धन्यवाद.
#parenting#garbhasanskar
Негізгі бет गर्भ संस्कार भाग-२ अद्भुत अनुभव. Garbhasanskar experience & bonus tip for Happy & Healthy baby.
Пікірлер