चांगल्या संगतीचा परिणाम....
गौरी गणपती निमित्त, नूतन विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थ्यांचे प्रिय असलेले बाबू - श्री अरुण रामपूरकर व कुटुंबीयांनी प्रतिवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांचा उत्कृष्ट असा देखावा (आरास) केलेला आहे.
शाळेमध्ये 24 तासांपैकी 20 तासांपेक्षा जास्त वेळ काम करणारे, पत्र्याच्या खोलीत राहणारे, अनेक युट्युब चॅनेल वर प्रसिद्ध असलेले, सर्व पालक विद्यार्थ्यांचा परिचय व विश्वासू असणारे रामपूरकर बाबू हे नूतन विद्यालय सेलू मधील... तीस वर्षापासून आजी-माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, गुरुजन यांच्या सहवासात राहून मिळालेल्या संस्काराचा वापर करून, तीन-चार रूमच्या घरामध्येच दोन महिने प्रचंड मेहनत करून... आज तयार केलेला गौरी गणपतीचा देखावा अवश्य पहावा. विनंती. 🙏
Негізгі бет 🌈🏵️💥 गौरी गणपती देखावा, सेलू जिल्हा - परभणी
Пікірлер: 12