गौरी गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशीची धमाल🤩||A story of day before Gauri Ganpati visarjan😍||जागरण||Nightout||#गणेशोत्सव२०२२
नमस्कार,
ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात कोकणातील गौरी गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशीची धमाल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच जि.रत्नागिरी, ता. गुहागर मधील आवरे झगडेवाडीतील गावकऱ्यांनी (गृहस्थांनी) कोकणातील पारंपारिक पद्धतीने सादर केलेले "जाकडी नृत्य (बाल्या डान्स), भजन, महिलांचा टिपऱ्या नाच (डान्स), आणि काही पारंपारिक खेळ" आहेत.
जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नविन व्हिडिओ पाहण्यासाठी Channel ला Subscribe करायला विसरू नका..... ☺️
धन्यवाद!!
My Instagram I'd -: @nikhil_creation_89
#कोकण
#गुहागर
#गणपती बाप्पा मोरया
#रत्नागिरी
#कोकणातील गणपती
#गणेशचतुर्थी
#गणेश आगमन
#गणेशोत्सव२०२२
#कोकणातील बाल्या नृत्य
#भजन
#टिपऱ्या नृत्य
Негізгі бет गौरी गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशीची धमाल🤩||A story of day before Gauri Ganpati visarjan😍||
Пікірлер: 2